पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवर भाजपने एक हाती सत्ता आणल्यामुळे सर्वच विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व राहिले. स्थायी समितीमध्ये १६ पैकी १० सदस्य हे भाजपचे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 23 March 2017
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात टाकला ट्रॅक्टरभर कचरा
पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातील ट्रॅक्टरभर कचरा मुख्यालयात टाकून आंदोलन केले. या आंदोलनानंतरही पालिकेला ...
PCMC sends pre-seizure notices to property tax defaulters
... the properties of defaulters has commence from March 20. There are around 65,000 property holders who have arrears of more than Rs 10,000. We have issued pre-seizure notices to 10,634 property holders. PCMC will issue these notices to the rest soon.".
PMPML mulls panic buttons in all buses
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is considering installing panic buttons in buses, provided they are cost-effective, in an effort to make public transport safer for women.
जवानांचे शौर्य स्मारक उभारणार
पिंपरी - भारतात 23 मार्च हा "हुतात्मा दिन' म्हणून साजरा केला जातो. क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतिवीरांप्रमाणेच भारताच्या सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांच्या शौर्यकथांचा प्रसार व्हायला हवा, अशी गरज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांच्या या भावनिक आवाहनाने प्रेरित झालेल्या नितीन चिलवंत यांनी त्याला कृतीतून प्रतिसाद दिला. नव्हे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये देशभक्ती चेतविणारे "अमर जवान स्मारक' आणि "कारगील शौर्य स्मारक' उभारले जावे, असे स्वप्न बाळगले आहे. भक्तीशक्ती शिल्पामुळे शहराची वेगळी ओळख आहे. अमर जवान आणि कारगील शौर्य स्मारकामुळे ती अधिक ठळक होईल, असा चिलवंत यांना विश्वास आहे.
परराज्यातील गाठींपेक्षा स्थानिक साखरगाठींना पसंती
चिखली - गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेच्या दराबरोबरच दूध पावडर आदी कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने यावर्षी साखरगाठींच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परराज्यातील स्वस्त साखरगाठीची मोठी आयात केली आहे; परंतु स्थानिक गाठी भेसळविरहित आणि दर्जेदार असल्याने ग्राहकांकडून स्थानिक गाठीलाच मोठी मागणी होत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड लाख किलो गाठीची मागणी स्थानिक कारखानदारांकडे केली आहे.
चॉइस नंबरमधून पुण्याला 15 कोटी
पिंपरी चिंचवड आरटीओला 10 कोटींचे उत्पन्न
पुणे - वाहनासाठी चॉइस नंबर (पसंती क्रमांक) घेणाऱ्यांच्या यादीत पुणे शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. गेल्या दहा महिन्यांत पुणे विभागात 35 हजारांहून अधिक वाहनचालकांनी चॉइस नंबर घेतला असून, त्यातून
पुणे - वाहनासाठी चॉइस नंबर (पसंती क्रमांक) घेणाऱ्यांच्या यादीत पुणे शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. गेल्या दहा महिन्यांत पुणे विभागात 35 हजारांहून अधिक वाहनचालकांनी चॉइस नंबर घेतला असून, त्यातून
अतिक्रमणांच्या चक्रात पिंपरी चौक
अनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये विशेषत: वाहनधारकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. त्याचे सचित्र वर्णन करणारी मालिका आजपासून...
‘जीएसटी’बाबत राज्यांना केंद्राची मदत - सार्थक सक्सेना
पिंपरी - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर महसूल कमी होईल, अशी चिंता राज्य सरकारांना लागली आहे. मात्र, महसुलातील तोटा कमी करण्यासाठी पुढील पाच वर्ष केंद्र सरकार राज्यांना मदत करणार असल्याचे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर विभागाचे सहायक आयुक्त सार्थक सक्सेना यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)