PUNE: Citizens can now access all the details about the building permissions sanctioned by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) since 1982, on the civic body's website. The corporation said on Wednesday that the details have been put up ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 14 January 2014
Projects worth crores approved in hush-hush meets of PMC & PCMC
Projects worth crores approved in hush-hush meets of PMC &PCMC
Indian Express The standing committees of both Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations collectively decide the fate of projects worth over Rs 3,000 crore every year. At every meeting held once a week, several projects are approved without any discussion. |
Pimpri Chinchwad Municipal Corporation employees yet to raze illegal buildings
Of the six Pimpri Chinchwad Municipal Corporation employees who were suspended on January 2 for not razing their unauthorized buildings, only one has submitted a compliance report.
'पीएमपीएमएल'ची लवकरच 'एक्सप्रेस' बससेवा
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) लवकरच प्रायोगिकतत्वावर एक्सप्रेस बससेवा सुरु करण्यात येणार आहे. कोथरुड ते निगडी या मार्गावर सुरु करण्यात येणा-या या बससेवेमुळे दीड तासाचे अंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये पार करता येणार आहे.
प्रशासकीय सुसूत्रतेसाठी नागरिकांची सनद
पिंपरी - नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिकेतील कामाचा निपटारा जलद गतीने व दिलेल्या कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रशासन स्तरावर बदल केले आहेत. नागरिकांच्या सनदेनुसार, मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांना तक्रार करता येणार असून, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
खेडमधील गावांना नकोय महापालिका
पिंपरी : महापालिका हद्दवाढ करताना पिंपरी-चिंचवडलगतच्या गावांचा समावेश करण्याबाबत शासनाने महापालिकेकडे अभिप्राय मागवला होता. त्यानुसार सर्वपक्षीय नेत्यांनी देहू, आळंदी, चाकण आणि हिंजवडी भागातील २0 गावे समाविष्ट करण्यास अनुकूलता दर्शवली होती. परंतु खेड तालुक्यातील १३ गावांनी समाविष्ट करण्यास विरोध नोंदवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती महापालिकेला सादर केल्या आहेत. हा विषय येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
बीआरटीएस'ची बंदिस्त 'लेन' 'ब्रेक डाऊन' बससाठी द्राविडीप्राणायाम
(निशा पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून बीआरटीएसची लगीनघाई सुरु आहे. मात्र, बॅरिकेडस् लावून बंदिस्त करण्यात येत असलेली बीआरटीएसची मार्गिका (लेन) ब्रेकडाऊन बससाठी दाव्रिडीप्राणायाम ठरणार
पिंपरीतील 'काका वडापाव'चा चविष्ट समोसा रगडा
(अमृता ओंबळे)
चाट हा प्रकार अनेकांचा फेव्हरीट असतो. त्यामुळे चाटवर नेहमीच ताव मारणारे अनेकजण आहेत. खवय्यांना तर चाट हा प्रकार 'एनी टाईम' आवडतोच. त्यात जर समोसा रगडा हा प्रकार असेल तर मग 'क्या बात है' अशीच प्रतिक्रीया चाट
निगडीत रस्त्यावर ऑईल सांडल्याने अपघात
निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने अर्ध्या तासात एक मोटार आणि चार दुचाक्या घसरून किरकोळ अपघात झाले. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या घटनेत एका लहान मुलीसह काहीजण किरकोळ जखमी झाले.
प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ आज सकाळी टँकरमधून ऑईल गळती झाली. त्यानंतर येथून जाणारी एक मोटार घसरली. मात्र, चालकाच्या प्रसंगवधानामुळे हा अपघात टळला. परंतु, त्यानंतर चार दुचाक्या या ठिकाणी घसरल्या. त्यात दुचाकीवरील एक महिला व नऊ वर्षाची एक लहान मुलगी जखमी झाली. नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला कळविले. जवानांनी घटनास्थळी येऊन रस्ता धुतला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.
'108' च्या अद्ययावत रुग्णवाहिकांची ...
अत्यवस्थ रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवा देणा-या 25 अद्ययावत रुग्णवाहिका चाचणीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाच्या ताफ्यात आज (सोमवारी) दाखल झाल्या. त्यांची शहरातील विविध भागात यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. '108' या क्रमांकाने या रुग्णवाहिका ओळखल्या जाणार आहेत.
टेनिस स्पर्धेत तानाजी शिंदे यांचे यश
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी लॉन टेनिस स्पर्धेत सर्वसाधारण दुहेरी गटात प्रथम क्रमांक तसेच 45 वर्षांवरील दुहेरी गटातही प्रथम क्रमांक पटकावून दुहेरी सुवर्णपदक प्राप्त केले.
महिला व बालकल्याण योजनांच्या अटी-शर्थीमध्ये फेरबदल
बोगसगिरीला चाप बसणार
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचे बोगसपध्दतीने लाभ उठविणा-यांना चाप लावण्यासाठी अटी-शर्तींमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. एक ऐवजी किमान तीन वर्षे कार्यरत असणा-या बचत गटांनाच यापुढे अनुदान दिले जाणार
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचे बोगसपध्दतीने लाभ उठविणा-यांना चाप लावण्यासाठी अटी-शर्तींमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. एक ऐवजी किमान तीन वर्षे कार्यरत असणा-या बचत गटांनाच यापुढे अनुदान दिले जाणार
ताथवडे नियोजन समितीवर शिवसेनेची कारवाईची मागणी
ताथवडे विकास आराखड्याबाबत नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादीप्रणित नियोजन समितीने बांधकाम व्यावसायिकांवर मेहरबानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी केलेल्या सूचनांचा, हरकतींचा विचार न करताच 'अर्थ'पूर्ण शिफारशी करणा-या या समितीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
शिक्षण मंडळाच्या बजेटला यंदाही कात्री
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने सुचविलेल्या २०१४-१५ च्या १०८ कोटी रुपये खर्चाच्या बजेटला यंदाही कात्री लावत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुमारे सहा कोटी २८ लाख रुपयांची कपात सुचविली आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
अपघात रोखण्यासाठी : निघोजे येथील महाळुंगे-तळवडे रस्ता
चाकण : दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारत चाललेल्या उद्योगनगरीत बेफामपणे वाहन दामटण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून, हे प्रमाण रोखण्याकरिता निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील महाळुंगे - तळवडे रस्त्यावर तातडीने गतिरोधक, झेब्रा पट्टे अथवा सिग्नल बसवण्याची मागणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर-पाटील, उद्योजक विजय बोत्रे, अमोल पवार यांनी केली आहे.
चाकण : दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारत चाललेल्या उद्योगनगरीत बेफामपणे वाहन दामटण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून, हे प्रमाण रोखण्याकरिता निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील महाळुंगे - तळवडे रस्त्यावर तातडीने गतिरोधक, झेब्रा पट्टे अथवा सिग्नल बसवण्याची मागणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर-पाटील, उद्योजक विजय बोत्रे, अमोल पवार यांनी केली आहे.
पुरवठा कार्यालये सुटीच्या दिवशी बंद
पिंपरी - शासकीय सुटीच्या दिवशी म्हणजेच महिन्यातील पहिला व तिसरा रविवार व सर्व शनिवारी गेल्या 33 वर्षांपासून सुरू राहणारी पुरवठा विभागाची पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील परिमंडळ कार्यालये एक जानेवारीपासून बंद राहू लागली आहेत, त्यामुळे चाकरमानी शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होत आहे.
अकरावीचे प्रवेश आता "ऑनलाइन'
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिका क्षेत्रात या वर्षीपासून अकरावीचे प्रवेश "ऑनलाइन' पद्धतीने दिले जाणार आहेत.
निराधार नगरच्या आगीतील पिडीतांना ...
पिंपरी येथील निराधार नगरमध्ये राज्य उत्पादन विभागाने टाकलेल्या धाडीत आग लागून सोळा झोपड्या खाक झाल्या. या झोपड्यांमधील दुर्घटनेने पिडीत लोकांना सर्व साधनांचा पुरवठा करून तातडीने शासकीय मदत द्यावी अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 'ग्रंथ तुमच्या ...
72 शहरांना जोडणारी विनामूल्य पुस्तकयोजना आपल्या शहरात
महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही यशस्वी सुरु झालेली ही योजना...एका पेटीत असलेली 100 पुस्तके...योजनेला लाभलेला प्रचंड वाचकवर्ग...पुस्तकामुळे वाढत जाणारा वाचकवर्ग...72 शहरातील वाचकांना जोडणारी योजना...महाराष्ट्रभरातील अनेक छोट्या मोठ्या संस्थांचा योजनेला लाभलेला
Water woes in eastern Pune likely to end
PCMC permits PMC to lay water pipeline from Bhama-Ashkhed dam to Pune PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finally given its nod to the Pune Municipal Corporation (PMC) to lay a water pipeline from Bhama-Ashkhed dam through the PCMC area.
Subscribe to:
Posts (Atom)