Sunday, 16 July 2017

Railways launches mobile app that does more than just booking

NEW DELHI: The Railways today launched an integrated mobile application to cater to various passenger requirements, including ticket booking, inquiry, on-board cleaning and ordering meal on a single platform. 

The app -- Rail SAARTHI -- was launched here by Railway Minister Suresh Prabhu. 

Untitled-4

Pimpri-Swargate metro route will run till Nigdi

The officer said he will soon hold discussions with the Union and the state governments on the proposal

PCMC soon to set up rehab centre for stray animals

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to build a rehabilitation centre for animals, who fall prey to road accidents or are abandoned by their owners. The Pune district planning committee has sanctioned Rs 35 lakh for this, PCMC ...

पिंपरी: महापालिकेचे शहरातील 218 व्यापारी गाळे वापराशिवाय पडून

पिंपरी - महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी असलेले 218 व्यापारी गाळे सध्या वापराशिवाय पडून आहेत. संबंधित गाळ्यांसाठी फेरनिविदा मागविण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, गाळ्यांचा भाडेदर कमी करण्याबाबत भूमी व जिंदगी विभागातर्फे आढावा घेण्यात येत आहे. 

नगरसेवकांना मिळणार १५ हजारांचे मानधन

पिंपरी : राज्यातील २६ महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन साडेसात हजारावरून थेट पंधरा हजार होणार आहे. यामुळे महापालिका ...

“भुईकोट’ची नव्याने बांधलेली भिंत कोसळली

चाकण- इतिहास प्रसिद्ध चाकणच्या भुईकोट किल्याची नव्याने बांधलेली भिंत सततच्या पावसाने कोसळली. मात्र, किल्याच्या शिवकालीन काळातील काही भिंती, बुरूंज अद्याप शाबूत आहेत. त्यामुळे अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या भिंतीचा पोकळपणा उघडकीस आला आहे.

हिंजवडीत दुचाकींचा “महापूर’

हजारो दुचाकी रस्त्यावर: पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर
थेरगाव, – वाहतुकीच्या समस्या, सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, अरुंद रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमणे अशा विविध कारणांमुळे हिंजवडीत हमखास वाहतूक कोंडी होते. ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दुचाकींचा वापर करण्यास भर दिला. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळीच्या हजारो दुचाकी या रस्त्यावर धावतात. मात्र, दुसरीकडे त्या दुचाकी पार्किंगचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. त्यामुळे पुन्हा ही वाहने रस्त्यावर पार्क केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

आयटी अभियंत्यांची “कॅंडल मार्च’ मधून गोपीकृष्णला श्रद्धांजली

पिंपरी (प्रतिनिधी)- आयटी क्षेत्रातील नोकरीचा भरवसा नसल्याने गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद या आयटी अभियंत्याने नुकतीच पुण्यात आत्महत्या केली. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटीतील कर्मचाऱ्यांनी हिंजवडीत शुक्रवारी ( दि. 14 ) सायंकाळी विप्रो कंपनी जवळ कॅंडल मार्च केला.