MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 6 June 2013
Rs 500 cr makeover plan for Hinjewadi IT Park
Rs 500 cr makeover plan for Hinjewadi IT Park: PUNE: Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has prepared an ambitious blueprint for a Rs 500 crore plus makeover, for the Hinjewadi-based Rajiv Gandhi Infotech Park (RGIP) and its adjoining areas.
National Environmental Engineering Research Institute to survey buffer zones around garbage depots
National Environmental Engineering Research Institute to survey buffer zones around garbage depots - The Times of India PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation standing committee on Tuesday approved a proposal of appointing National Environmental Engineering Research Institute (Neeri) for preparing a report on buffer zones around the garbage depot at Moshi and the one that is to come up at Punawale. The proposal was approved at the standing committee meeting committee chairman Navnath Jagtap said on Tuesday.
3 dispensaries to come up in merged villages
3 dispensaries to come up in merged villages: The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will be opening three dispensaries in the newly-merged villages of Bopkhel, Punawale and Chikhli, this year.
24x7 control rooms to address power supply snags in monsoon
24x7 control rooms to address power supply snags in monsoon: A statement issued by the distribution company here on Wednesday said consumers should contact the toll-free call centre numbers 18002003435 or 18002333435 to register complaints pertaining to monsoon-related power interruptions.
दहावीचा शुक्रवारी निकाल
दहावीचा शुक्रवारी निकाल:
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल येत्या शुक्रवारी (दि. 7) ऑनलाईन जाहीर होणार आहे.
मंडळाच्या http://mahresult.nic.in/ किंवा http://www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिध्द केला जाणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल येत्या शुक्रवारी (दि. 7) ऑनलाईन जाहीर होणार आहे.
मंडळाच्या http://mahresult.nic.in/ किंवा http://www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिध्द केला जाणार आहे.
एका रात्रीत बारा दुकाने फोडणा-या ...
एका रात्रीत बारा दुकाने फोडणा-या ...:
एका रात्रीत बारा दुकाने फोडणा-या सुरक्षारक्षकाच्या साथीदाराला अटक
भोसरीतील सोसायटीतील एका रात्रीत बारा दुकाने फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लांबविणा-या सुरक्षारक्षकाच्या एका साथीदाराला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. मात्र, मुख्य सूत्रधार असलेला
पीएमपीएमएलचे चाक आणखी गाळात
पीएमपीएमएलचे चाक आणखी गाळात:
पुणे व पिंपरी पालिकेचा निधी देण्यास नकार
खर्चाचा डोलारा डोईजड होऊ लागल्याने आर्थिक गाळात रूतलेले पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) चाक बाहेर काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या अंदाजपत्रकात दोन टक्के निधी पीएमपीएमएलसाठी राखून ठेवण्याचा निर्णय अजित पवार
शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट
शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट:
शहरातील सांगवी, निगडी, रहाटणी, चिखली अशा विविध भागातून एकूण पाच दुचाकी चोरील्या गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हाऊसिंग सोसायटी, रेसिडन्सी आणि कॉलनीच्या वाहनतळातून अनेक दुचाकी चोरीला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरली आहे, तर सोसायट्यांची खाजगी सुरक्षाव्यस्था चोरट्यांवर
जलसंपदा विभागाची १२५ एकर जागा लाटण्याचा सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा डाव
जलसंपदा विभागाची १२५ एकर जागा लाटण्याचा सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा डाव: दापोडी येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिक संघटनेच्या कार्यशाळेची तब्बल १२५ एकर जागा सत्ताधारी नेते व अधिकारी टप्प्याटप्याने हडप करण्याचा डाव आहे, अशी तक्रारखासदार बाबर यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अहवाल सरकारला सुपूर्त
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अहवाल सरकारला सुपूर्त
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे - नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने राजगुरुनगरजवळच्या जागेचे पुन्हा एकदा सर्वेक्षण केले असून, त्याबाबतचा अहवालही राज्य सरकारकडे सुपूर्त केला आहे.
झाडांसह उंच वस्तूंपासून दूर राहा
झाडांसह उंच वस्तूंपासून दूर राहा
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे - मॉन्सूनपूर्व पावसात वीज पडण्याची शक्यता अधिक असते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निगडीत ...
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निगडीत ...:
शिवराज्याभिषेक दिन सर्वांच्या स्मरणात रहावा या हेतूने चिंचवड येथील स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 6) निगडी येथे ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूहासमोरील चौकात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या पथकात शंभर तरूण-तरूणी ढोल-ताशा वादन करणार आहेत. शिवरायांना मानाचा मुजरा देण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे वृक्षारोपणाबाबत ...
महापालिकेतर्फे वृक्षारोपणाबाबत ...:
महापालिकेच्या वतीने नागरिक, संस्था, कारखानदार, शाळा यांना मोफत, सवलतीच्या दरामध्ये वृक्षरोप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. महापालिकेने यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि. 7) वृक्षप्रेमींची बैठक बोलाविली आहे.
अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्र
अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्र:
आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि. 7) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
आर. एस. कुमार यांना 'पिंपरी-चिंचवड ...
आर. एस. कुमार यांना 'पिंपरी-चिंचवड ...:
दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आर. एस. कुमार यांना 'पिंपरी-चिंचवड समाजभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
दापोडीतील 'जलसंपदा'चा भूखंड ...
दापोडीतील 'जलसंपदा'चा भूखंड ...:
जलसंपदा विभागाच्या दापोडीतील 125 एकर मोक्याची जागा हडपण्याचा डाव अधिकारी व राजकीय पुढा-यांनी रचला आहे. दापोडीतील प्रादेशिक कार्यशाळा सोलापूरला स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. याविरोधात उग्र जनआंदोलन करु, रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही 'त्या' ...
पिंपरी-चिंचवडमध्येही 'त्या' ...:
दुकानांबाहेर पुतळे ठेवून त्यांच्यावर अंतर्वस्त्रे घालणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव महापालिका सभेपुढे आणावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)