Monday, 20 April 2020

Corona Update 19th April | Zone wise positive cases and containment areas


Video: Webinar 2 | PCMC Community Connect on Covid 19

*Today's Webinar  Meeting with PCMC area authorities | 19.04.2020*

▶️ Recorded session - https://youtu.be/-BtpnWhSsh8

*Speakers:*
● Mr. Laxman Bhau Jagtap
● Mr. Shravan
Hardikar PCMC Commisioner
● Mr. Vinayak Dhakne DCP Pune City 3
● Mr. Narayan Agahv  DDR Co-operative

*Some Important Information given by speakers*
1. Entire area of PCMC is under containment , the Covid 19 virus spread increased double in last 6-7days . The spread is now in 7 out of 8 Zone.

2. Pune City the situation is same  and  just double in last one week resulting into death toll gone to 50.

3. The central government relaxing from 20 April 2020 will not be applicable to Pune and PCMC in whole .

4.  *Police going to impose curfew from midnight today effective from 20th April to 27th Mid night* .

5. Opening of IT and manufacturing is allowed with 50% strength , however no one from PCMC area and Pune is allowed to move out and and hence can't go on duty .

6. The lockdown and curfew will be implemented with no concession and most regrously so far .

7. The relexation  for essential item will be only for 2 hours max 3 hours .

8. The rule of vehicles movement will now be more strict .

9. If any one found without Mask  in any public place  a case will be filed against that person .

10. PCMC -There will be no change in decision on supply of water from alternate day to daily . It will remain same , however as bore well are getting dried up , PCMC will manage additional  20 MLD more water to maintain status quo.

11. For small scale industries, like Bhosari is having app 3000 units and they may require labour of 1lakh to 2 lakh , the PCMC is working on how to address this issue step by step .

12. Same about constructions work to start,  will require lot of labour , all these are under consideration on how to implement .

13. PCMC property tax rebate has been extended till June 2020 and no penality for delayed payment for next 3- 4 month .

14. As most of the OPD have been closed by Private Doctors , PCMC has new facility in 43 dispensary . If a serious case with symptoms of Covid is reported PCMC will take care of such cases .

15. PCMC Commisioner requested all residents to download *PCMC Smart Sarathi* App and it will provide most of the information needed in this critical hour ,e.g. Near Me will give list of dispensary , Vegitables , medical store
Download App here:
• Google Play Store - https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
• App iOS Store - https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS

16. Survey to be done by using Smart Sarthi App .

17. Maid servents or such staff not allowed .

18. Co operative department is doing its best to provide , grocery , vegitables ,fruits at Society gate for resident of housing societies.

19. All authorities want residents to follow strict rules of self distancing , hand wash , sanitisation .

20. All senior officer lauded role of Pimpri Chinchwad CHS Federation Ltd.

21.This is based on information provided and understood by us . However final notices will be coming from authorities and they are the final document on government implementation plans . Please go thru them carefully and implement .

Thanks
PCCHSF TEAM

Maharashtra: Pimpri- Chinchwad declared containment zone till April 27


पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे सील

पिंपरी (प्रभात वृत्तसेवा) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. दि. 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी जाहीर केले आहे. हे आदेश दि. 27 एप्रिलपर्यंत आदेश लागू असतील. 

पिंपरी पोलिसांनी केली 15 हजारांची ताडी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी अवैधरित्या ताडी बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीची 100 लिटर ताडी जप्त केली आहे. आकाश राठोड (वय 30, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक शांताराम पांडुरंग हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचा ‘लाईव्ह वेबिनार’द्वारे तीनशे गृहनिर्माण सोसायट्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषीत करून ज्या काही सूचना किंवा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, त्या कसोशीने पाळा. सध्याचा काळ कठीण आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून शहरात पुढील सात दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही परिस्थिती सामान्य करायचे की नाही हे आपल्याच हातात आहे. सर्वांनी […] 

2,000 food packets daily to those in need, and those in service


पुणे जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांगांना झोमॅटोचा 'आधार'

पुणे : जिल्हा परिषदेने झोमॅटो कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांगांना ८१ मेट्रिक टन अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. झोमॅटो कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी  रविवारी (ता.१९) सांगितले.  

पिंपळे गुरवमध्ये आढळला करोना बाधित रूग्ण

पिंपरी – पिंपळे गुरव परिसरात करोनाचा एक रूग्ण आढळून आला आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोना बाधितांची संख्या ४६ वर पोचली आहे.व  

Industrial units outside PMC, PCMC areas to be partially open with in situ workforce


पुणे विभागात अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा साठा मुबलक -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 698 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 562 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 1 हजार 915 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक […] 

“डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये. पीपीई किटचा पुरवठा लवकरच होईल”- मुख्यमंत्री

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे पीपीई किट पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांच्या काही जुन्या ट्रिटमेंट सुरु असतील त्यांच्यासाठी कुठलीही रुग्णालयं पूर्णपणे सुरु रहायला हवीत, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी म्हणजे दुपारी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्य सरकार देणार माफक स्वरुपातली परवानगी

राज्यभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यभरात होत असलेले उपचार व इतर गोष्टींबद्दल माहिती दिली. करोना हा आपला छुपा शत्रू असल्यामुळे त्याच्याविरोधात घरात राहूनच लढता येईल असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. करोनासोबतच या परिस्थितीकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाहीतर करोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आर्थिक संकटात पडू असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जागा निश्‍चित, तरीही हातगाड्या रस्त्यांवर

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 46 ठिकाणी शहरभरात नियोजनबद्ध जागा निश्‍चित करून दिल्या. तरीही पोलिस व महापालिका प्रशासनाच्या वरचढ भाजीविक्रेते असल्याचे चित्र शहरभर आहे. रोज पोलिसांना हातात दंडुका घेऊन या भाजी विक्रेत्यांना शहाणपणाचे डोस पाजावे लागत आहेत. या भाजीविक्रेत्यांवर दंडुका तरी किती दिवस चालणार? असा प्रश्‍न उभा राहत आहे. 

#Lockdown2.0 : 'या' कारणांमुळे वाढतायेत मटण, चिकनचे दर

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मासांहार करणाऱ्या खवय्यांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. त्यामुळे एक किलो मटणाच्या खरेदीसाठी 680 रुपये तर चिकनसाठी 240 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन होण्याअगोदर हे दर आटोक्‍यात होते. मात्र, आता प्रतिकिलोमागे त्याचे 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत. 

#Lockdown2.0 : उद्योग नगरीतच कामगार वेतनाशिवाय

पिंपरी : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, त्याला खासगी कार्यालये आणि कंपन्या हरताळ फासत आहेत. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर संपूर्ण, तर काहींच्या खात्यावर निम्मे वेतन जमा केले आहे. परिणामी,  उद्योगनगरीतच अनेक कामगार वेतनाशिवाय असल्याची वस्तुस्थिती आहे.

तुम्ही आमचे धान्य विकून खाल्ले; दुकानदारांविरुद्ध केशरी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी

पिंपरी : "आम्हाला धान्य मोफत मिळणार आहे. मात्र, रास्त भाव दुकानदारांनी आमचे धान्य विकून खाल्ले आहे. दुकानदार चोर आहे'',अशा स्वरुपाच्या शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी अन्नधान्य पुरवठा विभागाकडे येत आहेत. तसेच केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार असल्याचाही गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याने दुकानदार आणि अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांना शिधापत्रिकाधारकांना समजावून सांगताना नाकीनऊ येत आहे. 

…अन्यथा 1 मे पासून धान्य उचलणे बंद करू

  • माजी खासदार तथा रेशनिंग फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांचा इशारा
  • राजकीय हस्तक्षेप, बदनामी थांबवा