Friday, 27 March 2015

PMRDA gets state govt nod; notification soon, says CM

Chief Minister Devendra Fadnavis announced the formation of PMRDA with immediate effect.
To ensure integrated development of the city and its surroundings, the long pending demand for a Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) was approved by the state government, which made an announcement in this regard in the state assembly Tuesday.

PMRDAचे खाते ३०० कोटींनी उघडणार


'पीएमआरडीए'च्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला (पीसीएनटीडीए) त्यात विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. 'पिंपरी प्राधिकरणाकडे असलेल्या मोक्याच्या जागा; तसेच ३०० कोटी रुपयांहून अधिक असलेला निधी हा 'पीएमआरडीए'चा ...

Traffic mgmt system to be tested on 2 BRTS corridors

The pilot tests for the Intelligent Traffic Management System (ITMS) for BRTS corridors on the Nagar-Alandi route and Aundh-Ravet route is expected to be completed by the end of this month, bringing the long-awaited project one step closer to the finish line.

तळवडय़ातील स्पाईन रस्ताबाधित रहिवाशांच्या पुनर्वसनास शासनाची मंजुरी

तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलिस कर्मचा-याची उच्चस्तरीय चौकशी

पुणे पोलिस आयुक्तालयातील परदेशी नागरिकांच्या नोंदणी विभागात नियुक्तीस असलेल्या कर्मचा-याने चौकशीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये एका घरी जाऊन अल्पवयीन मुलीचा  विनयभंग केल्याचा…

चिलटांचा त्रास वाढण्यात दमट हवा आणि कचऱ्याचाही हात!

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात सध्या मोठय़ा संख्येने 25chilte2 वाढलेली चिलटे हा घरातील माश्यांची आणि फळांवर वाढणाऱ्या माश्यांचीच छोटी आवृत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याचे दमट वातावरण आणि शहरभर पसरलेले ...

रक्ताच्या नात्यात मिळकत हस्तांतरण फक्त पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय रक्ताच्या नातेवाईकाला मिळकत हस्तांतरित करणे आता अधिक सुकर झाले आहे. कारण, राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार…

जी. जी. स्कुलने केलेली अवैध फी वाढ रद्द करण्याचे आदेश

पालकांच्या उपोषणाची शिक्षण उपसंचालकांनी घेतली दखल पिंपरीतील संत तुकारामनगर येथील जी. जी. इंटरनॅशनल शाळेने केलेली फी वाढ नियमानुसार नसल्यामुळे ती…

बफर झोन कमी होणार, पण 'त्या' उपायांचे काय ?

उपायांसाठी आगामी अर्थसंकल्पात फक्त 4 कोटींची तरतूद मोशी कचरा डेपोचा बफर झोन 100 मीटरपर्यंत कमी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली,…

पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्प व्हावा जलदगतीने

जुन्नरः पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात आणून दिली. या वेळी ते म्हणाले, 'पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्प २४५ किलोमीटर असून, या मार्गाचे २०१२मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. या प्रकल्पाची किंमत १९०० कोटी रुपये आहे. व्यावहारिक दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यावर केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक खर्चाचा निम्मा वाटा उचलावा असे केंद्रीय रेल्वे बोर्डाने सुचविले होते. त्यानुसार खर्च उचलण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.'