First bus rapid transit system in Pimpri Chinchwad by December: A review meeting of the BRTS projects in Pimpri-Chinchwad was held in New Delhi on Thursday. Earlier, a preparatory meeting was held in Mumbai on Wednesday, Pardeshi added.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 16 June 2012
उद्योगनगरीवर जागतिक मंदीचे सावट
उद्योगनगरीवर जागतिक मंदीचे सावट: सकाळ विशेष पिंपरी- जागतिक मंदीचा चांगलाच फटका उद्योगनगरीला बसण्यास सुरवात झाली आहे.
'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षपदी बहल
'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षपदी बहल: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यांची निवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या राजकारणात समतोल साधण्याचा केलेला प्रयत्न आहे, असे मानले जात आहे.
प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची 'बारामती'ची मागणी
प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची 'बारामती'ची मागणी: पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांतर्गत सुरू असलेले घोटाळे, अनधिकृत बांधकामे, वाहनतळांच्या जागेवरील अतिक्रमणे आदी विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी बारामती तालुका विकास मंडळाने केली आहे.
पाठपुरावा करूनही वैद्यकीय ...
पाठपुरावा करूनही वैद्यकीय ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर ३३ वर्षांच्या वैद्यकीय सेवेतून गुरूवारी निवृत्त झाले. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी अन्य सात विभागीय रूग्णालये सक्षम व्हायला हवीत, असे सांगून वैद्यकीय विभागाचा ‘स्टाफिंग पॅटर्न’ राबविण्याचे काम बराच पाठपुरावा करूनही मार्गी लागू शकले नाही, अशी खंत डॉ. अय्यर यांनी व्यक्त केली.
Read more...

पीएमपी प्रकाशित वेळापत्रकात वेळा ...
पीएमपी प्रकाशित वेळापत्रकात वेळा ...:
प्रतिनिधी
प्रवाशांच्या सोयीसाठी पुस्तकाच्या स्वरूपात वेळापत्रक प्रसिद्ध करा, या मागणीचा अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर पीएमपीने वेळापत्रक प्रसिद्ध केले असले, तरी वेळा नसलेले पत्रक असेच त्याचे स्वरूप असल्यामुळे त्याचा कोणताही उपयोग प्रवाशांना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती ...
पिंपरीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती ...:
आठ महिन्यांपूर्वी मान्यता मिळूनही राज्य शासन उदासीन
बाळासाहेब जवळकर
मागील वर्षी इंधनदरात भाववाढ झाल्यानंतर तापलेल्या वातावरणात पेट्रोल, डिझेलच्या जकातीत दीड टक्का सवलत आणि घरगुती गॅस व सर्व प्रकारच्या सायकलींना पूर्णपणे जकातमाफी देण्याचा निर्णय िपपरी महापालिकेने घेतला. त्यानुसार, सभेत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला.

विलास लांडे यांचा एकाचवेळी लोकसभा व ...
विलास लांडे यांचा एकाचवेळी लोकसभा व ...:
वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन, फलकबाजी अन् निवेदनांचा मारा
पिंपरी / प्रतिनिधी
निवडणुकांना जवळपास दोन वर्षांचा कालावधी असतानाही आमदार विलास लांडे यांनी वाढदिवसाच्या औचित्याने मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची जय्यत तयारी केली आहे.

संरक्षण खात्याकडील रस्त्यांच्या ...
संरक्षण खात्याकडील रस्त्यांच्या ...:
‘सागरमाथा’ संस्थेला दहा लाख देण्याचा स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘एव्हरेस्ट’ सर करणाऱ्या ‘सागरमाथा’ संस्थेला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी पाच लाख रुपये दिवंगत रमेश गुळवे यांच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहेत.

पालिकेने कात टाकली
पालिकेने कात टाकली: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)
महापालिका प्रशासनात विविध विभागांत महत्त्वाच्या पदावर काम करणार्या अधिकार्यांपैकी काही अधिकारी नवृत झाले. त्यांच्या रिक्त जागेवर नवीन अधिकार्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणार्या अधिकार्यांच्या कामकाजात साचलेपणा आला होता. त्यांच्या जागी नवीन अधिकार्यांची नेमणूक झाली. आयुक्तपदीही डॉ. श्रीकर परदेशी रूजू झाले. प्रशासनाने कात टाकली असून कामकाजातील साचलेपणा दूर होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या अधिकार्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ मुदतवाढ देवू नये, असा कडाडून विरोध करून महापालिकेतील अधिकार्यांना पदोन्नती देऊन जबाबदारीच्या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी भूमिका घेणार्या महापालिकेतील अधिकार्यांनी नवृत्तीनंतरही मुदतवाढीच्या माध्यमातून महापालिकेत सेवेची संधी मिळावी, अशी अपेक्षा बाळगली होती. त्यासाठी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळविण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. नुकत्याच नवृत झालेल्या मुख्य लेखापाल व्ही. टी. भोसले यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजशेखर अय्यर, नगरसचिव सु. बा. काळे यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव आयुक्त परदेशी यांनी फेटाळून लावला.
नवृत्तीनंतर महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करण्याचे त्यांचे मनसुभे उधळून लावले. खरे तर नवृत्तीचा काळ जवळ येताच अधिकार्यांचे काउंटडाऊन सुरू झाले होते. नवृत झाल्यासारखीच त्यांच्या वागण्याची पद्धत होती. शेवटच्या काळात बालंट येऊ नये, याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. गत वर्षी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी नवृत्त झाले, औषध खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे त्यांच्यावर आरोप होते. त्यामुळे नवृत्तीनंतरची देय रक्कम त्यांनी अद्याप दिलेली नाही, असे बालंट येऊ नये, म्हणून वर्षभरापासून डॉ. अय्यर दक्षता घेत होते. महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेपासून त्यांनी अलिप्तवादी भूमिका घेतली होती.
पोटघन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांना सामोरे गेलेल्या व्ही.टी. भोसले यांना मुख्य लेखापालपदी काम करण्याची संधी मिळाली. तेसुद्धा नवृत्तीच्या काळापर्यंत कोणत्या प्रकरणात अडकू नये, याची दक्षता घेत होते. घड्याळाच्या काट्याबरोबर साडेपाचलाच कार्यालयाबाहेर पडणारे नगरसचिव सु.बा. काळे यांच्याही मनात नवृत्तीनंतर मुदतवाढ मिळावी, अशी अभिलाषा का असावी? असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
आयुक्त लावणार शिस्त
अधिकारी, पदाधिकार्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या मनमानी कार्यपद्धतीला रोखण्याचे पाऊल नवे आयुक्त डॉ.परदेशी यांनी उचलले आहे. नवृत होणार्या अधिकार्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखवून दिली आहे. यापुढे असे प्रकार चालणार नाहित, याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत. विविध विभागाच्या अधिकार्यांना, विभाग प्रमुखांना बोलावून ते कामकाजाचा आढावा घेत आहेत. सध्या आयुक्तांच्या दालनात रोज या आढावा बैठका होवू लागल्या आहेत. महापालिकेतील मनमानी कारभाराला आळा घालून प्रशासनाला ते शिस्त लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Bogus caste papers: PCMC refers matter to legal department
Bogus caste papers: PCMC refers matter to legal department: PIMPRI: Nationalist Congress Party (NCP) corporator Seema Phuge, who has been accused of submitting a bogus OBC (Other Backward Class) caste certificate, has given her explanation to the civic body.
NGO compliments PMPML for publishing time-table
NGO compliments PMPML for publishing time-table: PUNE :   The PMP Pravasi Manch has complimented the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) management for bringing out the much- demanded time table for the latter's buses plying on different routes in the city.
PCMC gives Rs 10L to Everest team members
PCMC gives Rs 10L to Everest team members: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) Standing Committee on Tuesday decided to hand over a sum of Rs 5 lakh to the family of Ramesh Gulve of the Sagarmatha Giryarohan organisation, who had conceptualised the "Mission Everest" but had passed away.
पिपंरी पालिकेकडून एव्हरेस्टवीरांना मदत
पिपंरी पालिकेकडून एव्हरेस्टवीरांना मदत: जगातील सवोर्च्च एव्हरेस्ट शिखर सर करून पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी भोसरी येथील सागरमाथा संस्थेला पाच लाख रुपये आणि मृत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
चिंचवडला आज तालपरिक्रमा
चिंचवडला आज तालपरिक्रमा: पंडित आनिंदो चटर्जी म्युझिक फाउंडेशनतर्फे चटर्जी यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी पिंपरी-चिंचवडमधील ५८ तबला वादकांचा सन्मान आणि संतुरची जुगलबंदी हा तालपरिक्रमा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
कामे वेळेत पूर्ण करा, अडचणी सांगू नका!
कामे वेळेत पूर्ण करा, अडचणी सांगू नका!:
पिंपरीच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारले
पिंपरी / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ अभियानातील प्रकल्प आणि बीआरटीएसची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच कामचलाऊ आणि मोघम उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी चांगलेच फटकारले. कामे वेळेत पूर्ण करा,

आयपीएल अंतिम लढतीवर करोडोंचा सट्टा
आयपीएल अंतिम लढतीवर करोडोंचा सट्टा: पिंपरी । दि. २९ (प्रतिनिधी)
आयपीएल - ५ च्या चेन्नई सुपर किंग्ज व कोलकता नाईट रायडर्स या संघाच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीवर शहरातून मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला गेला. त्यात करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील तसेच परिसरात ही बुकींग तेजीत होती. त्यामुळे या व्यवहारातील प्रमुख व त्याचे सहकार्यांसाठी ती रात्री अधिक उत्पन्न मिळवून देणारी ठरली.
क्रिकेट या खेळात मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला जातो. हे जगजाहीर आहे. याच धर्तीवर इतर खेळावरही सट्टा लावण्याची परवानगी कायद्याने देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, दुसरीकडे नेहमीप्रमाणे आयपीएलच्या प्रत्येक लढतीवर सट्टा लावला जात होता. लढतीच्या तिकिटाचा काळाबाजार झाला. रविवारी रात्री चेन्नईत झालेल्या अंतिम लढतीवर तर अक्षरशा पैशांचा पाऊस पडला.
अंतिम लढत असल्याने अनेक जणांनी मोठय़ा रक्कमेची बाजी लावली. त्यात व्यापारी, व्यावसायिक तसेच नोकरदार मंडळी, क्रिकेटप्रेमींनी नशीब आजमविले. इंटरनेट व मोबाइलच्या माध्यमातून हा व्यवसाय विनासायास केला जातो. जुगारी अड्डे, तरुणांचे गट, क्लब, हॉटेल आदी ठिकाणी बुकींग केली जात होती. आयपीएल लढतीमध्ये किरकोळ रकमेवर नशीब आजमावल्यावर अंतिम लढतीवर खुल्या दिल्याने मोठी रक्कम लावली गेली. गौतम गंभीरची कोलकता पहिल्यांदा बाजी मारणार की, महेंद्रसिंह धोनीची चेन्नई विजय मिळवून हॅट्ट्रिक साधणार यावर मोठी बुकींग केली गेली. तसेच एकादा खेळाडू अर्धशतक किंवा शतक ठोकेल, तसेच सर्वाधिक गडी बाद करेल. संघ इतकी धावसंख्या रचेल यावर बुकींग केली जाते.

PCMC octroi dept aims to mop up ` 1,300 cr
PCMC octroi dept aims to mop up ` 1,300 cr: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation's octroi department, which contributes 70 per cent of the civic body's revenues, is faced with a manpower crunch and a lack of facilities.
Buying land in Chakan risky
Buying land in Chakan risky: CHAKAN: Purchasing land in Chakan? Beware, plot owners may not have obtained the certification for non-agriculture land, the access to the plot may be passing through forest land, the plot being sold may have been acquired for a road leading to the Special Economic Zones (SEZ) or for a bypass.
PCMC’s artificial climbing wall lies neglected, unused
PCMC’s artificial climbing wall lies neglected, unused: PIMPRI : A dispute over the appointment of a security guard has resulted in the non-use of the city's first artificial climbing wall built at the late Annasaheb Magar Stadium in 2001.
डॉक्टर आयुक्त 'तपासणार' वायसीएमला
डॉक्टर आयुक्त 'तपासणार' वायसीएमला: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेला श्रीकर परदेशी यांच्या रूपाने पहिल्यांदाच डॉक्टर आयुक्त लाभले आहेत.
"जेएनएनयूआरएम' योजनेत महापालिकेची भूमिका "वाढप्या'ची
"जेएनएनयूआरएम' योजनेत महापालिकेची भूमिका "वाढप्या'ची: पिंपरी - जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) ही कॉंग्रेसप्रणीत आघाडी सरकारची योजना आहे.
भावी अधिकाऱ्यांची सत्त्वपरीक्षा
भावी अधिकाऱ्यांची सत्त्वपरीक्षा: चिखली - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना बालवाडीतील बाकावर आणि एकाच हॉलमध्ये बसून परीक्षा देण्याची वेळ आली.
पिंपरी-चिंचवड परिसरात म्हाडाची पाच वर्षांत 6,000 घरे
पिंपरी-चिंचवड परिसरात म्हाडाची पाच वर्षांत 6,000 घरे: स्पर्धात्मक भावाने खासगी भूखंड खरेदी करण्याची योजना मुंबई- मुंबईप्रमाणेच पुणे परिसरातही घरे महागडी झाली आहे.
कामावर जायला उशीर झायला...!
कामावर जायला उशीर झायला...!: पिंपरी - महापालिकेचा कर्मचारी म्हटला की कधीही कामावर या व कधीही घरी जा.
सुरेंद्र शहा खूनप्रकरणी सहा जणांना अटक
सुरेंद्र शहा खूनप्रकरणी सहा जणांना अटक: जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील वादातून घडली घटना पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र सुमतिलाल शहा यांचा खून जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील वादातून झाल्याचे उघड झाले आहे.
महिलांच्या जागेवर बसाल, तर दंडात फसाल
महिलांच्या जागेवर बसाल, तर दंडात फसाल: पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरावास मिळणार मंजुरी पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी कार्यवाही पुणे- पीएमपीमध्ये महिलांच्या आरक्षित जागेवर बसणाऱ्या पुरुष प्रवाशांना आता दंडाची पावती फाडावी लागणार आहे.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation seeks suggestions on streamlining 16 varying octroi rates to invite suggestions, objections
Pimpri-Chinchwad Municipal Corporation seeks suggestions on streamlining 16 varying octroi rates to invite suggestions, objections: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will invite suggestions and objections from citizens on its octroi rationalisation plan.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation's player adoption scheme for to benefit sportspersons
Pimpri-Chinchwad Municipal Corporation's player adoption scheme for to benefit sportspersons: The player adoption scheme is expected to start soon, said PCMC assistant commissioner Sahebrao Gaikwad.
Pimpri Chinchwad crosses half-way mark
Pimpri Chinchwad crosses half-way mark: In Pimpri Chinchwad, the municipal corporation has completed about 60% of nullah cleaning work before the onset of the monsoon.
पिंपरी-चिंचवड ७९.१७ %
पिंपरी-चिंचवड ७९.१७ %: बारावीच्या परीक्षेत यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींनी बाजी मारली असून शहराचा एकूण निकाल ७९.१७ टक्के इतका लागला आहे. तर सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
भोसरीत कत्तलखाना होऊ देणार नाही - ...
भोसरीत कत्तलखाना होऊ देणार नाही - ...:
अधिकृत बांधकामप्रकरणी विरोधकांचे राजकारणच’
पिंपरी / प्रतिनिधी - रविवार, २७ मे २०१२
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीतील गवळीमाथा येथे कत्तलखाना उभारण्याच्या हालचाली सुरू करताच त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. देहू-आळंदीच्या कुशीत आणि वारकरी सांप्रदायाचा प्रभाव असणाऱ्या भोसरीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार विलास लांडे यांनी घेतली आहे.

पिंपरीकरांना नाही पेट्रोल दरवाढीची तमा
पिंपरीकरांना नाही पेट्रोल दरवाढीची तमा: वीरेंद्र विसाळ । दि. २५ (पुणे)
दुचाकींचे शहर असे बिरुद मिरविणार्या पुणेकरांना आणि उद्योगनगरी म्हणून लौकिक असणार्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना पेट्रोल दरवाढीची काहीही तमा नाही. गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना पीएमपी प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जानेवारी २0१२ मध्ये असलेल्या प्रवासी संख्येपेक्षा मार्चमधील संख्या एक लाखाने कमी झाली आहे. पीएमपीच्या सेवेबाबत अनेक तक्रारी मान्य करूनही गेल्या काही वर्षांत दुचाकींची संख्या पाहता पेट्रोलच्या दरवाढीचा जनतेवर काहीही परिणाम झालेला नाही, असेच आकडेवारीवरून दिसत आहे.
डिसेंबर २00७ मध्ये पीएमपीकडे ८ लाख प्रवासी होते. त्या वेळी प्रत्यक्ष मार्गावर सुरू असलेल्या बसची संख्या ९00 च्या घरात होती. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांचे आणि बसचे समीकरण असंतुलित होते. त्यानंतर दोन वर्षांत प्रवाशांच्या संख्येने १२ लाखांचा आकडा गाठला. त्या प्रमाणात बसची संख्याही वाढविण्यात आली होती. जानेवारी २0१0 मध्ये प्रवाशांच्या संख्येने उच्चांक गाठला आणि संख्या १२ लाख ५0 हजारांच्या घरात पोहोचली. परंतु त्यानंतर मात्र पीएमपीला उतरती कळा लागली आणि प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली.
जानेवारी २0११ मध्ये पीएमपीकडे १ हजार २00 बस असताना प्रवासी संख्या १0 लाख ८0 हजारांच्या घरात होती. तर वर्षभरात बसमध्ये वाढ होऊनही जानेवारी २0१२ मध्ये संख्या ११ लाखांच्या घरात म्हणजेच २0 हजारांनीच वाढली. परंतु त्यानंतर मात्र मार्च २0१२ मध्ये हे चित्र पूर्णत: पालटले असून, काही महिन्यांतच ही संख्या एक लाखाने कमी झाली असून १0 लाखांवर आली आहे. त्यावरून दोन्ही शहरातील प्रवाशांना पेट्रोल दरवाढीची तमा नसल्याचे दिसते.

निगडीतील गांजा प्रकरण - पोलिसांना सापडेनात आरोपी
निगडीतील गांजा प्रकरण - पोलिसांना सापडेनात आरोपी: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
निगडीतील ओटा स्कीम भागात सापडलेला गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला खरा, पण तो आणणार्यापर्यंत अद्यापही पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गांजा शहरात येतो, कोणीतरी खबर दिल्यानंतर पोलीस तो ताब्यात घेतात. आठवडा उलटत आला, तरी त्यामागील सूत्रधार हाती का लागत नाहीत, अशी चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.
ओटा स्कीम परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा अधिक वावर आहे. याच परिसरात गेल्या आठवड्यात मंगळवारी (दि. २२) ओल्या स्वरूपातील तब्बल ११00 किलो गांजा आढळला. एका जुनाट विहिरीच्या परिसरात हा गांजा असल्याची खबरही परिसरातील कुण्या नागरिकाने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर निगडीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले.
जेसीबी आणि ट्रकच्या मदतीने गांजाची पोती हलविण्याची वेळ आल्याने नागरिकांचे डोळेही विस्फारले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शहरात गांजा येऊनही पोलिसांना त्याची खबर नव्हती हे विशेष. त्याचे नेमके वजन किती भरले आणि बाजारातील आजची किंमत काय हे सांगण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ होऊ लागली आहे.
गांजा ताब्यात घेऊन उद्या आठवडा पूर्ण होणार असला, तरी तो नेमका कोठून आला हे सांगण्याबाबत पोलिसांकडून असर्मथता दर्शविली जात आहे.
अनेक सराईत गुन्हेगार याच भागात राहणारे असल्याने त्यांच्यापैकीच कोणीतरी गांजा प्रकरणातला सूत्रधार असावा, असा पोलिसांचा संशय आहे. गांजाच्या अधीन झालेल्यांसाठीच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तो मागविण्यात आला असावा या शक्यतेपर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
परंतु आरोपींपर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि युनिट तीन गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींच्या शोधात असले, तरी त्यांनाही ठोस माहिती मिळू शकली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अर्थपूर्ण मोर्चेबांधणी?
अर्थपूर्ण मोर्चेबांधणी?: - शिक्षण मंडळ शासकीय सदस्य निवडीसाठी
पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
पिंपरी-चिचंवड महापालिका शिक्षण मंडळावर लोकनियुक्त सदस्य निवड झाल्यानंतर आता मुख्यमंत्री व उपमुयमंत्री नियुक्त दोन सदस्यांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वशिल्याबरोबरच अर्थपूर्ण तयारीही काही कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे. आपलीच वर्णी लागावी, यासाठी नेत्यांकडे साकडे घातले आहे.
शिक्षण मंडळात एकूण १३ जागा असून, त्यात दहा जागा लोकनियुक्त, दोन जागा शासननियुक्त, एक शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. महापालिका सभागृहातून नियुक्त होणार्या सदस्यपदाच्या एकूण दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने त्यांना नऊ व काँग्रेसचा एक असे एकुण दहा सदस्य निवडले गेले.
या निवडणुकीत सुरुवातीला राष्ट्रवादीतील दहा सदस्यांना उमेदवारी दिली गेली. त्या वेळी शहरातील बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावले होते. सुमारे दहा जणांनी अर्ज भरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली असतानाही बंडखोरांनी आपले अर्ज भरल्याने पक्ष अडचणीत आला होता. राष्ट्रवादीत बंडाचे निशाण, अशा बातम्या झळकल्याने याप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. कोण माघार घेणार? कोणाची उमेदवारी बदलणार? ही उत्सुकता शेवटच्या घटकेपर्यंत कायम होती. निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीतील उमेदवारी दिलेल्या चार उमेदवारांनी माघार घेतली व पक्षाने बंडखोरांतील काही जणांना उमेदवारी दिली.
माघार घेणारांचा पुढे विचार करू, असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही माजी नगरसेवक धनंजय काळभोर, कुशाग्र कदम, प्रकाश देवाडीकर, शारदा रसाळ यांनी माघार घेतली आणि त्यांच्या जागी शिरीष जाधव, सविता खुळे, धनंजय भालेकर यांना उमेदवारी दिली. तर एक जागा काँग्रेसला सोडण्यात आली.
स्थानिक नेतृत्व व दादांचा शब्द पाळून माघार घेतली, अशाच कार्यकर्त्याचा शासन नियुक्त सदस्यांचा विचार केला जाईल, असे बोलले जाते. आपल्याच नावाची वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी थेट दादांना साकडे घातले आहे. काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती पवना सहकारी बँकेचे संचालक वसंत गावडे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रवी खन्ना यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिक्षण मंडळासाठी अर्ज भरणार्या आणि पक्षासाठी माघार घेणार्या काँग्रेसचे नारायण लांडगे, संग्राम तावडे यांचाही विचार होऊ शकतो. शहर काँग्रेस समितीकडून कोणती नावे जातात, यावरूनच नाव निश्चित होणार आहे.

अमली पदार्थ न्या, पण दहा टक्के जकात द्या!
अमली पदार्थ न्या, पण दहा टक्के जकात द्या!: पिंपरी - कायद्याने बंदी घातलेल्या गांजा, भांग, अफू व चरस या अमली पदार्थांवर पिंपरी-चिंचवड महापालिका जकात आकारत असल्याची बाब जकात दर पुस्तिकेतून समोर आली आहे.
Two malaria deaths in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas
Two malaria deaths in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas: "Forty-year-old Mohan Prayag Mahato, a resident of Somatne Phata, died on May 6.
Change in Maharashtra State Electricity Distribution Company Limited complaint centre contact numbers
Change in Maharashtra State Electricity Distribution Company Limited complaint centre contact numbers: The statement said that consumers can register their complaints in Marathi, Hindi or English through the interactive voice response system.
संकटातील प्राण्यांसाठी एसएमएस अॅलर्ट सेवा
संकटातील प्राण्यांसाठी एसएमएस अॅलर्ट सेवा: शहरातील वृक्षतोड, वन्यप्राणी-पक्षी आणि संकटात सापडलेल्या सापांना वाचविण्यासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने 'इंटरनेट एसएमएस अॅलर्ट सेवा' सुरू करून तीन महिने झाले पण अद्याप पुणेकरांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
Subscribe to:
Posts (Atom)