MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 25 June 2013
Mhada, PCNTDA to build taller buildings in Pimpri-Chinchwad
Mhada, PCNTDA to build taller buildings in Pimpri-Chinchwad: Six acres approved for joint project; it will get 2.5 floor space index
4 new XDR-TB cases found in Pune, PCMC areas
4 new XDR-TB cases found in Pune, PCMC areas: The first two cases of XDR-TB in Pune district were reported in February, when two people in their twenties were found infected with it. Incidentally, the mother of one of the boys is among the four new patients of XDR-TB.
Pimpri Chinchwad Municipal Corporation mops up Rs 129 cr as LBT since April 1
Pimpri Chinchwad Municipal Corporation mops up Rs 129 cr as LBT since April 1: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has collected Rs 128.83 crore as Local Body Tax (LBT) since April 1, when it replaced octroi with the new tax.
गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय
गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय: चिखली गावातील शिवकालीन गढीमध्ये कलादालन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी गेल्या चार महिन्यांपासून गढीचा जीर्णोद्धार करून त्यावर दोन मजले चढविणार असल्याची माहिती गढीचे मालक अॅड. अमरसिंह जाधवराव आणि विश्वस्त अमोल थोरात यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.
पिंपरीत पालिका पदाधिकाऱ्यांच्या मोटारचालकांना घरगडय़ाची ‘डय़ुटी’!
पिंपरीत पालिका पदाधिकाऱ्यांच्या मोटारचालकांना घरगडय़ाची ‘डय़ुटी’!: सकाळी नऊपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ‘साहेब’ मंडळींच्या सेवेत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांची, सग्यासोयऱ्यांची व कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवावी लागत असल्याने चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
पालखीदरम्यान हातगाडी बंद निर्णय
पालखीदरम्यान हातगाडी बंद निर्णय: पिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील हातगाडी, टपरीधारक व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने कळविले आहे.
ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने जाणार्या वारकर्यांची सेवा करण्याच्या भावनेतून महासंघ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काशिनाथ नखाते होते.
ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने जाणार्या वारकर्यांची सेवा करण्याच्या भावनेतून महासंघ कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काशिनाथ नखाते होते.
सफाई कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती
सफाई कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती: पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मनपामध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘अ, ब, क, ड’ प्रभागांतर्गत सफाई कर्मचारी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसशी संबंधित २२ कार्यकर्त्यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
सदर नेमणूक अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिफारशीनुसार करण्यात आली. या महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने मनपा अधिकार्यांसोबत बैठक घेऊन कमिटी गठीत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने समिती गठीत केली. समितीमार्फत पिंपरी-चिंचवड मनपा सफाई कर्मचारी यांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यात येईल.

सर्व रोगनिदान शिबिराचा २00 जणांना लाभ
सर्व रोगनिदान शिबिराचा २00 जणांना लाभ: पिंपरी : रविवारी महात्मा फुलेनगर येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच व चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचा २00 नागरिकांनी लाभ घेतला.
वटसावित्री पौर्णिमेचा सण असताना देखील महिलांची संख्या जास्त होती. शिबिरात डॉ. प्रशांत महाजन, डॉ. किरण भिसे, डॉ. शीतल मोहिते, डॉ. नीलेश अगवेकर, तसेच त्यांचे सहकारी यांनी योगदान दिले. शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अजय सायकर व निर्भया नारी ब्रिगेडच्या अध्यक्षा मनीषा गटकळ यांनी केले. शिबिरात सुलभा उबाळे, सचिन सानप, अशोक होले, प्रशांत जाधव, देवराम मेदनकर, अँड संपत भुजबळ या मान्यवरांनी भेट देऊन सहकार्य केले.

संघटना हा समाजाचा चेहरा : आव्हाड
संघटना हा समाजाचा चेहरा : आव्हाड: पिंपरी : सामाजिक संघटना हा त्या समाजाचा एक चेहरा असून, संघटनामुळे समाजातील एकोपा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन अँड. भास्करराव आव्हाड यांनी येथे केले.
भगवान सेना पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. आव्हाड बोलत होते. शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांच्या हस्ते झाले .पुण्यातील नगरसेवक दत्ता खाडे, सेना शहराध्यक्ष सुभाष दराडे, प्रदेश उपाध्यक्ष बबन जायभाय, व्यंकटेश भताने, राहुल नागरगोजे, आदिनाथ माळवे, जयप्रकाश दहिफळे, शांतीलाल दहिफळे, अरुण गिते, उपस्थित होते.

जयसिंग पोवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार
जयसिंग पोवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार: पिंपरी : राजर्षी शाहूमहाराज जयंतीनिमित्त २५ व २६ जूनला महापालिका व कोल्हापूर मित्र मंडळाच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगारनेते जयसिंग पोवार यांना शाहूमहाराज पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस पक्षनेत्या मंगला कदम, कोल्हापूर मित्र मंडळाचे संभाजी पार्टे, विधी समिती सभापती वैशाली जवळकर उपस्थित होत्या. मंगळवारी २५ जूनला सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उच्च न्यायालयाचे वरिष्ठ समन्वयक अँड. संभाजी मोहिते यांचे ‘राजर्षी शाहू -राजा आणि माणूस’ या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी ७ ला ‘जयजय महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरीय गजल कार्यशाळा ३0 जूनला
राज्यस्तरीय गजल कार्यशाळा ३0 जूनला: पिंपरी : नवोदित साहित्यिक व गजलकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ३0 जूनला सकाळी १0 ते सायंकाळी ८ पर्यंत तारांगण हॉल, निगडी प्राधिकरण येथे राज्यस्तरीय एकदिवसीय गजल कार्यशाळा, मुशायरा व गजल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गजल गंधर्व सुधाकर कदम (पुणे), ज्येष्ठ गजलकार कलीमखान (यवतमाळ), गजल गायिका रेणू कदम चव्हाण (कानपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील कार्यक्रम होईल. कार्यशाळेकरिता राज्यातील शब्द परिवारातील नामवंत गजलकार उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक संजल सिंगलवार व प्रभाकर वानखडे यांनी दिली.

पालिका गणेशोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण
पालिका गणेशोत्सव स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण: पिंपरी : महापालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २0१२ चा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी, दि. २६ रोजी दुपारी ३ ला आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.
विजेत्या गणेशोत्सव मंडळांना प्रशस्तिपत्रक व धनादेशाचे वाटप महापौरांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास खासदार गजानन बाबर, शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, आयुक्त श्रीकर परदेशी, उपमहापौर शरद मिसाळ, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते कैलास कदम, क्रीडा समिती सभापती रामदास बोकड, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी लोंढे, शहर सुधारणा समिती सभापती आशा सुपे, विधी समिती सभापती वैशाली जवळकर उपस्थित राहणार आहेत.

आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई
आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजार 610 अनधिकृत फलकांवर कारवाई करीत एक लाख 85 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला, तर 79 हजार 450 रुपयांचे प्रशुल्क वसूल केल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार
'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) जनजागृती करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांना तब्बल चार लाख एसएमएस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
12 from PCMC untraceable in Uttarakhand
12 from PCMC untraceable in Uttarakhand: Pimpri: Twelve people from Pimpri-Chinchwad, who went to Uttarakhand for a pilgrimage, are still untraceable.
Now, LPG refill cylinder booking by IVRS only
Now, LPG refill cylinder booking by IVRS only: From July 1, the system will be mandatory for Bharat Gas consumers
वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे
वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे - maharashtra times:
वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे maharashtra times या बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , महापौर वैशाली बनकर , पिंपरी - चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे , खासदार सुप्रिया सुळे , आमदार वल्लभ बेनके , मोहन जोशी , गिरीश बापट , माधुरी मिसाळ , बापू पठारे ... |
Subscribe to:
Posts (Atom)