Wednesday, 20 February 2013

पावती बघूनच सिलिंडरचे पैसे द्या

पावती बघूनच सिलिंडरचे पैसे द्या: सिलिंडरची सबसिडी ‘कॅश ट्रान्सफर’ द्वारे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत ऑइल कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे गॅस वितरकांना ग्राहकांकडून सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेता येणार नाहीत.

‘Jaanta Raja’ in Pimpri-Chinchwad

‘Jaanta Raja’ in Pimpri-Chinchwad: PIMPRI: The Sakal Media Group is giving residents of Pimpri-Chinchwad an opportunity of a lifetime to experience 'Jaanta Raja', arguably one of the biggest and most popular mega-plays written on the life and times of Chhatrapati Shivaji Maharaj, beginning February 27.

Cop's body found hanging at Pimpri police office

Cop's body found hanging at Pimpri police office - Indian Express:

Cop's body found hanging at Pimpri police office
Indian Express
A resident of Bhosari, Gaikwad was attached to Shivajinagar police headquarters and was in charge of maintenance of the Pimpri police quarters. He left home at the usual time on Monday but did not return, said police. When he did not come home till ...
Police constable hangs self in office roomTimes of India

all 2 news articles »

PCMC to appoint consultant for water supply scheme

PCMC to appoint consultant for water supply scheme - Times of India:

PCMC to appoint consultant for water supply scheme
Times of India
Pravin Ladkat, executive engineer, PCMC, on Tuesday said, "The civic body will be implementing the scheme at Yamunanagar in Nigdi. It wants to replicate this project in the entire city. The Union government has directed the civic bodies to send DPRs of ...

.....आणि टेंपोचालकाने केली सगळ्यांचीच 'गोची' !

.....आणि टेंपोचालकाने केली सगळ्यांचीच 'गोची' !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिका कर्मचा-यांची संपातून माघार

महापालिका कर्मचा-यांची संपातून माघार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'मेट्रो'साठी आर्थिक तरतुदीची अपेक्षा

'मेट्रो'साठी आर्थिक तरतुदीची अपेक्षाणे - 'मेट्रो'चा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास उशीर झाला तरी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी निश्‍चित तरतूद होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केला आहे. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे पाठविण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी आज दिली. 
'मेट्रो'साठी आर्थिक तरतुदीची अपेक्षा

आजपासून बॅंका सलग तीन दिवस बंद

आजपासून बॅंका सलग तीन दिवस बंदपुणे - विविध मागण्यांसाठी 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात कामगार संघटना संयुक्त कृती समिती सहभागी होणार असल्याने बॅंका, विमा, टपाल कार्यालयांसह विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. उद्याच्या (ता. 19) शिवजयंतीच्या सार्वजनिक सुटीपाठोपाठ हा संप होणार असल्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी स्टेट बॅंकेत दोन तास जादा काम करण्यात आले. 
आजपासून बॅंका सलग तीन दिवस बंद

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात पुणे - साखळीचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांकडे केलेल्या चौकशीत चोरीचे सोने विकत घेणारा पिंपरी येथील सराफ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. खडक पोलिसांनी त्यास अटक केली असून, तिघांनाही न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. 

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात पुणे - साखळीचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांकडे केलेल्या चौकशीत चोरीचे सोने विकत घेणारा पिंपरी येथील सराफ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. खडक पोलिसांनी त्यास अटक केली असून, तिघांनाही न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. 

Chinchwad hospital gets JCI tag, a first in State

Chinchwad hospital gets JCI tag, a first in State: PUNE: The Aditya Birla Memorial Hospital (ABMH) in Chinchwad has received the JCI (Joint Commission International) accreditation.