Pedestrian subways play a significant role in promoting public safety and smooth traffic flow – yet, most of these amenities in the city lack basic hygiene, security arrangements or even lighting. Strangely, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 10 May 2017
Pimpri Chinchwad school sans permit razed to the ground
There are around 26,000 constructions in PCMC, which has been divided into various sectors. Now, the PCNTDA has delegated the powers of taking action against unauthorised constructions to the zonal engineers. The development authority had also .
[Video] वाकड परिसरात अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विभागाने आज (मंगळवारी) सकाळी वाकड आणि थेरगाव परिसरातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे. वाकड सर्व्हे नंबर 206 येथील अनधिकृत असलेली श्री साई इंग्लिश मिडीयम शाळा सकाळी नऊच्या सुमारास जमीनदोस्त केली आहे. याठिकाणी पाच ते सहा वर्ग आणि एक कार्यालय होते. कारवाई करण्यास शाळेच्या प्राचार्यांनी कडाडून विरोध केला. पंरतु, कडक पोलीस बंदोबस्तात शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. वाकड, सर्व्हे 208, 209 सेक्टर 39 कस्पटे वस्ती येथे अनधिकृत 100 झोपड्या आहेत. तेथील नागरिकांना साहित्य काढण्सास वेळ दिला असून अनधिकृत झोपड्या पाडण्याचे काम सुरु असल्याचे, प्राधिकरणाचे उपअभियंता वंसत नाईक यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले. प्राधिकरण आणि वाकड पोलीस यांच्या सहकार्याने दोन जेसीबी, 10 कामगारांच्या मदतीने ही कारवाई सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या ‘उपाध्यक्षपदी’ गजानन चिंचवडे
चिंचवड : ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे यांची निवड करण्यात आली.
मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने साकारली 'बाहुबली'तील 'देवसेना'
पिंपरी चिंचवड मधील दोन मराठी कलाकारही या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार असून, प्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर अशी यांची नावे आहेत. ते गेली २०-२५ वर्षांपासून पिंपरी- चिंचवडंमधील भोसरी या गावात वास्तव्यास आहेत. 'बाहुबली २' या ...
थायलंडमधील बुद्ध मूर्तींची शहरातील विहारांत प्रतिष्ठापना
पिंपरी - काही वर्षांपूर्वी थायलंडवरून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या नरोंग सकाइव्ह या थाई भिक्खूने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विहारांना सव्वापाच फुटी बुद्ध मूर्ती दान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सहा वर्षांपासून लाखो रुपये किमतीच्या बुद्ध मूर्ती विनामूल्य भेट देण्याचा हा उपक्रम अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यंदा बुद्ध पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बुद्ध मूर्ती दाखल झाल्या असून, त्यांची उद्या (ता. १०) मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
प्रस्तावित रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण
मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून मार्ग जाणार
पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या राहिलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाचे सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून हा मार्ग जाणार असून, लवकरच तो अंतिम करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर १७० किलोमीटर लांबीचा दुसरा रिंगरोड जिल्ह्यात तयार होणार आहे.
खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान
लंडनमधील कंपनीचा महापालिकेकडे प्रस्ताव; अधिकाऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर
पिंपरी - अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या ‘इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग’ उपकरणाचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अंबादास चव्हाण व महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ९) पाहिले. लंडनमधील ‘नू फाल्ट’ कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, पुण्यातील ‘काम अविडा’ कंपनीमार्फत त्याचे मार्केटिंग सुरू आहे.
चाकण परिसरातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर
कल्पेश भोई
चाकण – चाकण आणि परिसरात मुबलक प्रमाणात शेती उपलब्ध होती. पारंपारिक पिकांबरोबरच कांदा आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत असे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या रेट्यापुढे शेतजमीनी कमी होत गेल्या आणि निवासी क्षेत्रात वाढ होत गेली. जमीनीला सोन्याचा भाव आल्याने पुढची पिढी शेती सोडून इतर व्यवसाय करु लागल्याने जसे शेतीचे क्षेत्र कमी झाले असून पुढील काही वर्षांत ते नामशेष होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
चाकण – चाकण आणि परिसरात मुबलक प्रमाणात शेती उपलब्ध होती. पारंपारिक पिकांबरोबरच कांदा आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत असे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या रेट्यापुढे शेतजमीनी कमी होत गेल्या आणि निवासी क्षेत्रात वाढ होत गेली. जमीनीला सोन्याचा भाव आल्याने पुढची पिढी शेती सोडून इतर व्यवसाय करु लागल्याने जसे शेतीचे क्षेत्र कमी झाले असून पुढील काही वर्षांत ते नामशेष होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शिक्षण मंडळ “कात’ टाकणार?
“पारदर्शकते’चा धसका : शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कामकाजाचा डंका पिटवला जात आहे. याचा धसका घेऊन महापालिकेच्या शिक्षण मंडळानेही शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश शिक्षण प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळ कात टाकणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कामकाजाचा डंका पिटवला जात आहे. याचा धसका घेऊन महापालिकेच्या शिक्षण मंडळानेही शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश शिक्षण प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळ कात टाकणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
Babu Nair becomes co-opted corporator in PCMC for the second time
BJP nominated Babu Nair, who stays in Morwadi area, close to Anmera-Masulkar Colony, Moreshwar Shedge, who hails from Chinchwad area and Mauli Thorat from Kasarwadi area. NCP nominated Bhausaheb Bhoir, who switched sides from Congress to ...
शहरबात पिंपरी-चिंचवड : गटबाजी, गोंधळात गोंधळ आणि ताणतणाव
'स्वीकृत' नगरसेवकपदाच्या उमेदवारीवरून पुण्यात भाजपमध्ये राडा झाला, तशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडलाही होती. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमध्ये गोंधळाचे, पर्यायाने तणावाचे वातावरण होते. बरीच राजकीय उलथापालथ आणि गटातटाचे ...
Subscribe to:
Posts (Atom)