पुणे – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी जमीन हस्तांतरणाचा तिढा बिकट आहे. तो सुटल्यास येत्या पाच वर्षांत हा ट्रॅक उपनगरीय रेल्वेसाठी वापरता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 2 March 2018
Revamped zoo will be home to anacondas
Feted by PCMC to be completed by May, the upgraded facility will be home to an exciting group of reptiles and birds, some will be seen first time in state
The Bahinabai Chaudhary Zoo (BCZ), Akurdi run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), is on course for an overall revamp that will give it an international feel and visitors can expect to have a first of its kind experience in the country. For the revamp the municipal body has selected the tagline ‘Small is beautiful’ and the revamp focuses of appreciating the beauty and significance of smaller creatures. The local body has now decided to divert people’s attention from large mammals, to reptiles and birds which are equally important according to zoo authorities.
The Bahinabai Chaudhary Zoo (BCZ), Akurdi run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), is on course for an overall revamp that will give it an international feel and visitors can expect to have a first of its kind experience in the country. For the revamp the municipal body has selected the tagline ‘Small is beautiful’ and the revamp focuses of appreciating the beauty and significance of smaller creatures. The local body has now decided to divert people’s attention from large mammals, to reptiles and birds which are equally important according to zoo authorities.
Corporation set to collect property, water tax through apps, smart cards
PIMPRI CHINCHWAD: In an effort to promote e-governance, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will collect property and water tax via mobile applications, e-wallets, smart cards, and other such facilities. As many as 100 municipal offices, across all eight civic zones, will be equipped for the online services.
घरगुती गॅस सिलिंडर आजपासून स्वस्त
47 रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर
नवी दिल्ली – घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू होणार आहेत. तेल कंपन्यांनी 1 मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारकडून ही घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली – घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू होणार आहेत. तेल कंपन्यांनी 1 मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारकडून ही घोषणा करण्यात आली.
पुणे-मिरज मार्गासाठी लागणार 7 वर्षे
पुणे : पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यास 7 वर्षे लागणार आहेत. 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. दरवर्षी 40 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील विद्युतीकरणाचे काम 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
Shaken Hinjewadi society residents rue builder's apathy
PUNE: An uneasy calm prevailed at Sharma Willows — the abode of 35 families, mostly techies — in Hinjewadi on Tuesday, two days after a group of 30 and odd men stormed into the society premises and assaulted some of its residents playing cricket.
पेटीएम भाजपा नेता की नहीं बड़े डोनर की कंपनी
भाजपा के कटाक्ष पर शिवसेना का पलटवार
ऑनलाइन टैक्स अदायगी के विभिन्न विकल्पों में पेटीएम के समावेश और उसके लिए 5 रुपये शुल्क निश्चिती के प्रस्ताव पर विपक्षी दलों के आरोपों पर सभागृह नेता एकनाथ पवार ने कटाक्ष किया कि पेटीएम किसी भाजपा नेता की कंपनी नहीं है। इस पर पलटवार करते हुए शिवसेना के गटनेता राहुल कलाटे ने पेटीएम भाजपा की बड़ी डोनर कंपनी रहने का खुलासा किया। तमाम आरोप-प्रत्यारोप के दौर में यह प्रस्ताव पारित किया गया।
किसके हाथ होगी मनपा की तिजोरी की चाबी?
स्थायी समिति की मौजूदा अध्यक्षा सीमा सावले समेत ड्रा के जरिए समिति से 8 सदस्य बाहर हो गए, उनका कार्यकाल बीते दिन समाप्त हो गया। कल सम्पन्न हुई समिति की सभा उनके लिए आखिरी सभा रही, जिसमें तकरीबन 600 करोड़ के विकास कार्यों को मंजूरी दी गई। इन 8 सदस्यों की जगह नए सदस्यों की नियुक्ति भी कल की सभा में की गई। अब इस बात को लेकर उत्सुकता बढ़ गई है कि आखिर अमीर कहलाने वाली पिंपरी चिंचवड़ मनपा की तिजोरी की चाबियां किसके हाथों में जाएंगी?
आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता – रामदास आठवले
पिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दलित मते भाजपकडे वळली असून २०१९ च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सेनेला कॅबिनेट मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपच्या नेत्यांनी दूर करावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय राज्यात २ जागांवर निवडणूक लढणार असून विधानसभेसाठी एका जिल्ह्यात १ ते २ जागा देण्यासाठी प्रयत्न करणार असून किमान ४० जागा लढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
PCMC mayor ignores opposition to resolution
PIMPRI CHINCHWAD: Amidst high drama, the resolution to hike water tax was approved along with a supplementary proposal by Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje.
२.७५ कोटी बनावट रेशनकार्डांची पोलखोल
नवी दिल्ली : रेशन कार्ड आधारला जोडल्यामुळे बोगस लाभार्थींना आळा बसला आहे. रेशन कार्डांच्या संगणकीकरणामुळे तब्बल २.७५ कोटी बनावट रेशनकार्डांची पोलखोल झाली आहे. या बोगस कार्डांद्वारे गरीबांच्या वाट्याचं सवलतीतलं धान्य लाटलं जात होतं.
Subscribe to:
Posts (Atom)