Friday, 9 October 2015

Civic body to check roadside encroachments

Manav Kamble, president of Nagari Hakka Suraksha Samiti, said, "ThePCMC must create hawker zones at the earliest so that it can take action against unauthorized hawkers. Today, most of them are selling food items from their tempos without seeking FDA ...

वायसीएम कर्मचा-यांनी पदापेक्षा 'माणुसकी' जपावी - राजीव जाधव

एमपीसी न्यूज - पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कर्मचा-यांनी पदाला महत्व देण्यापेक्षा माणुसकी जपावी असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव…

घंटागाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार 'गोड'

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून घंटागाडीवर काम करणाऱ्या ३१० कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दिवाळी बोनसमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते.

शिक्षण मंडळ सदस्य नॉट रिचेबल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापती निवडणूक ८ आॅक्टोबरला जाहीर झाली आहे. नामनिर्देशनपत्राचे वाटप मंगळवारी असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आजच अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सभापतिपदासाठी सहा ...

सत्ता राष्ट्रवादीची, पदे मात्र लक्ष्मण जगताप समर्थकांना!

झाकली मूठ ठेवण्यासाठी अजितदादांवर ओढवली नामुष्की!  निवडणूक विश्लेषण/ शर्मिला पवार एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत आणि शिक्षण मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला…

'दादां'ची सावधगिरी


पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती आणि उपसभापतीपदी अनुक्रमे चेतन घुले आणि नाना शिवले यांची गुरुवारी (आठ ऑक्टोबर) बिनविरोध निवड झाली. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक असून, ...

दरोडेखोरांच्या टोळीला अटक


हिंजवडी येथील बालवडकर पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून रक्कम लुबाडणाऱ्या पाच जणांच्या अन्य एका टोळीला देखील हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणेचार लाख रुपये हस्तगत करून पेट्रोलपंप मालकास परत देण्यात ...

साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी एसटीकडून खास बस सेवा

पिंपरी-चिंचवड: गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीसाठीही एसटी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवडआगाराने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. दि. १३ पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या अनुषंगाने वल्लभनगर आगाराकडून शहरातील भाविकांसाठी साडेतीन ...

सनातनी प्रवृत्तीचा निषेध करेन


पिंपरी-चिंचवड येथे होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे डॉ. श्रीपाल सबनीस हे उमेदवार आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी बुधवारी ते नागपुरात आले तेव्हा त्यांनी 'मटा'शी संवाद ...