Friday, 16 September 2016

PCCF, Wings of Hope मधील युवकांचे मूर्तीदान, निर्माल्यदान उपक्रमात योगदान

विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही PCCF, विंग्स ऑफ होप, संस्कार प्रतिष्ठान संस्थांच्या स्वयंसेवकांनी गणेश तलाव, निगडी-प्राधिकरण येथे 700 मूर्तींचे दान स्वीकारले व त्याचे जवळील वाकड येथील विनोदे वस्ती येथील खोल तळ्यात विसर्जन केले जेणेकरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांमुळे होणारे नदी, तलावांचे प्रदूषण रोखता येईल. सायंकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत सलग 11 तास स्वयंसेवक कार्यरत होते. आमच्याबरोबर स्वच्छ पिंपरी चिंचवडचे स्वयंसेवक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे विद्यार्थी निर्माल्यदान तसेच निर्माल्याचे वर्गीकरण यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते...

[Video] जल्लोषपूर्ण मिरवणुकीने बाप्पांना निरोप|MPC News|Pune|Pimpri-Chinchwad|


PCMC panel okays Rs 10 crore for road repair

Atul Naik, a resident of Chinchwad, said, "Hawkers occupy most of the footpath as well as one lane of the service road while vehicles are parked on the second ...

मृण्यमी गोंधळेकर करणार मतदानासाठी जागृती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर हिची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. कोणताही आर्थिक मोबदला न घेता मृण्मयी मतदान जनजागृती करणार आहे. मी मतदान करणार असून, ...