The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has identified 66 locations in the municipal limits to construct pay and use public toilets for men and women.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 6 October 2013
PCMC plans to use navigation systems for tree census
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed a tree census using the geographical information system (GIS) and geographical positioning system (GPS) as a pilot project.
PCMC takes up second phase of garbage capping
The Pimpri Chinchwad Municipal Corporation has started the second phase of scientific capping of garbage dumped at the Moshi garbage depot or sanitary landfill project.
After HC ruling, PCMC to intensify demolition drive
Pimpri Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi on Friday told TOI that the civic administration will abide by the Bombay high court directive and will intensify the drive to pull down illegal constructions in the twin township.
PCMC civic chief inspects BRTS routes
PIMPRI: The Municipal Commissioner, Dr Shrikar Pardeshi, has issued instructions that all pending work related to Bus Rapid Transit System (BRTS) on the Aundh-Ravet and Nigdi-Dapodi routes must be completed by March next year.
Two BRTS routes likely to start by Apr in PCMC
Citizens could see buses plying on the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) first bus rapid transit system (BRTS) route by next year. As per the plan, the facility will begin on two routes — Nigdi-Dapodi and Aundh-Ravet — from April 2014.
Property possession no more a waiting affair in twin township
Simplification of building permission norms allows PCMC deputy engineers to pass plans
खराळवाडीचे ग्रामदैवत - खराळआई माता
पिंपरी-चिंचवड परिसरातही देवीची शक्तीस्थळे आहेत. त्यापैकी काही स्वयंभू आहेत तर काही स्थापित करण्यात आलेली आहेत. आज माहिती घेणार आहोत खराळवाडी येथील खराळआई मातेच्या स्थानाची.
साडेतीन कोटींच्या शिवणयंत्र खरेदीचा घाट
फॅशन डिझायनिंगच्या काळात घरगुती शिलाई मशीन कालबाह्य होत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शिवणयंत्र खरेदीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या नावावर शिवणयंत्र 'खपविण्या'साठी नगरसेवकांच्या आग्रहाखातर सुमारे तीन कोटी रुपये खर्चून शिवणयंत्र खरेदीचा घाट घातला जात आहे.
घरपोच 'लायसन्स' योजनेचा बोजवारा
10 हजार 327 परवाने टपालातच !
नागरिकांना घरबसल्या वाहन परवाना मिळावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टपाल खात्याची मदत घेतली. मात्र
नागरिकांना घरबसल्या वाहन परवाना मिळावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टपाल खात्याची मदत घेतली. मात्र
बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 65 हजार 500 बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्यावर राजकारण करणा-या पुढा-यांचेही धाबे दणाणले आहेत.
ग्राहकाभिमुख हिंद गॅस एजन्सी
घरोघरी अत्यावश्यक असणा-या गॅस सिलेंडरसाठी गोरगरीबांपासून मे उच्चभ्रू लोकांपर्यत सर्वच ग्राहकांना कनेक्शन मिळविण्यापासून ते गॅस नोंदणी व गॅस मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे. हिंद गॅसची दरेकर गॅस एजन्सी ही तात्काळ कनेक्शन देणारी एजन्सी आहे त्यामुळे आता गोरगरीब, गरजवंत यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वृक्षगणनेसाठी महापालिका घेणार जीआयएस (जीओग्राफिकल इन्फॉमेर्शन सिस्टिम) ची मदत
मनुष्यबळाच्या आधारे पारंपरिक पध्दतीने केल्या जाणा-या वृक्षगणनेला फाटा देत पिंपरी-चिंचवड महापालिका यावेळी प्रथमच जीआयएस (जीओग्राफिकल इन्फॉमेर्शन सिस्टिम) ची मदत घेणार आहे. सुमारे सव्वाचार लाख रुपये खर्चून प्रायोगिकतत्वावर वृक्षगणना केली जाणार आहे.
कार्यक्रम घ्यायचाय ? मोकळा रस्ता ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचे 'कौतुक' करावे तेवढे थोडेच आहे केएसबी चौक ते चिखली रस्ता रुंदीकरण पूर्ण होऊनही 'बीआरटीएस लेन'च्या नावाखाली रस्त्याची मधली मार्गिका बंद ठेवली आहे. त्यामुळे वर्दळीच्या वेळी बाजुच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असतानाही महापालिकेने 'बीआरटीएस लेन' वाहतुकीऐवजी नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे.
रिक्षात बसल्यानंतर किमान सतरा रुपये द्यावे लागणार!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पहिला टप्पा एक किलोमीटर ऐवजी दीड किलोमीटरचा करण्यात आला आहे.
वैद्यकीय बिलांच्या घोटाळ्यावरून पिंपरी पालिकेतील लिपिक निलंबित
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला वैद्यकीय बिलांमध्ये फेरफार करण्याचा ‘उद्योग’ चांगलाच महागात पडला आहे.
राजगुरुनगरसाठी 10 मिनिटाला बस
पुणे - राजगुरुनगर-पुणे स्टेशन (मार्ग क्र. 357) मार्गावर शनिवारपासून (ता. 5) दर 10 मिनिटाला बस सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमपीने कळविले आहे. त्यासाठी या मार्गावर 12 बस वाढविल्या आहेत.
राजगुरुनगरहून पुणे स्टेशनसाठी सकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी बस सुटेल. तत्पूर्वी 10 मिनिटे तेथूनच भोसरीसाठी बस सुटेल. पुणे स्टेशनहून राजगुरुनगरसाठी रात्री साडेनऊ वाजता शेवटची बस असेल तर, भोसरीहून रात्री 10 वाजता बस सुटेल.
राजगुरुनगरहून पुणे स्टेशनसाठी सकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी बस सुटेल. तत्पूर्वी 10 मिनिटे तेथूनच भोसरीसाठी बस सुटेल. पुणे स्टेशनहून राजगुरुनगरसाठी रात्री साडेनऊ वाजता शेवटची बस असेल तर, भोसरीहून रात्री 10 वाजता बस सुटेल.
Subscribe to:
Posts (Atom)