MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 18 January 2013
Metro project cost may be revised
Metro project cost may be revised: Civic officials have in a meeting with union government officials decided to revise the cost of the two metro corridors-Vanaj to Ramwadi and PCMC to Swargate.
School budget scaled down
School budget scaled down: Putting his foot down, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi has scaled down the civic school budget by over Rs 8 crore.
Demolitions resume PCNTDA in top gear, 1,000 flattened and counting
Demolitions resume PCNTDA in top gear, 1,000 flattened and counting: After a lull, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the Pimpri-Chinchwad Newtownship Development Authority (PCNTDA) resumed their drive to raze illegal constructions last week.
त्रिवेणीनगर येथील 14 मिळकती भुईसपाट
त्रिवेणीनगर येथील 14 मिळकती भुईसपाट:
त्रिवेणीनगर (निगडी) - भक्ती-शक्ती चौक ते कृष्णानगर मार्गावरील स्पाईन रस्त्याच्या बाजूने सेक्टर क्रमांक 23 मधून कृष्णानगर व भोसरीसाठी जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने जलवाहिनी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 14 मिळकतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई केली.
त्रिवेणीनगर (निगडी) - भक्ती-शक्ती चौक ते कृष्णानगर मार्गावरील स्पाईन रस्त्याच्या बाजूने सेक्टर क्रमांक 23 मधून कृष्णानगर व भोसरीसाठी जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने जलवाहिनी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 14 मिळकतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई केली.
महापालिका शाळा राबविणार 'ई-लर्निंग' उपक्रम
महापालिका शाळा राबविणार 'ई-लर्निंग' उपक्रम पिंपरी - महापालिकेच्या शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात "ई-लर्निंग' उपक्रम राबविण्यात येणार आहे; तसेच वर्षातून दोनदा वह्यांचे वाटप करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांनी दिली
शहरातील 32 स्मशानभूमींच्या देखभालीचे काम 27 ठेकेदारांना
शहरातील 32 स्मशानभूमींच्या देखभालीचे काम 27 ठेकेदारांना पिंपरी - शहरातील 32 स्मशानभूमींची देखरेख करण्यासाठी 27 संस्थांना कामे देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी दिली.
शहरात 39 स्मशानभूमी आहेत. त्यापैकी चार स्मशानभूमी धर्मादाय संस्थांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तीन डिझेल दहनवाहिन्यांचे काम महापालिका पाहत आहे. उर्वरित सर्व स्मशानभूमींच्या कामाचा ठेका यापूर्वी एकाच व्यक्तीकडे होता. ठिकठिकाणच्या स्मशानभूमीबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. यामुळे आयुक्तांनी काही स्मशानभूमींना अचानक भेट दिली. या भेटीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. यामुळे स्मशानभूमीच्या देखभालीचा एकाच व्यक्तीकडे असलेला ठेका काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
शहरात 39 स्मशानभूमी आहेत. त्यापैकी चार स्मशानभूमी धर्मादाय संस्थांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तीन डिझेल दहनवाहिन्यांचे काम महापालिका पाहत आहे. उर्वरित सर्व स्मशानभूमींच्या कामाचा ठेका यापूर्वी एकाच व्यक्तीकडे होता. ठिकठिकाणच्या स्मशानभूमीबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. यामुळे आयुक्तांनी काही स्मशानभूमींना अचानक भेट दिली. या भेटीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. यामुळे स्मशानभूमीच्या देखभालीचा एकाच व्यक्तीकडे असलेला ठेका काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
पिंपरीत नगरसेविकांची "लगीनघाई'; केरळ दौऱ्याचा प्रस्ताव मंजूर
पिंपरीत नगरसेविकांची "लगीनघाई'; केरळ दौऱ्याचा प्रस्ताव मंजूर पिंपरी - दौऱ्यावर गेल्यावर कोणता अभ्यास करायचा, हे नक्की झाले नाही. तरीदेखील "ब' प्रभागातील नगरसेविकांचा केरळ अभ्यास दौऱ्याचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीने घाईघाईने मंजूर करून त्यांना संक्रांतीची भेट दिली.
१२५ सॉफ्टवेअर्सची लायसन्स मोफत
१२५ सॉफ्टवेअर्सची लायसन्स मोफत: राज्यातील सरकारी ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टू-डी, थ्रीडी डिझाइनची सॉफ्टवेअर्स मोफत वापरता येणार आहेत. यासाठी ‘ऑटोडेस्क’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीतर्फे राज्यातील प्रत्येक आयटीआयला ऑटो कॅड, ऑटो डेक्स माया, ऑटोडेस्क थ्रीडी मॅक्स यासारख्या सॉफ्टवेअर्सची १२५ लायसन्सेस मोफत देण्यात येणार आहेत.
टाउनशिपवर एफएसआयची खिरापत
टाउनशिपवर एफएसआयची खिरापत: पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामधील टाउनशिपवर अतिरिक्त एफएसआयची खिरापत वाटण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा सारा खटाटोप बिल्डर लॉबीसाठी केले जात असल्याचे वाटू नये म्हणून याच अधिसूचनेमध्ये ३३ टक्के फ्लॅट या कनिष्ठ आर्थिक स्तरातील घटकांसाठी राखून ठेवण्याच्या कलमाचाही समावेश करण्यात आला आहे.
मराठीतून वाचा 'एचटूओ डॉट कॉम'
मराठीतून वाचा 'एचटूओ डॉट कॉम': दात घासत असताना नळ सुरू ठेवला तर....दिवसाला दहा लिटर.. एक नळ हळूहळू ठिबकत राहिला तर........ दिवसाला दहा लिटर वॉशिंग मशिन पूर्ण न भरता कपडे धुतले तर... दरमहा चारशे लिटर दैनंदिन जीवनात अशा पद्धतीने पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती दर्शविणारी पुणे महापालिकेची ‘एचटूओ डॉट कॉम’ ही वेबसाइट आता मराठीत सुरू झाली आहे.
शिक्षण मंडळाच्या बजेटला आयुक्तांची कात्री
शिक्षण मंडळाच्या बजेटला आयुक्तांची कात्री: पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या २०१३-१४ च्या बजेटला आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कात्री लावत सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाची कपात सुचविली आहे. त्यामुळे बजेटचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१५ जानेवारी) तहकूब ठेवण्यात आला.
PCMC chief weathers another corporator storm
PCMC chief weathers another corporator storm: Ever since he began the demolition drive, the PCMC Commissioner has been targeted by corporators who have been demanding his transfer.
मैलाशुध्दीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने पिंपरी महापालिकेची बँक हमी जप्त
मैलाशुध्दीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने पिंपरी महापालिकेची बँक हमी जप्त http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com
www.mpcnews.com
CAG finds many lapses in Pimpri Chinchwad Municipal Corporation's projects
CAG finds many lapses in Pimpri Chinchwad Municipal Corporation's projects Times of India The Pimpri Chinchwad municipal corporation had awarded tenders for the works in August 2004, and June 2005, that is, much before the launch of the mission. The report states that PCMC, in its reply, has stated that the proposal was submitted to the ... and more » |
Subscribe to:
Posts (Atom)