Thursday, 31 July 2014

Hinjewadi techies delayed by traffic jams

HINJEWADI: Traffic jams in Hinjewadi on Wednesday morning delayed commuters going to their offices, while some thought of returning home.

Low lying slums in PCMC limit flooded

PIMPRI: Rain water inundated over 150 slums located at low lying areas around the banks of Pavana river in Pimpri-Chinchwad area on Wednesday.

Power supply at Pimple Saudagar affected again

PIMPLE SAUDAGAR: The residents of about 10,000 homes here had to face power cut for the third day in a row on Wednesday morning.

जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणीच पाणी

दापोडीतील शंभर घरांमध्ये शिरलंय पाणी.महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड. पिंपरी चिंचवड शहरात काल, मंगळवारी दिवसभर आणि रात्रभरही जोरदार पावसाने हजेरी…

उद्योगनगरीतील जनजीवन विस्कळीत

संततधार आणि दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.

रेशनकार्डधारकांचा श्रावण गोड

स्पॉट एक्सचेंजमार्फत साखर खरेदीची प्रक्रिया पार पडल्याने शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना येत्या आठवड्यात साखर उपलब्ध होणार आहे. शहरासाठी एक हजार ४३८ क्विंटल आणि ग्रामीण भागासाठी तीन हजार ४९४ क्विंटल साखर उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

महायुतीत उमेदवारीवरून होणार महासंग्राम?


पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिन्ही मतदारसंघांतून मोठी गटबाजी होण्याची दाट शक्‍यता आहे. तीव्र इच्छुक असलेले अनेक उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व ...

‘उद्धव श्री’ पुरस्कारांचे चिंचवडला शनिवारी वितरण

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या ‘उद्धव श्री’ पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२ ऑगस्ट) चिंचवडला होणार आहे.

पुणे ते बोरिवली शिवनेरी जाणार व्हाया विमानतळ

पुण्याहून विदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते बोरिवली दरम्यान चालवण्यात येणारी शिवनेरी बससेवा व्हाया विमानतळ चालवण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने तयार केला आहे. या अगोदर दोन वेळा मुंबई विमानतळ ते पुणे हा बससेवेचा प्रयोग राबवण्यात आला होता.