'शहराला हवेत दोन आयएएस अधिकारी' पिंपरी - पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे शहरासाठी आयएएस दर्जाचे दोन अधिकारी हवेत, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केली.
शहरातील विकासकामांबाबत पत्रकारांनी विचारले असता, डॉ. परदेशी बोलत होते. ते म्हणाले, ""पुणे शहराची लोकसंख्या 32 लाख आहे. तिथे आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्तही आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा दर 72 टक्के इतका असून राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. आज शहराची लोकसंख्या 18 लाखांवर पोचली आहे. शहराचा वाढता विकास लक्षात घेता शहरासाठी दोन आयएएस दर्जाचे अधिकारी हवे आहेत.''
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 19 January 2013
"एचबीओटी' खरेदी चौकशीचे आयुक्तांचे आदेश
"एचबीओटी' खरेदी चौकशीचे आयुक्तांचे आदेश पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) तब्बल चौपट दराने खरेदी केलेल्या "हायपर बॅरिक ऑक्सिजन थेरपी' (एचबीओटी) यंत्रणेची तपशीलवार माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (ता. 18) मागविली आहे. या खरेदीची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांना दिले.
आयुक्त करणार खरेदीचे "ऑडिट'
आयुक्त करणार खरेदीचे "ऑडिट' पिंपरी - गेल्या आठ वर्षांत खरेदी केलेल्या 50 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या साहित्याची यादी पाठवावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्व विभागांना दिली आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले असून, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
टाटा मोटर्स आठवडाभर बंद
टाटा मोटर्स आठवडाभर बंद: दुरुस्तीच्या कारणास्तव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनी बंद राहणार आहे. सलग सुट्या आणि ‘ब्लॉक क्लोजर’ ही प्रमुख कारणे आहेत.
पुण्यात ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स सक्तीचा
पुण्यात ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स सक्तीचा: मुंबई। दि. १८ (प्रतिनिधी)
चार महानगरांत टीव्हीचे तंत्रज्ञान डिजिटल तंत्राच्या माध्यमातून चालविण्याच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात ३८ शहरांतील टीव्ही डिजिटल तंत्राकडे नेण्याचे काम सुरू झाले आहे. यात राज्यांतील नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या चार शहरांचा समावेश आहे.
अधिक सुस्पष्ट चित्र आणि अन्य सुविधांसाठी डिजिटल तंत्राद्वारे टीव्ही चालविण्यासाठी विविध टप्प्यांत याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. दुसर्या टप्प्याचे काम ३१ मार्च २0१३ पर्यंत पूर्ण होणार असून, या शहरांतील ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसवून घेणे बंधनकारक ठरणार आहे. अन्यथा त्यांच्या टीव्हीवर कोणत्याही वाहिनीचे प्रक्षेपण दिसणार नाही.

गर्भपात करणारे काळेवाडीतले २ डॉक्टर ताब्यात
गर्भपात करणारे काळेवाडीतले
२ डॉक्टर ताब्यात: पिंपरी। दि. १८ (प्रतिनिधी)
केवळ १२ आठवड्यांपर्यंतच्या गर्भवती महिलेच्या गर्भपाताची मान्यता असताना २४ आठवड्यांच्या गर्भपाताचा प्रयत्न केल्याचा प्रकार रहाटणीतील जीवनज्योती रुग्णालयात उघडकीस आला. याप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ महिलेसह दोन डॉक्टरांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. चंद्रशेखर अन्नदाते (३८, रा. केशवनगर, चिंचवड) आणि डॉ. विद्या अंबटकर (३0, रा. थेरगाव) अशी या दोघांची नावे आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गजानननगर भागात हे रुग्णालय आहे. सिद्धार्थनगरमध्ये राहणारी २0 वर्षीय विवाहिता ११ जानेवारीला रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. तिचा गर्भ सदोष असल्याचे सोनोग्राफी तपासणीअंती निदान झाले. तिला डॉक्टरांनी गर्भपात आवश्यक असल्याचे सांगितले. हा गर्भ २४ आठवड्यांचा होता. नियमाप्रमाणे रुग्णालयात १२ आठवड्यांपर्यंतच्याच गर्भपाताची परवानगी आहे. त्यामुळे तिला उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविणे आवश्यक होते.
संमतीपत्रही नाही
विशेष म्हणजे अशा उपचारापूर्वी रुग्णाचे संमतीपत्र भरून घेणे आवश्यक असते. ते भरून घेतले नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे एमटीपी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उपनिरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

Pimpri-Chinchawad to Get Round-the-Clock Supply Within Four Years
Pimpri-Chinchawad to Get Round-the-Clock Supply Within Four Years OOSKA News ... to Get Round-the-Clock Supply Within Four Years. 18 Jan 2013 - 19:35 by Local Press Report. PUNE (Times of India) — Citizens of Pimpri-Chinchawad can expect to get 24x7 water supply within four years. India · Maharashtra · Pimpri-Chinchwad · Pune ... and more » |
24x7 water supply in PCMC areas likely in four years
24x7 water supply in PCMC areas likely in four years Times of India Speaking at a two-day workshop on 24x7 water supply for Pimpri-Chincwhad, Pardeshi said the corporation has implemented a pilot project for 24x7 water supply at Yamunanagar in Nigdi. "We have achieved 80% success. We will replicate the pilot project at ... |
सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी पालिका व एमआयडीसीचा संयुक्त प्रकल्प
सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी पालिका व एमआयडीसीचा संयुक्त प्रकल्प
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com
'Franchise business growing fast in Pimpri-Chinchwad'
Economic Times | 'Franchise business growing fast in Pimpri-Chinchwad' Economic Times Pimpri-Chinchwad is an interesting market for this business model, as the traditional business of the trader community is coming down, and new businesses offered by the franchises looks attractive to the community here. Also from the erstwhile pure ... and more » |
High ready reckoner rate may hit housing demand in Pimpri-Chinchwad
High ready reckoner rate may hit housing demand in Pimpri-Chinchwad - The Economic Times PIMPRI-CHINCHWAD: The recent rise in the Ready Reckoner (RR) rates in most areas under Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has received mixed response. The rise in the rates will benefit home buyers in getting more loan amount, but will also increase their equated monthly installment (EMI).
New industrial policy for Pimpri-Chinchwad, implementation a major challenge
New industrial policy for Pimpri-Chinchwad, implementation a major challenge - The Economic Times PUNE/PIMPRI CHINCHWAD: The recently unveiled 'New Industrial Policy 2013-18' received mixed response from the industrial sector here. Insiders feel that though the picture of the policy is very rosy, actual implementation is going to be a major challenge.
Irate MNS workers lock down tin-shed civic school in Chikhli
Irate MNS workers lock down tin-shed civic school in Chikhli: The workers of Maharashtra Navnirman Sena (MNS) on Thursday locked a Pimpri Chinchwad Municipal Corporation- run (PCMC) school in Chikhli that was constructed in a haphazard manner on the terrace of a three-storeyed building with tin sheets. The MNS workers from Pimpri- Chinchwad claimed many ...
SMS to keep track of ration supply
SMS to keep track of ration supply: The district administration has introduced a group- SMS system across 13 talukas of the district to keep a track of food grain distribution under the public distribution system (PDS).
चिंचवडमध्ये मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या
चिंचवडमध्ये मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या पिंपरी - चिंचवडमधील जैन मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. गुरुवारी (ता. 17) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. चार दिवसांपूर्वीच या मंदिराजवळील एका व्यावसायिक इमारतीतील नऊ दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्याचा तपास लागलेला नसतानाच मंदिरातील चोरी उघडकीस आल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. श्री महावीर स्वामी जैन श्वेतांबर टेम्पल ट्रस्ट मंदिराचे विश्वस्त सुरेश मोतीलाल जैन यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
CCTV project: Maharashtra to bear all expenses
CCTV project: Maharashtra to bear all expenses: While finalising the tender documents for installation of 1,000 close circuit television cameras (CCTVs) in Pune and Pimpri-Chinchwad, the state government has now decided to spend the entire amount of Rs30 crore on its own.
Subscribe to:
Posts (Atom)