The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start collecting annual waste disposal charges from 509 hotels registered under category D.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 22 November 2013
New reservoir for Sangvi residents
PUNE: A proposal to construct an Elevated Storage Reservoir (ESR) on the premises of Aundh Chest Hospital at Sangvi was approved at the general body meeting of the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Wednesday. The reservoir will supply ...
|
Toy train at Bhosari picnic centre soon
Pimpri: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to reintroduce the toy train at its picnic centre in Bhosari.
नगरसेवकांचे मानधन आता 25 हजार रुपये
महागाईने हैराण झालेल्या नगरसेवकांना आज झालेल्या महासभेत दिलासा मिळालेला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरुन थेट 25 हजार रुपये करण्याचा एकमुखी निर्णय आज सर्वसाधारण सभेने घेतला. महापौर मोहिनी लांडे यांनीच या कामी पुढाकार घेतला.
७३ टक्के नागरिकांना ‘आधार’
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील आधार कार्डांच्या नोंदणीने वेग घेतला असून, जिल्ह्यातील ६८ लाख नागरिकांची या कार्डांसाठी नोंदणी झाली आहे. पुणे शहरात हे काम अधिक गतीने झाले असून, शहरातील आधार कार्डांच्या नोंदणीची संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
डॉक्टरने विनयभंग केल्याची अपंग महिला कर्मचाऱ्याची तक्रार
पिंपरी महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अपंग महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे प्रकरण पालिका सभेत उघड झाले.
पाइपगॅस वापरणाऱ्या सोसायट्यांना अनुदान
पुणे -  सिलिंडर ग्राहकांच्या खात्यात अनुदान थेट जमा करण्याच्या योजनेप्रमाणेच शहरातील पाइपगॅसचा वापर करणाऱ्या सोसायट्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पाण्याची दरवाढ अन्याय्य
पिंपरी -  महावितरणने केलेली 25 टक्के वीजदरवाढ आणि एमआयडीसीने केलेली 35 टक्के पाणी दरातवाढ औद्योगिक क्षेत्रावर अन्याय करणारी आहे.
पाच महिन्यांत दप्तरांच्या चिंध्या
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे शैक्षणिक साहित्य पुरविल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
वाहतूक कोंडीबाबत वधू-वर पक्षांवरही होणार कारवाई
पिंपरी -  वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या मंगल कार्यालयांच्या मालकांच्या जोडीने आता वधू-वर पक्षांविरुद्धही वाहतूक पोलिस कडक कारवाई करणार आहेत.
प्राधिकरणाच्या एफएसआय फेरबदलाला शिवसेनेचा विरोध
आर्थिक दुर्बल घटकांच्या गृहप्रकल्पांसाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या फेरबदलाला शिवसेनेने आज (बुधवारी) जोरदार हरकत घेतली. या प्रस्तावित फेरबदलामुळे प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यात बदल होणार असून, ही कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे.
मिळकतींच्या फेरसर्वेक्षणासाठी माहिती देण्याचे आव्हाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मिळकत सर्वेक्षणासाठी माहिती संकलित करण्यासाठी येणा-या प्रगणक कर्मचा-यांना आपल्या मिळकतीची अचूक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.
महापालिका वाचनालयाच्या शुल्कात दुपटीने वाढ
महापालिका सभेचा निर्णय
अनावश्यक वाचनालये बंद करावीत, वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, वाचनालयांवर ग्रंथपालाचीच नेमणूक करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना करीत महापालिकेच्या वाचनालयाच्या शुल्कात सुमारे दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय आज
अनावश्यक वाचनालये बंद करावीत, वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, वाचनालयांवर ग्रंथपालाचीच नेमणूक करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना करीत महापालिकेच्या वाचनालयाच्या शुल्कात सुमारे दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय आज
औषध दुकानांची परवाना प्रक्रिया ऑनलाईन
नवीन औषधविक्री दुकानांना परवाने देण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. औषध विक्रेत्यांना परवान्यासाठीचे शुल्क भरण्यासाठीही अन्न व औषध (एफडीए) कार्यालयात हेलपाटे घालावे लागू नयेत, अशी सोय या यंत्रणेमुळे होणार आहे.
साहेब, दादांची हजेरी अन् महेश लांडगे यांचे शक्तिप्रदर्शन
भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेले मात्र नाटय़मय घडामोडीनंतर माघार घ्यावी लागलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहात आहेत.
पीएमपी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान नाही
पिंपरी : पीएमपीमधील पूर्व पीसीएमटी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान व बक्षीस यासाठी ५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका सभेत बुधवारी दप्तरी दाखल करण्यात आला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पीएमपीला सर्व देय रकमा दिल्याने वेगळा निधी देण्याची गरज नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थायी समितीची मंजुरी असूनही कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान मिळणे अशक्य आहे.
महासभेचा वेळ घालवू नका
पिंपरी : शाळांमधील अस्वच्छता, सुविधांचा अभाव तसेच शिक्षण मंडळाकडून शालेय साहित्य वाटपास होत असलेला विलंब या स्वरूपाच्या तक्रारी सदस्यांनी महापालिका सभेत केल्या. विषयपत्रिकेवरील महत्त्वाचे विषय बाजूला पडून या तक्रारींवर चर्चा होऊ लागल्याने सदस्यांनी सभागृहाचा वेळ वाया घालवू नये. त्यांनी या तक्रारी थेट अतिरिक्त आयुक्तांकडे कराव्यात, असा सल्ला सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी दिला.
आयुक्त चिडले; खुलाशातून संताप
पिंपरी : काही वर्षांपूर्वीच्या अगिशामक विभागाच्या साहित्य खरेदी प्रकरणाशी संबंधित अधिकार्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप झाला, त्यातच वॉर्डातील विकासकामे होत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली. त्यावर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी चिडले, खुलासा करताना त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.
उद्योगांच्या पाणीपट्टीत 35 टक्के वाढ
पिंपरी -  महावितरणच्या 25 टक्के वीजदरवाढीने मंदीच्या गर्तेत सापडलेले उद्योजक संकटात आहेत.
...बरे झाले मुख्यमंत्री आले नाहीत
पिंपरी -  सर्व शालेय साहित्याचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार होते.
उद्योजकांचे कंबरडे मोडणार
पिंपरी -  महावितरणच्या 25 टक्के वीजदरवाढीने मंदीच्या गर्तेत सापडलेले उद्योजक संकटात आहेत.
'पुणे कनेक्ट'च्या माध्यमातून उद्योगांचे "एकमेकां साह्य करू'
अशा प्रकारच्या या अभिनव उपक्रमाला नॅस्कॉम, एमसीसीआयए, टीआयई पुणे, हिंजवडीइंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए), पुणे टेक, पुणे ओपन कॉफी क्लब (पीओसीसी) आणि इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (आयएसीसी) यांनी सहकार्य केले आहे. देशाच्या आणि ...
|
महापालिकेचे इतिहास संशोधन केंद्र गुंडाळणार ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे सुरू करण्यात आलेले संदर्भ ग्रंथालय व इतिहास संशोधन केंद्र पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने गुंडाळण्यात येणार असल्याचे समजते. स्थायी समितीच्या नुकत्याच सभेत इतिहास संशोधन केंद्राच्या इमारतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व लहान मुलांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'ड' प्रभागात मुस्लिम बांधवाच्या दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मातृभूमी दक्षता चळवळ या संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन मुबारक शेख यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर
पिंपरीत गुरूनानक जन्मोत्सव साजरा
पिंपरी येथील मुख्य गुरूव्दारा दुखभंजन दरबार साहेब यांच्यावतीने गुरूनानक जयंतीनिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गुरूनानक जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)