Monday, 13 June 2016

Cellphone app to help fill potholes


PCMC's information and technology officer Neelkanth Poman said, "Users will be able to pay property and water taxes, register their grievances about civic amenities and register pothole-related complaints through the app. The pothole complaint system ...

2 new rail tracks to cost PCMC Rs 275 crore


The rail distance between Pune and Lonavla is nearly 70 km and has 17 railway stations. Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation would have to shell out Rs 275 crore for the two extra rail tracks to be laid between Pune and Lonavla.

Tree census set to go digital from this year


Salunke said that PCMC would be able to easily update this record whenever needed by adding trees that would be planted in the future or reducing the trees that are cut for various purposes like road widening. "We will know the exact location of a tree ...

PCMC turns blind eye to loss of trees

A tree census carried out over 10 sq km area of Pimpri-Chinchwad by a citybased NGO, has found out that the loss of green cover stands at a dismal 35 per cent. However, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems determined to remain in ...

Mushrooming townships around Pune

Across town, either on the Ahmednagar Road or along the roads to Mumbai, it is a bit better when it is within civic limits, either the PMC or the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) limits: there is a semblance of order. But, cross the civic ...

Repair works on highway complete


The heavily potholed small patches on the concrete lanes near Kharalwadi, HAL, Vallabhnagar subway and in Dapodi have been filled and tarred. Potholes near Bhakti Shakti chowk in Nigdi, Godavari school in Akurdi, near Chinchwad station and Dapodi on ...

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणालाही मान्यता

रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी राज्य शासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिक तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला काही प्रमाणात खर्चाचा भार उचलावा लागणार आहे.

पुणे-लोणावळा रेल्वेसाठी पिंपरी देणार २७५ कोटी


पिंपरी ः पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामासाठी पिंपरी-चिंचवडमहापालिकेने त्यांच्या हिश्श्याचा २७५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंगळवारी (१४ जून) ...

मंत्रालयीन अवर सचिवांनी घेतली पिंपरी महापालिकेच्या विकास कामांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या 24 मंत्रालयीन अवर सचिव सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल (दि.11)…

पुणे व पिंपरी-चिंचवड येथे होणार तिसरी आंतरराष्ट्रीय एशिया बीआरटीएस परिषद

दक्षिण आशियातील देशांचा असणार सहभाग   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड मधील बीआरटीएसच्या यशस्वी प्रयोगानंतर  लवकरच तिस-या आंतरराष्ट्रीय एशिया बीआरटीएस परिषद…

हिंजवडी, गहुंजेसह सात गावे िपपरी पालिकेत समाविष्ट करण्याचा विषय निवडणुकीनंतरच


िपपरी महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या िहजवडी, गहुंजेसह सात गावांचा िपपरी पालिकेत समावेश करण्याचा विषय पालिका निवडणुकीनंतर विचारात घेतला जाईल, असे चित्र पुढे आले आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला हा पट्टा महापालिकेत समाविष्ट ...

एमआयडीसीच्या भूखंडाचे श्रीखंड


पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव; तसेच सॉफ्टवेअर पार्क असलेले हिंजवडी, तळवडे, खराडीच्या एकूण जमिनींचा ताळेबंद मांडण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर भूमाफिया, दलाल, काही राजकारणी आणि अधिकारी यांनी संगनमताने एमआयडीसीच्या ...

कुंपणच शेत खाऊ लागले, तर...


'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण', अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची अवस्था झाली आहे. पावणे दोन लाख अवैध बांधकामांमुळे उभे शहर अडचणीत आले. न्यायालयाने वारंवार समज दिली. तंबी दिली. दोन वेळा कठोर शब्दांत सुनावलेसुद्धा.

Pune metro project inches forward

DMRC completes survey of proposed Hinjawadi-Shivajinagar metro route and will submit DRP to PMRDA  
Delhi Metro Rail Corporation (DMRC) has finished the survey of the proposed metro route, from Hinjawadi to Shivajinagar, and will submit its Detailed Project Report (DRP) to Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA) by July. This DPR will be forwarded to the state government for further permissions, said chief executive officer (CEO) of PMRDA Mahesh Zagade while interacting with The Golden Sparrow. This metro route will serve not only the IT professionals, but also the commuters of Hinjawadi and adjacent areas of Pimpri-Chinchwad.

NCP and Shiv Sena corporators clash over location of dog care centre


PUNE: Corporators of Nationalist Congress Party (NCP) and Shiv Sena clashed over the location of dog care centre to control the stray dog menace in the city during the weekly meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation's standing committee. NCP ...

वाहनांची तोडफोड, त्रस्त नागरिक उगवते 'भाई' अन् हतबल पोलीस!

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले तोडफोडीचे सत्र काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या गुन्हे प्रकारात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. तोडफोड करणाऱ्या ...

थेरगावात टोळक्याचा धुमाकूळ; चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या


आकुम्र्डी परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याची घटना ताजी असतानाच थेरगावात शुक्रवारी (१० जून) टोळक्याने धुमाकूळ घातला. थेरगावात दोन गटांतील वादातून पंचवीस मोटारींच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवासी भयभीत ...

सापडले ५५९ बेशिस्त चालक


एक्सप्रेस वेवरील अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे 'आरटीओ'तर्फे तीन पथके, तर पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'तर्फे तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांसोबतच महामार्ग पोलिसांची ...

पिंपरी -चिंचवड शहरातील 17 शाळा अनधिकृत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण 17 शाळा अनधिकृ असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाने दिली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शाळांची…

चर्चेत: गावंडेंच्या आरोपांच्या भडिमाराने खडसेंनी गमावले मंत्रिपद

ही जमीन पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावात आहे. २८ एप्रिल २०१६ रोजी खडसेंनी ही जमीन अब्बास रसूलभाई उकानी यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप गावंडेंनी केला. ती एमआयडीसीच्या नावे आहे.आरोप सिद्ध करण्यासाठी हेमंत यांनी सरकारी ...