Wednesday, 18 April 2018

Maharashtra Metro set to construct pillars along BRTS corridor

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation Limited (MahaMetro) will erect pillars for the elevated Metro route between Kharalwadi and Morwadi along the BRTS corridor on the service road of the Pune-Mumbai highway.

DPR for Metro extension to take eight months

PIMPRI CHINCHWAD: The detailed project report (DPR) on the extension of the Pimpri-Nigdi Metro route, and the Nashik Phata-Chakan route, will be prepared in eight months.

500 new electric buses to power PMPML’s shift to green transport

PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has scrapped its plan to buy 800 buses that would run on petrol and diesel.

प्लास्टिक कॅरिबॅगसाठी मिठाई दुकानदाराला पाच हजारांचा दंड

शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी महापालिका प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापरबंदी मोहिम राबवित आहे. त्यानुसार महापालिकेच्या फ प्रभागाअंतर्गंत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या निगडीतील गोकूळ स्वीटमार्टवर कारवाई केली. त्यांच्याकडून चार किलो बॅग जप्त करून पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

कचरा ट्रांसपोर्टेशन की नई टेंडर प्रक्रिया में बीतेंगे 6 माह

शहर के दो हिस्से कर घर घर का कचरा जमा कर मोशी कचरा डिपो तक पहुंचाने के टेंडर में घोटाले के आरोप के चलते ये टेंडर रद्द किए गए हैं। इसकी बजाय पिम्परी चिंचवड़ मनपा के आठों क्षेत्रीय कार्यालय स्तर पर टेंडर मंगाने का फैसला सत्ताधारी भाजपा ने किया है। इसके अनुसार अब नए से डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट बनानी होगी। नए से टेंडर प्रक्रिया चलाकर परोक्ष कामकाज शुरू होने में कम से कम 6 माह का समय बीतेगा। तब तक कचरा संकलन व ट्रांसपोर्टेशन के काम में बाधा न पहुंचे इसके लिए मौजूदा हालात में यह काम करने वाली संस्थाओं के ठेके की मियाद बढाई गई है।

पालिका 15 मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करणार: आरोग्य विभागाचा दावा

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून नालेसफाईची कामे आरोग्य विभागाने सुरू केली आहेत. शहरातील नालेसफाई येत्या 15 मेपर्यंत शंभर टक्के पूर्ण करणार असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार यांची वायसीएमला ‘सरप्राईज व्हिजिट’

रुग्णसेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर  व  सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज (मंगळवारी) ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. त्यांनी रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासन व वरिष्ठांना दिल्या.

दापोडीतील चेंबर दुरूस्ती बाबत आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमि व कडबाकुट्टीजवळ ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने परिसरात कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

भोसरीतील कोंडीला वडमुखवाडीचा पर्याय

पिंपरी - भोसरीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या मॅग्झीन कॉर्नर-आळंदी रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढताना पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागते. या कोंडीवर पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते वडमुखवाडी रस्ता पर्याय ठरत आहे. 

पीएमपीच्‍या प्रवाशांत तीन लाखांची

पुणे - पीएमपीच्या इतिहासात यंदाच्या एप्रिलमधील सोळा दिवसांत प्रवासी संख्या सात वेळा दहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यात तीन वेळा, तर नऊ लाखांपेक्षा कमी प्रवाशांनी पीएमपीचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीएमपीची दुरवस्था होत असल्याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागत असताना, सत्ताधाऱ्यांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

पिंपरी चिंचवड मनपा गणेशोत्सव सजावट स्पर्धा के नतीजे घोषित

जय बजरंग, दक्षता, राष्ट्रतेज मित्र मंडल प्रथम
पिंपरी चिंचवड मनपा द्वारा आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा के नतीजों की सोमवार को घोषणा की गई। धार्मिक गुट में जय बजरंग मित्र मंडल निगडी, जीवित झांकी गुट में दक्षता तरुण मंडल रुपीनगर तलवडे व राष्ट्रतेज मित्र मंडल नेहरूनगर ने 51-51 हजार रुपये के प्रथम स्थान के पुरस्कारों पर कब्जा किया है। इस स्पर्धा में 65 मंडलों ने हिस्सा लिया जिनमें से 38 मंडलों को पुरस्कार घोषित हुआ है। इन विजेता मंडलों के लिए साढ़े पांच लाख रुपए के पुरस्कारों की घोषणा की गई है।

पिंपरी- चिंचवडमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी


पिंपरी : शहरात मंगळवारी (दि.17) विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला, तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊन शहरवासीयांची तारांबऴ उडाली. 

मोहननगरमध्ये उद्यापासून फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

पिंपरी (Pclive7.com):- जय भवानी तरुण मंडळ आणि कालिमाता मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान चिंचवड येथे फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे बुधवारी परशुराम जन्मोत्सवानिमित्त ‘शोभायात्रा’

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त बुधवारी (दि. 18) शोभायात्रा व सभा आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पिंपळे सौदागरमध्ये बुधवारी जंगी कुस्त्या; विजेत्या पैलवानाला मिळणार चांदीची गदा आणि एक लाख

पिंपळेसौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा उत्सवानिमित्त बुधवारी (दि. १८) निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेसौदागरमधील महादेव मंदिराजवळ सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत या कुस्त्या होणार आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने या निकाली कुस्त्या लावल्या जाणार आहेत.

जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

नवी सांगवी (पुणे) - किमान वेतन, नियमित वेतन वाढ, व विनाअट शासनाच्या सेवेत सहभागी करून घेणे यासारख्या मागण्यांच्या कारणास्तव येथील जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्माचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.