Zonal-level rationing offices in Pune and Pimpri Chinchwad, which issue ration cards to citizens, are set to come under 24x7 CCTV camera surveillance.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 22 May 2014
168 cameras to watch PCMC building, hospital
Civic hospitals, water treatment plants and the main office building of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will have closed circuit television cameras for enhanced security.
Std X CBSE topper is from City Pride School
PUNE: Govind Menon of City Pride School, Pradhikaran, in the PCMC area, has topped the standard X Central Board of Secondary Education (CBSE) exam, Chennai Division, with 98.
आयुक्तांच्या विकास कामांना नव्या निवडणूक आचारसंहितेचा ब्रेक
महापालिका आयुक्तांनी सुमारे सातशे विकास कामे पुर्ण करण्यासाठी घाईगडबडीने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली. परंतू, राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता अचानक लागली आहे. त्यामुळे आयुक्तांना करावयाच्या या विकास कामांना आणखी महिनाभरासाठी खिळ बसली आहे.
कत्तलखान्याच्या नियोजित जागेस मंजुरीसाठी शासनाला साकडे
पिंपरीतील कत्तलखाना नवीन जागेत स्थलांतरीत करावयाचा आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कत्तलखान्यासाठी निवडलेल्या जागेला नदी प्रतिंबधक क्षेत्र (आरआरझेड) समितीने मान्यता देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागा नसल्याचे कारण पुढे करत विशेष बाब म्हणून या जागेला मंजुरी मिळावी, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
आता नियमित होतेय 'एलबीटी'चा भरणा
चालु आर्थिक वर्षात उत्पन्न वाढीचे संकेत
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये चालु आर्थिक वर्षात स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भरणा नियमित होत असल्याचे दिसते. चालु आर्थिक वर्षात 66 कोटी 42 लाखांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेने काहीअंशी त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
मद्य विक्री दुकाने आणि लॉटरी सेंटरवर कारवाईची मागणी
पिंपरी -चिंचवड शहरातील मद्य विक्री दुकाने व लॉटरी सेंटरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लोकशाही संस्थेच्या वतीने पुणे शहर पोलीस आयुक्त सतीश माथुर यांच्याकडे केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांना मानपत्र प्रदान
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांचा आकुर्डी येथील व्यापारी संघटनेच्या वतीने मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष बशीर सुतार यांच्या हस्ते हे मानपत्र प्रदान करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)