Tuesday, 30 July 2013

Aundh-bound traffic affected by narrow road

A narrow road facilitates the flow of large number of cars and two-wheelers that travel from Senapati Bapat (SB) Road to areas in and around Aundh and further till Pimple Saudagar and Pimple Nilakh.
    

Another bridge across Mula river in Dapodi planned

The Pune and Pimpri Chinchwad municipal corporations are considering the construction of bridge parallel to the existing Harris bridge on the Mumbai-Pune highway near Dapodi for better traffic management The construction cost will be shared equally by the two corporations as the Mula river separates the two municipal limits.
    

2L illegal buildings deprive PCMC of Rs 150crore revenue

An estimated 2 lakh properties in Pimpri Chinchwad haven't registered with the civic body here, depriving it of a Rs 150 crore revenue, which it would earn through property tax.
    

बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल-ताशाचा ...

गणेशोत्सवाची चाहूल लागताच लगबग सुरु होते ती ढोल ताशा पथकांच्या सरावाची....आणि सुरु होतो जल्लोष, ढोलाचा दणदणाट आणि ताशाचा कडकडाट. गणेशोत्सव जवळ येताच ढोल ताशा वाजविण्यासाठी तरूणाईचे हात शिवशिवायला लागतात. दरवर्षी गणेशोत्सवात ही ढोल ताशा पथके काही

महापालिकेतर्फे गुरुवारपासून बोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1  ते 5 ऑगस्ट या कालावधीत  विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. यावर्षी प्रथमत:च  अण्णाभाऊ साठे यांच्या

महापालिका करणार नवीन चार विभागांची निर्मिती

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. जेएनएनयुआरएम अंतर्गत सुरु असलेली कामे तसेच समाविष्ट गावांमुळे सध्या असलेल्या विभागांवर ताण येत आहे. त्यातच काही विभागांअभावी विकासकामे करण्यात अडचणी येतात. त्यामुळे महापालिका घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम संरचना अभियांत्रिकी, अतिक्रमण निर्मूलन अभियांत्रिकी आणि शहर नियोजन या नवीन चार विभागांची

आयएमए पिंपरी - चिंचवड - भोसरी शाखेचे उद्‌घाटन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पिंपरी - चिंचवड - भोसरी या शाखेचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 27) इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांच्या हस्ते चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल येथे करण्यात आले.

नका हो, आमची अनधिकृत घरे पाडू!

पिंपरी : महापालिका व प्राधिकरणाने सुरू केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवावी या प्रमुख मागणीसह बांधकामे नियमित करा, शास्तीकर रद्द करा अशा मागण्या घेऊन शहरातील शेकडो लोकांनी आज विधानभवनाकडे कूच केली. ‘शहर बचाव, प्राधिकरण हटाव’ अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चात अबालवृद्धांचा सहभाग आहे. दोन ठिकाणी विसावा घेत रात्री तळेगाव दाभाडे येथे मुक्कामासाठी थांबले आहेत. उद्या येथून सर्वजण वाहनातून विधानभवनावर जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड घर बचाओ कृती समितीच्या या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.