Saturday, 4 April 2020

PM नरेंद्र मोदींच्या आवाहनात मोठा मनोवैज्ञानिक संदेश, जाणून घ्या तज्ञांचं मत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   मागील 10 दिवसांपासून लोक कोरोनामुळे घरातच बसून आहे त्यामुळे ते कंटाळून गेले आहेत. याच निराशेच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशवासियांचा उत्साह वाढवण्यासाठी रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करुन टॉर्च किंवा दिवा घेऊन घराच्या दरवाज्यात किंवा बालकणीत येण्याचे आवाहन केले.

Complexes must submit workers’ data for funds

Over one lakh housing societies in the state have to compile the data of maids, watchmen, drivers and gardeners working on their premises for the state cooperation department to cover them under a central government pension plan.

हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार

तबलिगी जमातच्या प्रचार-प्रसारासाठी दिल्लीतील निजामुद्दीनहून पुणे जिल्ह्यात आलेले 10 जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rs 198cr property tax payment in PCMC via online mode


Coronavirus : वायसीएममध्ये फक्त पाॅझिटीव्ह व संशयितांवर उपचार

पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय  व संशोधन केंद्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार आहे. तर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहे.

पिंपरी पालिकेची सलग तीन दिवस मंडईत कारवाई

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्या पिंपरी कॅम्पातील विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग तीन दिवस कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात अनधिकृत भाजी मंडई व भंगार दुकाने जमीनदोस्त केली. 

Lockdown : मेडिकलमध्ये जायचंय? काळजी करू नका, आता औषधेही मिळणार घरपोच!

पिंपरी : शहरातील सर्व औषधे दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे चालू आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनकडून गरजू व्यक्तींना घरपोच औषधे देण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे पिंपरीकरांना वारंवार घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही.

Lockdown : पिंपरीत खाद्यतेल, शेंगदाणे महागले; किरकोळ विक्रेत्यांकडे मालच नाही!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक किरकोळ दुकानांमध्ये खाद्यतेल, मूगडाळ, मसूरडाळ, शेंगदाणे, रवा, मसाले आदींची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे, विशेषतः खाद्यतेल, शेंगदाणे याच्या किंमती वाढल्या आहेत. 

PCMC staffers to donate to CM’s relief fund


रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘संघ’ सरसावला, 8 हजार बॉटल्स रक्त गोळा करणार

कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट दूर करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक 540 वस्त्यांमध्ये 394 आपात्कालीन मदत केंद्रातून मदत करत आहेत.

मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनची कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेला तीन लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन लाखांची मदत केली आहे. कोरोना साह्य मदत निधीचा धनादेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज (शुक्रवारी) सुपूर्द करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, उपाध्यक्ष नंदू घाटे, सचिव संदीप कोल्हटकर , खजिनदार प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकारणीच्या पुढाकाराने मदत निधी […]

संस्कार प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी; २५० कुटुंबांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहर यांच्या वतीने रावेत येथील रमाबाई नगर धुणे-भांडी करणाऱ्या ६ कुटुंबांना व चिंंचवडेनगरच्या दगडोबा चौक चौकातील बांधकाम मजूर व प्लंबरचे काम करणाऱ्या मजुरांच्या १४ कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून १४ तारखेपर्यंत पुरेल एवढे साहित्य गोरगरिबांना देण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्यावतीने काही गरजूंना घरी बोलाऊन […]

वाल्हेकरवाडी प्रभाग 17मधील 680 गरजूंना किराणा किट वाटप

एमपीसी न्यूज – देशात आणि राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, अशा गरजू लोकांची मदत करणे, हीच आमची समाजसेवा असल्याचे मत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सत्तारूढ […]

‘एचए’ची मोकळी जागा भाजी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून द्या – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 1आणि 2 एप्रिल या सलग दोन दिवशी अतिक्रमण पथकाच्या वतीने पिंपरी भाजी मंडई येथे फळ, भाजी विक्रेते, टपरी, पथारी, हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच फ्रुट मार्केट आणि फुल मार्केट धारकांवर कारवाई करून त्यांनी निवाऱ्यासाठी तात्पुरता उभा केलेला निवारा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली ही कारवाई झाली. […]

कौतुकास्पद ! ; शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पुढचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी

एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.  सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित महिन्यांपैकी एक लाख रुपयांचे मानधन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण’ समितीला आणि दोन स्वयंसेवी संस्थांना खासगी खात्यातील धनादेशाद्वारे […]

सर्वच नागरिकांना विनाअट तीन महिन्यांचे मोफत धान्य द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे देशभरातील नागरिकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी मोफत देण्याच्या योजनेसाठी केंद्र सरकारने कोणत्याही अटी किंवा शर्थी घातलेल्या नाहीत. त्याप्रमाणे राज्य शासनाने देखील सर्व नागरिकांना विनाअट तीन महिन्यांचे मोफत धान्य द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल केला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील […]

‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक संकट; सहा महिन्याचा सरसकट मालमत्तांचा कर माफ करा – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ असल्याने कामगारगरीतील सर्व कारखाने, दुकाने, व्यावसाय बंद आहेत. नागरिक घरी राहून सरकारला सहकार्य करत आहेत. घरी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून सर्वजण अडचणीत आहे. यातून लवकर सावरणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील सर्व मालमत्तांचा सहा महिन्यांचा  कर माफ करावा, अशी सूचना शिवसेना […]

Shirur: वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले दीड कोटी

एमपीसी न्यूज  – ‘कोरोना’ विरुद्धची लढाई तुटपुंज्या वैद्यकीय साहित्याच्या बळावर जिंकता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून दीड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे,  अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युझन पंप, ऑक्सिजन सिलेंडर, पल्स ऑक्सीमीटर, पोर्टेबल […]

Pimpri-Chinchwad area sealed after 2 Nizamuddin returnees test positive


Coronavirus : पिंपरीमध्ये निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह

शहरातील १५ पैकी बरे झालेल्या ११ व्यक्तींना सोडले घरी
पिंपरी - दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. मात्र, यापुर्वी दाखल एका व्यक्तीचा १४ दिवसांच्या उपचारानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले.