पिंपरी – पूर्वी महत्त्वाच्या प्रकल्पाकरिताच सल्लागार नियुक्त केले जात असे, परंतु सध्या मनपाने सल्लागार नेमण्यात कहर केला आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनसेने पालिका आयुक्तांकडे या गोष्टीचा उपहास करत मागणी केली आहे की, पिंपरी चिंचवड पालिकेचे नाव पिंपरी चिंचवड (सल्लागार संलग्न) महापालिका असे करावे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 26 November 2017
To tackle e-waste, residents of Yamunanagar go door-to-door; to start collection centre soon
After taking on the gigantic issue of municipal solid waste in the area, these local residents have turned their attention towards another major problem: electronic waste.
Yamunanagar area, which falls under the aegis of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, now has its own set of ‘eco-warriors’. After taking on the gigantic issue of municipal solid waste in the area, these local residents have turned their attention towards another major problem: electronic waste.
Yamunanagar area, which falls under the aegis of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, now has its own set of ‘eco-warriors’. After taking on the gigantic issue of municipal solid waste in the area, these local residents have turned their attention towards another major problem: electronic waste.
सुधारित विकास आराखड्यांसाठी तीन प्रस्ताव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मूळ हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यास दोन खासगी संस्था व बृन्हमुंबई महापालिकेने तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्तावही बृन्हमुंबई महापालिका पाठवून प्रायोगिक तत्वावर शहराचा विकास आराखडा बनविण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. याबाबत नगरविकास विभागाकडून तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तीन संस्थांचे प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ठेवले आहे. याबाबत पालिका पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेवून चर्चेअंती निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचनाकार प्रकाश ठाकूर यांनी दिली.
मेट्रोचे प्रस्तावित स्थानक 50 मीटरने पुढे हलविले
पिंपरी – सध्या सुरु असलेल्या पिंपरी ते स्वारगेट या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या पिंपरी स्थानकाच्या जागेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रोचे उपअभियंता बापू गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.24) पत्रकार परिषदेत दिली. तसेच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी महामार्गालगतच्या चार जागा उपलब्ध करुन करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मेट्रो मार्गावरील रुग्णालये महामेट्रोशी जोडणार
काम सुरू असताना अपघात झाल्यास तातडीच्या उपचारांसाठी निर्णय
पुणे – मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तैनात करण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी या मेट्रो मार्गावरील रूग्णालये महामेट्रोशी संलग्न करण्यात येणार आहेत. ही माहिती व या मार्गाचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे – मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तैनात करण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी या मेट्रो मार्गावरील रूग्णालये महामेट्रोशी संलग्न करण्यात येणार आहेत. ही माहिती व या मार्गाचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
उद्योगनगरीत वाहन तळाचा “गोरख धंदा’
पैशाची अवैध लूट : “पे ऍण्ड पार्क’चा बोजवारा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट’ झाले, मोठे उड्डाणपूल आणि लांबलचक आकर्षक रस्त्यांनी पै पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र शहराची आ वासून उभी असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे अपुऱ्या वाहनतळाची. याच संधीचा फायदा घेत शहरात खासगी व महापालिकांच्या जागेवर अतिक्रमण करून वाहन तळाच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट’ झाले, मोठे उड्डाणपूल आणि लांबलचक आकर्षक रस्त्यांनी पै पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र शहराची आ वासून उभी असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे अपुऱ्या वाहनतळाची. याच संधीचा फायदा घेत शहरात खासगी व महापालिकांच्या जागेवर अतिक्रमण करून वाहन तळाच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.
Road proposed from Kalakhad to Dange Chowk
PIMPRI CHINCHWAD: The civic body has proposed a 24-m wide road from Kalakhad slums to Kaverinagar, Sangvi Phata up to Dange Chowk.
Innovative Pune Businessman Creates Cycle Made Out Of Bamboo That Weighs Only 2 Kgs
In a bid to make a difference to the society and environment, citizens from all over the country have begun doing their bit. Even businessmen have become innovators when it comes to protecting the environment and introducing eco-friendly products.
In a similar innovation in Pune, residents of Pimpri-Chinchwad may get to use a special kind of cycle really soon - one that is made of bamboo, weighs only 2 kg, but is sturdy enough and easy to ride. The cycles are manufactured by Bamboo India, a Pune-based company.
In a similar innovation in Pune, residents of Pimpri-Chinchwad may get to use a special kind of cycle really soon - one that is made of bamboo, weighs only 2 kg, but is sturdy enough and easy to ride. The cycles are manufactured by Bamboo India, a Pune-based company.
विकासाचे नवे ‘तंत्र’
पुणे : शैक्षणिक क्षेत्रात गेली सहा दशके नावाजलेल्या शासकीय तंत्रनिकेतनाची (गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक पुणे - जीपीपी) चतुःशृंगी येथील जागा ताब्यात घेण्याचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्ताव आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे स्टेशन उभारण्यासाठी किंवा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर व्यावसायिक दृष्ट्या विकसित करण्यासाठी या जागेचा वापर करण्याचे ‘पीएमआरडीए’ने ठरविले आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास पॉलिटेक्निक अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. नव्या पॉलिटेक्निकसाठी कृषी महाविद्यालयाच्या जागेचा विचार सुरू आहे.
Another hsg society to rent out cycles
PIMPRI CHINCHWAD: Neco Skypark co-op housing society in Pimple Nilakh will start a cycle rental initiative on Saturday to encourage people to use cycles as a green mode of transport.
RTO set to shift Purnanagar office to Moshi next month
PIMPRI CHINCHWAD: The regional transport office at Purnanagar will be shifted to a new building in Moshi in the last week of December.
New garbage processing unit to come up at IT Park
PIMPRI CHINCHWAD: Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) will soon construct a solid waste management plant at Rajiv Gandhi Information and Technology Park in Hinjewadi to process the wet waste generated by industries. Currently, industries located in the IT park dispose their waste on their own.
[Video] भक्ती-शक्ती चौकात १०७ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू
प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांची नाही तर देशातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावेल असा ध्वजस्तंभ उभारणीच काम युध्दपातळीवर सुरू झालंय. देशातला सर्वात उंच असा १०७ मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ असणार आहे.त्याच्यावर मोठ्या धीमाखात भारतीय ध्वज डौलणार आहे.
'आयटी' उद्योगाला चार 'एफएसआय'
पुणे : माहिती तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) वाढीच्या दिशेने नेण्याकरिता राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले असून, या उद्योगातील कंपन्यांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः जागतिक पातळीवरील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी या उद्योगाला आता तीनऐवजी चार 'एफएसआय' देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा निर्णय घेतल्यास आयटी उद्योग वाढून रोजगारनिर्मिती होण्याची आशा राज्य सरकारला आहे.
हसत खेळत मुलांना स्पर्श ज्ञान
भोसरी – इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श (गुड अँड बॅड टच) या कार्यसत्रात हसत खेळत स्पर्श मुलांना समजण्यासाठी स्पर्शज्ञान कार्यशाळेचे आयोजन यु. एस. के. फाउंडेशन आणि रिफ्लेक्शन सेंटर यांच्या वतीने करण्यात आले होते.
हॉटेल व्यावसायिकांसाठी सोमवारी कार्यशाळा
पिंपरी – शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिक, आईस्क्रिम पार्लर व अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने येत्या सोमवारी (दि. 27) अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावेही लिहून देणे बंधनकारक
मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. ब्रॅन्डेड औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना संबंधीत कंपन्यांची औषधं लिहून देण्यासाठी एमआरमार्फत अनेक प्रलोभनं मिळत असतात. त्यामुळे डॉक्टर्स जाणिवपूर्वक जेनेरिक औषधांची नावं रुग्णांना लिहून देण्यास टाळाटाळ करतात. पण यापुढे डॉक्टरांना असं करता येणार नाही.
बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तुंचा हातभार!
पिंपरी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना सात अत्यावश्यक वस्तुंचे वाटप केले जाणार आहे. मंडळाकडे नव्याने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.
अबब ! महापालिकेचे रुग्णालय, शौचालय चोरीला?
भूमी व जिंदगी विभागाचे दुर्लक्ष : खासगी मालकांचा पालिका मालमत्तेवर कब्जा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या “जाऊ तिथं खाऊ’ या भूमिकेमुळे भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ होत असून आता पालिकेची मालमत्ताही गायब होवू लागली आहे. पालिकेच्या भूमी व जिंदगी विभागातील अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे शगुन चौकातील पिंपरी वसाहत रुग्णालय, सार्वजनिक शौचालयाची मालमत्ता चोरीला गेली आहे. या मालमत्तेवर एका खासगी मालकाने कब्जा करुन स्वतःची स्थावर मालमत्ता तयार केली आहे, तसेच त्याने इमारत भाड्याने देत लाखो रुपयांचा मलिदा लाटत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड नगररचना भूमापन
श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची जय्यत तयारी
चौफेर न्यूज – यंदाचा श्रीमन श्रीमहासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाधी महोत्सवाचे हे 456वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 ते 9 दरम्यान श्रीमोरया गोसावी चरित्रपठण सतीश कुलकर्णींद्वारे होणार आहे तर चरित्रपठणाचे संयोजक किशनराव पाटील आहेत.
ओला कॅबच्या विरोधात रिक्षा संघटनांचा एल्गार
पुणे – आम आदमी रिक्षा संघटनेच्या वतीने ओला रिक्षाच्या जाहीरातींना काळे फासण्यात आले. ओला कंपनीने शहरभर 29 रुपयांत चार किलोमीटरचा रिक्षा प्रवास अशी जाहीरात केली आहे. ही जाहीरात तसेच ऑफर बेकायदा असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांचे भंग करणारी आहे. रिक्षाचा दर ठरविण्याचा अधिकार आरटीओला असताना ओला कंपनी परस्पर 29 रुपयांत चार किलोमीटर अशी जाहीरात करत आहे.
शहरातील पेट्रोल पंपांवरही सीएनजी पंप
पुणे- शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात सीएनजीवरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. तसेच शहर व लगतच्या पेट्रोल पंपांवरही सीएनजी पंप सुरू करण्याबाबत प्रस्ताव असून त्याबाबत प्रयत्न केला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज येथे सांगितले.
संपूर्ण शहरात राबविणार ई-कचरा संकलन महाभियान
पिंपरी – शहरात ई-कचरा (निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू)ही दुर्लक्षित बाब असल्यामुळे त्याचे घातक परिणाम आज शहराच्या सार्वजनिक आरोग्यावर जाणवू लागले आहेत. ही बाब गंभीरतने हातळण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)या सामाजिक संस्थेने पुढकार घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)