सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!
फ्लेक्समुक्त / होर्डिंगमुक्त शहरात फेरफटका मारण्याची सुवर्णसंधी... आपले चौक, रस्ते खरेच इतके व्यवस्थित होते का? हे जर याची देही याची डोळा अनुभवायचे असेल तर जरूर डोळे उघडे ठेऊन पिंपरी चिंचवडमध्ये फेरफटका मारा.