Monday, 14 July 2014

Will not provide name of complainants: Jadhav

During his much-talked about tenure, Shrikar Pardeshi introduced the SARATHI helpline, which drew national attention. Top officials from 11 states descended on Pimpri-Chinchwad to have a closer look at the system that had been lapped up by residents who had long been at the mercy of corporators.

PCMC move on SARATHI under fire for ‘violating law’

With Maharashtra topping the chart when it comes to attack on whistleblowers and activists, the recent decision of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) general body to divulge details of complaints filed through the SARATHI helpline has come under fire as it “violates” the Whistleblowers Protection Act, 2014.

Youth Congress demolishes BRTS lane in PCMC

Pune: Youth Congress members in Pimpri Chinchwad did what Shiv Sena had done in Hadapsar two years back. In March 2012, Shiv Sena MLA Mahadev Babar had broken the divider meant for Bus Rapid Transit System (BRTS), and now on Sunday it was ...

चिंचवडमध्ये बीआरटी मार्ग कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून खुला

पिंपरी - शहरातील बीआरटी मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खुले न केल्याच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातर्फे चिंचवड स्टेशन येथे रविवारी कॉंक्रीट ब्लॉक तोडण्यात आले; तसेच बीआरटी मार्ग नागरिकांसाठी ...

इच्छुकांचे आता फक्त विधानसभा लक्ष्य

पिंपरी विधानसभा मतदारसंघ अमोल काकडे. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच उद्योगनगरीत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. पिंपरी मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी इच्छुकांनी…

तुमचं होतं राजकारण!

संपादकीय. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शास्तीकर व अनधिकृत बांधकामांचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. या विरोधानंतर महापौरांनी नागरिकांना शास्तीकर न भरण्याचे…

पिंपरीत शिक्षण मंडळातील टक्केवारीच्या वादात विद्यार्थी वेठीस

पिंपरी शिक्षण मंडळातील टक्केवारीच्या वादामुळे महापालिका शाळांमधील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना होणारे शालेय साहित्यांचे वाटप अद्याप झाले नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील जबरी चोरीचे 38 गुन्हे उघडकीस


तपासादरम्यान चोरट्यांनी गेल्या वर्षभरात चतुःशृंगी, दत्तवाडी, शिवाजीनगर, डेक्‍कन, येरवडा, वारजे माळवाडी, कोथरूड, विमानतळ, पिंपरीहिंजवडीचिंचवडसांगवीभोसरीएमआयडीसी, निगडी परिसरात जबरी चोरीचे 38 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले