Thursday, 6 August 2015

State to the aid of 25 civic bodies

The PCMC had earned a little over Rs 1,000 crore from LBT in 2014-15 and was expected to earn around Rs 1200 crore in 2015-16. But with the changes in LBT rules, it is expected to suffer a loss of around Rs 500 crore. This is likely to have a direct ...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच वर्षांत आठशे मुले-मुली बेपत्ता

लहान मुलांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेत वीस मुला-मुलींची पालकांशी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

अजित पवार-मुख्यमंत्री भेट

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या निकषानुसार पिंपरी-चिंचवडमहापालिकेला ९२.५ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. परंतु, यादीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश केल्यामुळे सदस्य, प्रशासनामध्ये संभ्रमाचे ...

पिंपरीतही ‘स्मार्ट सिटी’चे राजकारण



पुणे आणि िपपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’साठी एकच शहर म्हणून समावेश केल्यानंतर दोन्ही शहरांतील राजकारण ढवळून निघाले आहे.

पुणे-पिंपरीला केंद्र सरकारचे ‘अमृत’

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडला एकत्र करण्याचा अजब प्रयोग राज्य सरकारने केला असताना, 'अमृत' योजनेत मात्र केंद्राने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र समावेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, या दोन शहरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र न्याय लावला असल्याने, त्याचा फटका शहराच्या विकासाला बसण्याची भीती आहे.