Friday, 4 October 2013

Women self help groups to get a platform to sell products

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will organize 'Pavanathadi Jatra' at Pimpri in January 2014.

Health department to undertake cleanliness work

The health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation has started conducting cleanliness work at the municipal schools after the contractor who was in charge stopped his work.

Civic officials, corporators on foreign tour

Three civic officials and two corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation will go on a 10 day tour to Israel for an international training programme.

औषध दुकानांचे कम्प्युटरायझेशन

‘प्रिस्क्रिप्शन’वरील औषध विक्रीचे रेकॉर्ड ठेवणे तसेच औषधांची बिले देणे बंधनकारक करण्यात आल्याने आता राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना दुकानांचे कम्प्युटराझेशन करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pedestrian safety: Crossing roads a risky affair in Pimpri-Chinchwad

Experts claim pedestrian facilities not provided; civic body says citizens not using FOBs and subways

PCMC pays huge sum for sewage plant shut for a yr



It is a prime example of the blatant manner in which the tax payers' money is being pocketed by the contractors in sheer mockery of the regulations. It has emerged that the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has shelled out an amount of Rs ...

महापालिकेकडून बांधकाम परवाना जलद मिळणार

नागरिकांना बांधकाम परवाना जलदगतीने मिळावा यासाठी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी उपअभियंत्याला अर्धा एकर तर उपशहर अभियंत्यांना एक एकरापर्यंतच्या बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांऐवजी महिनाभरातच बांधकाम परवाना मिळणे शक्य होणार आहे.    

राष्ट्रवादीकडून दगाफटका शक्‍य


या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय महिला कॉंग्रेस कमिटी सदस्य चारुलता टोकस, प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते कैलास कदम, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा ज्योती भारती आदी उपस्थित होते.

ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणची स्वतंत्र व्यवस्था

वीजजोड प्रकरणी पद्‌मावती विभागातील चार अधिका-यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता महावितरण प्रशासनाने जागे होत प्रशासकीय दिरंगाईबरोबरच ग्राहकांच्या तक्रारी थेट परिमंडल स्तरावर स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या तक्रारींची दखल मुख्य अभियंता स्वत: घेणार आहेत.

नामवंत हॉटेल व्यावसायिक प्रसाद शंकर शेट्टी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

पिंपरी-चिंचवडमधील नामवंत हॉटेल व्यावसायिक प्रसाद शंकर शेट्टी (वय 51) यांचे काल रात्री मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी व नगरसेवक उल्हास शेट्टी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

भोसरी येथे सोमवारी सोळा कुलस्वामिनी व कानूबाई मातेचा उत्सव

लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सोमवारी (दि. 07) भोसरी येथे सोळा कुलस्वामिनी व कानूबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष योगेश वाणी यांनी दिली आहे.

वायसीएम रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

लहान मुलाच्या जबड्यामध्ये गाठ झाल्याने निर्माण झालेली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) डॉक्टरांनी यशस्वी केली. गाठीमुळे आलेली लहान मुलाच्या चेह-यावर आलेली विद्रुपता दूर झाली आहे.

शिक्षण मंडळाची खरेदी प्रक्रिया ...

महापालिका शिक्षण मंडळातील शालेय वस्तू खरेदी प्रक्रीया कायमची रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या नावे ई-अकाऊंट तयार करून वर्षभरात शालेय वस्तुंसाठी लागणारी सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात भरून त्याची सर्व जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सोपवावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

कुदळवाडीत खड्ड्यात वृक्षारोपण

चिखली-कुदळवा़डी रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून अपघात होत आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी भैरवनाथ युवा संघटनेने आज (गुरुवारी) खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
पवारवस्ती याठिकाणी करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आनंदा यादव

पंकज भालेकर यांची अध्यक्षपदी निवड

पिंपरी -चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभेच्या अध्यक्षपदी पंकज भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय याठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या