Saturday, 8 September 2018

State asks urban local bodies to ‘spot fine’ those caught spitting, dirtying streets

The government said municipal corporations and councils in the A and B category should slap a fine of Rs 180 for dirtying streets, while those spitting in public places should be fined Rs 150. Those caught urinating and defecating on streets will have to cough up Rs 200 and Rs 500 each.
Solid Waste Management, on the spot fines, littering fines, street dirtying fines, Pune news, Indian Express

PCMC likely to restart Pavana-Nigdi pipeline work

Pimpri Chinchwad: The stalled work on the pipeline from Pava ..

Hinjawadi traffic issues reach CM Fadnavis as techies, residents take online petition to him

To highlight the daily traffic issues and crumbling infrastructure of Hinjewadi, conveners of the Free-Up Hinjewadi Movement approached thechief minister of Maharashtra Devendra Fadnavis on Tuesday.
Hinjewadi,traffic issues,CM Fadnavis

Corporators quiz Gunde at PCMC GB, spl meet soon

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) chief Na ..

पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;१४ आरोपींना अटक करून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पोलिसांनी चार प्रकरणांच्या चौकशी दरम्यान एकाच वेळेस तब्बल १४ गुन्ह्यांचा छडा लावून १४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, सोने, वाहन, मोबाईल, देशी कट्टा आणि गावठी पिस्टलचा समावेश आहे.

Two more die of influenza A H1N1 in PCMC, death toll reaches 11

Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has reported two deaths due to influenza A H1N1 infection on Monday. The health officials of PCMC said that they were finding it difficult to handle the crisis due to the sudden spike in influenza A H1N1 deaths.
pune,maharashtra,pimpri chinchwad

‘हॉकर्स झोन’ अाधी; नंतर कारवाई

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणे व टपऱ्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्याबाबत प्रशासनाने कारवाई करणे आवश्‍यक आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांसाठी हॉकर्स झोनची व्यवस्था करावी, अशी मागणी गुरुवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली.

पार्किंगमधील हॉटेल धोकादायक

पिंपरी - शहरात अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये बेकायदा हॉटेल अथवा कॅन्टिन व्यवसाय सुरू आहे. अनेक हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कायमची उपाययोजना करणार - मकरंद रानडे

पिंपरी - ‘‘हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक व आयटीयन्स यांच्या सूचनाही विचारात घेऊन या समस्येवर कायमची उपाययोजना केली जाईल,’’ असे पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.

ओला व सुका कचरा जिरवण्याबाबत सोसायटी प्रमुखांना मार्गदर्शन

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती कचरा ओला व सुका कचरा अलगीकरण व सोसायटी आवारातच ओला व सुका कचरा अलगीकरण करून जिरविण्याबाबत जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२ व ३१ मधील सोसायटी प्रमुख व नागरीकांना आरोग्यविभाच्या वतीने गुरूवार ता.६ माहीती देण्यात आली

दापोडीत नदीघाट स्वच्छतेचे काम सुरू

जुनी सांगवी - गणेशउत्सवासाठी विसर्जन घाट तयार ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जुनी सांगवी, दापोडी परिसरातील नदी घाट व परिसराची स्वच्छता कामे सुरू असुन ती अंतीम टप्प्यात आली आहेत. दापोडी येथील गणपती विसर्जन पवना नदी घाटावर करण्यात येते. गणपती उत्सवा दरम्यान स्वच्छता व नदी प्रदुषण रोखण्यासाठी घाट स्वच्छतेबरोबरच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. सांगवी दापोडी परिसरात घरगुती एक दिवसाचा गणपती, दिड दिवसाचा गणपती बसविण्यात येतो. तर सांगवीत सार्वजनिक मंडळे सात दिवसाचा उत्सव साजरा करून बाप्पांना सातव्या दिवशी निरोप देतात.तर काही ठिकाणी दहा दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. दापोडीतील मोठी मंडळे हँरीस पुलाखाली गणपती विसर्जन करतात तर सांगवीतील पवना नदी घाटावर विसर्जन होते. आरोग्य विभागाच्या वतीने उत्सव काळातील उपाययोजना कामे सध्या सुरू आहेत.

‘महिंद्रा’च्या जागेवर पोलीस आयुक्‍तालयाची मागणी

पिंपरी – खराळवाडी प्रभागातील महिंद्रा कंपनीच्या सहा एकर जागेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय उभारण्यात यावे, अशी मागणी हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.

शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात ‘खिळेमुक्त झाड अभियान ‘ मार्फत अतिरिक्त पालिका आयुक्तांना निवेदन

शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात ‘खिळेमुक्त झाड अभियान ‘ मार्फत महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले .

शहरातील बांधकाम परवाना माहितीचा खर्च एक कोटी !

पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकामांना बांधकाम परवाना कोणत्या नियमानुसार दिला जातो, आतापर्यंत शहरातील किती आणि कोणत्या बांधकामांना बांधकाम परवानगी दिली आहे याची माहिती भरमसाट असून, ती गोळा करण्यासाठी तब्बल 1 कोटी खर्च येणार आहे, असे अजब उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांना दिले आहे. 

शहराला स्वच्छ आणि सुंदर राखण्यामध्ये सफाई कामगारांचा महत्त्वपुर्ण वाटा – विलास मडिगेरी

चौफेर न्यूज  शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यामध्ये सफाई कामगारांचा महत्त्वपुर्ण वाटा असल्याचे मत नगरसदस्य विलास मडिगेरी यांनी व्यक्त केले.

प्राधिकरणातील जमिन परताव्याचा प्रश्न सोडवू – सदाशिव खाडे

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी प्राधिकरणात आरक्षित झाल्या त्यांना साडेबारा टक्क्यांचा परतावा देण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, स्थानिक खासदार, आमदार या सर्वांच्या सहमतीने माजी निवड झाली आहे. प्राधिकरणात गरीब कामगारांना घरे देण्याची योजना लवकरच तयार करुन त्याची अंमलबजावणी करु असे आश्वासन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आज आपल्या पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिले