Wednesday, 6 November 2013

पिंपरी-चिंचवडसाठी गौरवगीत लिहा - आयुक्तांचे कवी-गीतकारांना आवाहन

पिंपरी-चिंचवड शहराचे गौरवगीत करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी शहरातील कवी तसेच गीतकारांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आवाहन केले आहे.

Air pollution twice the norm on Diwali

Air pollutant levels shot up to twice their permissible limit in various parts of the city on Sunday evening. Competing for the top honours for the most polluted air on Diwali night was the eastern suburb of Hadapsar, and the heart of the city, Shivajinagar.

PCMC to start two new zones by 2014

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to create two more zones by the end of January, which will take the number of zonal offices to six.

अक्षरधारातर्फे चिंचवड येथे मायमराठी शब्दोत्सवाचे आयोजन

अक्षरधारा संस्थेच्या वतीने चिंचवडगाव येथे मायमराठी शब्दोत्सवाचे आयोजन 2 ते 24 नोव्हेंबर या कालवधीत करण्यात आले आहे. या महोत्वानिमित्त एक पुस्तक विकत व एक पुस्तक मोफत ही अभिवन योजना पुन्हा एकदा नवीन पुस्तकांसह नव्या रूपात राबविण्यात आली आहे,  अशी माहिती अक्षरधाराचे संचालक रामदास राठिवडेकर

पिंपरीतील शिवसेना नगरसेविका बनली लेखिका -

शिवसेनेची ‘रणरागिणी’ नगरसेविका सीमा सावळे आता लेखिका बनल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये 'तनिष्का भगिनी'ला प्रचंड प्रतिसाद

पिंपरी -&nbsp 'सकाळ'च्या "तनिष्का भगिनी' या राज्यस्तरीय महिला संघटन उपक्रमास उद्योगनगरीसह व मावळ परिसरातील महिलावर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

"कॅम्प एज्युकेशन'च्या कार्याध्यक्षपदी संचेती



पुणे -&nbsp कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी वालचंद संचेती यांची, तर मानद सचिवपदी मोहिनी तेलंग यांची निवड करण्यात आली.

They follow their own rickshaw fare chart

dna team poses as passengers and finds drivers refuse to ply by meter; RTO inactive

मतिमंद मुलगा हरविला आहे

पिंपरी येथील ज्योती इंग्लिश स्कुलजवळ राहत असलेला संतोष अंबादास साळुंखे हा 25 वर्षीय मुलगा वारजे माळवाडी येथून हरविला आहे.   
संतोष हा  मुका व मतिमंद आहे.  हा मुलगा कोणास आढळल्यास संजय साळुंके 9960799499, 9921490979 अभिजित पवार 9860916438 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.