Wednesday, 24 June 2015

आम्हाला रिक्षापेक्षा कॅबच परवडते !

एमपीसी न्यूज- हल्ली बदलत्या व धकाधकीच्या काळात लोकांजवळ पैसा आहे, मात्र वेळ नाही. त्यामुळे लोक जो कोणी चांगली सेवा देईल…

तळवडे डियर सफारी पार्कला राज्य शासनाची मंजुरी

55 एकरावर साकारणार हरणांचे पार्क  वास्तुविशारद नेमणुकीला स्थायी समितीची मंजुरी एमपीसी न्यूज - तळवडे येथील सुमारे 55 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड…

पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; धरण 30 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण…

पाणी साचल्याने अडली वाहतूक

पिंपरी : सतत कोसळणारा पाऊस आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवडपरिसरातील वाहनांचा वेग मंदावल्याने मंगळवारी शहरभरात अनेक भागांत वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे हैराण करणारा पाऊस ...

भूमिगत रेल्वे महाग हा भ्रम! - रेल्वे तज्ज्ञ दिलीप भट

पुणे मेट्रोसाठी भूमिगत मार्ग उंचावरून जाणाऱ्या मार्गापेक्षा महाग, हा भ्रम आहे, असे मत रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि रेल्वे तज्ज्ञ दिलीप भट यांनी व्यक्त केले.

शिक्षणमंत्र्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पाऊस आणि गटबाजीचा फटका

विनोद तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला संततधार पाऊस आणि पक्षातील गटबाजीचा चांगलाच फटका बसला.

विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा; पिंपरीच्या महापौरांची मागणी

शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध   एमपीसी न्यूज - बोगस पदवी दाखवून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या नावाप्रमाणेच…