Tuesday, 31 December 2013

PCMC to start 19 more CFCs



Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to start 19 more citizen facilitation centres (CFC).

Centre to keep eye on BRTS progress

Pune: Unhappy with the slow progress of the BRTS projects in the city, the Centre has desired that a monthly schedule of planned activities, of both civic bodies, should be submitted to the Urban Development Ministry.

PCMC proposes meals for patients

The meals will be provided at Rs 90 per patient/per day PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) may soon provide meals to patients, who are availing treatment under the Rajiv Gandhi Jeevandayee Scheme (RGJDS) at the Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH).

PCMC to outsource some of its work

Many employees have opted for voluntary retirement scheme resulting in manpower crunch PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to outsource some of its work in a bid to combat manpower crunch.

पिंपरीत 'बीआरटीएस'ची मार्गिका अंतिम टप्प्यात

एप्रिलमध्ये धावणार बीआरटी बसेस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलद वाहतुकीसाठी हाती घेण्यात आलेल्या बीआरटीएस प्रकल्पाची मार्गिका तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. बसखरेदी, बस थांब्यांची उभारणी, सेफ्टी ऑ़डीट असे एकेक अडथळे पार करीत एप्रिल 2014 मध्ये बीआरटीच्या

महापालिकेच्या 'सारथी'ची विश्वासार्हता धोक्यात?

अधिकारी करतात खोटेनाटे अहवाल   
आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या सारथी या 'हेल्पलाईन'ला आता अधिकारी कर्मचारी चुना लावत आहेत. 'सारथी'वर नागरिकांच्या विविध तक्रारींचा पाऊस पडत असल्याने हैराण झालेल्या अधिकारी कर्मचा-यांनी खोटेनाटे अहवाल पाठवत

पिंपळे सौदागरला एक जानेवारीपासून 'आई महोत्सव'

पिंपळेसौदागर येथे शकुंतला कुटे यांच्या स्मरणार्थ येत्या एक ते तीन जानेवारी रोजी ‘आई महोत्सव’ होणार असून राज्यातील मान्यवर कीर्तनकार आईचे महत्त्व सांगणार आहेत अशी माहिती संयोजक शेखर कुटे यांनी दिली.  

गुर्जर समाजाच्या वधु-वर मेळाव्याला ...

निगडी येथील श्री कच्छ गुर्जर क्षत्रीय समाज पुणे विभागाच्या वतीने अल्प बचत भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वधु-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याचे उद्घाटन रायपूरचे ऑल इंडिया कच्छ गुर्जर क्षत्रीय समाजाचे अध्यक्ष मनिलाल चावडा

महापालिका भवनात राष्ट्रगीत वाजवण्याची मनविसेची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रगीत व वंदे मातरमचे गीत वाजविले जावे, अशी मागणी मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.
मनविसेच्या वतीने महापालिकेचे सहायक

'स्वप्नपूर्ती'ने राबविला वीज बचतीचा अनोखा

निगडी प्राधिकरणातील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीने वीज बचत सप्ताहाचे औचित्य साधून वीज बचतीचा आदर्श घालून दिला आहे. परंपरागत ट्युब काढून अद्ययावत मॉडेलचे एलईडी दिवे जिने, वाहनतळ, अंतर्गत रस्त्यावर बसविले आहेत. त्यामुळे दरमहा 15 हजार रुपयांची वीज बचत होत आहे.

विद्यार्थिनी महापौरांना प्रश्न विचारतात तेव्हा ...!

पिंपरी-चिंचवड महापालिका राजकारण व समाजकारणात महिलांना काम करताना अडचणी येतात का या पासून राजकारण आणि समाजकारणात महिला आल्यास  बदल घडतात का?  असे विविध प्रश्न रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयातील मुलींनी महापौर मोहिनी लांडे यांना विचारले. त्यावर आरक्षणाचा फायदा महिला लोकप्रतिनिधींनी करुन घ्यायला हवा, अशी

वरिष्ठ गटात बीईजी अंतिम फेरीत

पिंपरी : महापौर चषक जिल्हा निमंत्रित हॅण्डबॉल स्पर्धेत खडकीच्या बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप (बीईजी) संघाने पुणे शहर पोलीस संघाला २६-२१ ने रोखत वरिष्ठ पुरुष गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. कनिष्ठ गटात आकुर्डीच्या एसजीएआय अकादमीने यजमान संघाचा १४-७ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

कांबळे, उत्तरकर ठरले विजेते

पिंपरी : विजय नाईकरे स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहर निमंत्रित जलतरण स्पर्धेत पुरुष गटात सागर कांबळे व महिला गटात मानसी उत्तरकर यांनी विजेतेपद प्राप्त केले. साहिल विखे, प्रिया मंडल, तन्मय ठाकूर, खुनशीत कौर, सुयोग शिंदे, साक्षी गव्हाणे, प्रथमेश सूर्यवंशी यांनी अनुक्रमे ९, ११, १३, १५ व १७ वर्षांखालील गटात अजिंक्यपद मिळविले. प्रौढ गटात श्रीकांत चुटके हे अव्वल ठरले. यजमान पिंपरी-चिंचवड संघाने सर्वसाधारण विजेतेपद राखले. 

नवीन वर्षात धुलाई व इस्त्री महागणार

वाढत्या महागाईने आत्तापर्यंत जीवनावश्यक वस्तुंचेच दर वाढले होते. आता येत्या वर्षात लोकांना कपड्यांच्या धुलाई व इस्त्रीसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. लाँड्री व्यवसायामध्ये (दि. 1) पासून धुलाई व इस्त्रीच्या दरामध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे अशी माहिती पिंपरी -चिंचवड शहर लाँड्री संघटनेने

चिंचवडमध्ये स्वरसागर महोत्सव सात ते दहा जानेवारी

चिंचवड येथे 7 ते 10 जानेवारी दरम्यान 15 व्या स्वरसागर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि साई उद्यानात ही मैफल रंगणार आहे.

पादचा-यांनी रस्त्यावरुन कसे चालावे ?

बातमीचे हेडिंग वाचून साहजिकच तुम्ही चकीत झाला असालं. पण आपल्याकडे पादचा-यांनी रस्त्यावरुन कसे चालावे याचे नियम  माहितीच नाहीत. त्यामुळे अपघातांना आयतेच आमंत्रण मिळत असते. पादचा-यांनी रस्त्यावर चालतानाचे नियम पाळल्यास होणा-या अपघातांना काही प्रमाणात तरी नक्कीच आळा बसेल. त्यासंदर्भात लोकमान्य रुग्णालयाचे ईएमएस विभागचे प्रमुख डॉ.

कारवाईशिवाय (तूर्त तरी) पर्याय नाही...

पिंपरी-चिंचवडमधील ६६ हजार अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांपासून सगळेच नेते फक्त तोंडी आश्वासने देत असताना या दरम्यान झालेल्या कायद्यातील बदल आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश याच्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

हॉकर्स झोन निर्मितीला चालना

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेरीवाला धोरण राबविण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत हॉकर्स झोनच्या निर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.