PIMPRI CHINCHWAD: The metro service between Pimpri Chinchwad and Pune would be extended till Nigdi in the second phase of the work, Maharashtra ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 8 June 2017
Activists' protest saves 99 trees on Nigdi-Dehu Road
The Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) plans to widen the 7-km stretch from Nigdi to Dehu Road on the old Pune-Mumbai highway. This exercise would lead to felling of at least 232 trees along the road. Some trees are older than ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाण्याचा प्रश्नच नाही
त्यामुळे संचालक म्हणून कोठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करत पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी जाणार नसल्याचे सूतोवाच बुधवारी ...
पीएमपीला मिळाले गुगलचे स्थानक
ई कनेक्ट ऍपची सुविधा, एका क्लिकवर मिळणार माहिती
पुणे – सध्या पीएमटी बस आहे कुठे…आपल्याजवळ कोणते बसस्टॉप आहे आणि कोणत्या बस कधी येणार….तिला किती वेळ लागणार…त्या मार्गावर अन्य कोणत्या बस आहेत ही सर्व माहिती प्रवाशांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. कारण, “पीएमपीएमल’ने नव्याने विकसित केलेल्या “पीएमपी ई कनेक्ट’ या ऍपवरून प्रवाशांना ही सुविधा मिळणार असून, “पीएमपी’ आता “गुगल’वर आली आहे. या ऍपमुळे प्रवाशांना बसच्या सर्व स्टेटसची माहिती आहे त्या जागेववरून मिळणार असून, त्यांना वेळेची बचत आणि सुखाचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीएमलचे अध्यक्ष तुकारम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर निधीत वाढ होणार?
– 3 कोटींच्या तरतूदीत उपसूचनेद्वारे दोन कोटींची भर
– 122 पैकी 22 उपसूचनांना प्रशासकीय मान्यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती किंवा आकस्मित घटनेच्या उपाययोजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा. याकरिता महापौर विकास निधीमध्ये प्रत्येक वर्षीच्या महापालिका अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. यंदा महापौर विकास निधीत वाढ करण्याच्या सत्ताधारी भाजपने केलेल्या उपसूचनेला मुख्य लेखा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सन 2017-18 आर्थिक वर्षांतील मूळ अंदाजपत्रकात केलेली 3 कोटीच्या तरतुदीत आणखी 2 कोटीची भर पडणार असून, महापौर विकास निधी आता 5 कोटीवर जाणार आहे. परंतु, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळ पाहता महापौर विकास निधी गेल्या तीन वर्षांत खर्ची न पडल्याने, तो निधी अन्यत्र विविध कामांवर खर्ची टाकण्यात आलेला आहे.

Private sector helps PCMC clean nullahs
Pimpri-Chinchwad's nullahs are shining clean just in time for the monsoon, thanks to a bunch of private players fulfilling their Corporate Social Responsibility (CSR). The Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) had approached the private firms, ...
Edu institutes pay up property tax after civic lockdown threat
Barely two weeks after the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) decided to seal all educational institutes defaulting on their property tax, some of ...
पवना जलवाहिनीला विरोध कायम - आमदार बाळा भेगडे
पवनानगर - ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील. पाणी नेण्यास आमचा विरोध नाही. महापालिकेने गहुंजे येथे बंधारा बांधून तेथून पाणी उचलावे,’’ अशी ग्वाही आमदार बाळा भेगडे यांनी दिली.
अनधिकृत बांधकामावर २४ तासांत हातोडा
‘एमआरटीपी ॲक्ट’मध्ये सुधारणा; पीएमआरडीए करणार अंमलबजावणी
पुणे - कोणत्याही जमिनीवर अनधिकृत बांधकाम केले जात असेल, तर कोणतीही पूर्वसूचना न देता २४ तासांमध्ये ते बांधकाम पाडण्याचे अधिकार राज्य सरकारने नियोजन प्राधिकरणाला दिले आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलमामध्ये तशी सुधारणा केली असून, त्याची अंमलबजावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करणार आहे.

पालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सज्ज
पिंपरी - अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून, प्रभाग कार्यालयांतही यंत्रणा सज्ज आहे.
देहूतील बाह्यवळण पूर्णत्वाकडे
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार बांधणी
देहूरोड - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूतील मुख्य मंदिराच्या पश्चिमेस इंद्रायणी नदीवरील पूल ते विठ्ठलवाडी व्हाया येलवाडी या १९ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता असलेल्या पावणेतीन किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानापूर्वी रस्ता खुला करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. मार्गात ओढ्यावर सुमारे सव्वाशे मीटर लांब व १२ मीटर रुंदीच्या पुलाचाही समावेश आहे.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा- आ.चाबुकस्वार
आयुक्तांना पत्र ः नागरिकांची गैरसोय थांबविण्याची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील 20 लाख नागरिकांनी वेठीस धरुन दिवसाआड पाणी पुरवठा केला आहे. यामुळे पाण्याचे कृत्रिम संकट व नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेता शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)