Pimpri-Chinchwad gets its first marketing centre for SHGs Indian Express Pimpri-Chinchwad's first marketing centre to aid self-help groups has been set up by a group of young people in Kasarwadi. It will market the products of ... It is only for self-help groups registered with PCMC," said activist Munir Ramdurg. He said ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 7 February 2013
Pimpri-Chinchwad gets its first marketing centre for SHGs
Pimpri-Chinchwad gets its first marketing centre for SHGs - Indian Express:
वनाझ-रामवाडी मेट्रो मार्च २०१८पर्यंत
वनाझ-रामवाडी मेट्रो मार्च २०१८पर्यंत: शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी आता पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. त्यामध्ये वनाझ ते रामवाडी मार्गासाठी पुणे महापालिका २६६ कोटी रुपये उभारणार असून स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गासाठी कोणी किती निधी उभारावा, याचा निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे हटविणार
पुण्यातील अतिक्रमणे हटविणार: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीला अडचण ठरणारी अतिक्रमणे काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून, त्याची आजपासून अंमलबजावणी होणार आहे.
पिंपरीतील अनधिकृत बांधकामांना संरक्षण?
पिंपरीतील अनधिकृत बांधकामांना संरक्षण?: पिंपरी-चिंचवड परिसरातील निवासी, अनधिकृत बांधकामांना अखेर अभय मिळण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या येत्या बजेट अधिवेशनात निवासीकरणाच्या धोरणबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यात अशा बांधकामांना संरक्षण दिले जाण्याची शक्यता आहे.
नव्या धोरणामुळे उद्योगांना चालना
नव्या धोरणामुळे उद्योगांना चालना: चाकण। दि. ५ (वार्ताहर)
‘‘शासनाने उद्योगांसाठी नवीन औद्योगिक धोरण लागू केले असून, त्यात काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यामुळे उद्योगांना अधिक चालना मिळेल. येत्या ५ ते ६ महिन्यांत देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
चाकण एमआयडीसी क्र. २ मधील ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२00८ पूर्वी आर्थिक विकासदर ८ टक्के होता. तो ४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. युरोपियन बाजारपेठेतील घसरण व अन्य घटकांचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. परंतु, मोठी लोकसंख्या व बाजारपेठेमुळे आपली अर्थव्यवस्था टिकून आहे. ’’
‘‘राज्यात उद्योगांना पाणी व विजेची कमतरता नसल्याने उद्योजक समाधानी आहेत. मात्र, दुष्काळाचा विचार करता प्रत्येकाने पाणी वाचवायला हवे. उद्योजकांनी परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करावे. उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, कंपनीने प्रशिक्षणासाठी संशोधन व विकास केंद्र उभारावे,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिरोमी तानिगावा, मुख्य कार्यकारी अधिकारी काझुहिसा निशिगाई, जपानचे कौन्सिल जनरल कियोशी असाको, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, कंपनीचे संचालक अजय शेवेकरी यांची भाषणे झाली.
याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते, उद्योग विभागाचे सचिव अजित खान, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हाधिकारी विकास देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, तालुकाध्यक्ष विजय डोळस, माजी अध्यक्ष भास्कर तुळवे, महिलाध्यक्षा नंदाताई कड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार, पं. स. सदस्य अँड. सोमनाथ दौंडकर, सरपंच सतीश शेटे, उपसरपंच रविंद्र गाढवे, चाकण चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी उद्योगपती आनंदराव महाळुंगकर, अंकुश बेंडुरे, दिलीप बटवाल, माजी जि. प. सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ब्रिजस्टोन’कडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दहा लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. अजय शेवेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘‘चाकण परिसरात विमानतळ उभारणीला केंद्राने आणि राज्यानेही ‘हिरवा कंदिल’ दाखवला असून, या विमानतळाच्या कामास लवकरच प्रारंभ होईल. तसेच, हे विमानतळ लवकरच सुरू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘चाकण परिसरात मोठय़ा प्रमाणावर ऑटो कंपन्या आल्या असून, त्यामुळे या परिसरातील रोजगारातही वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर देशाचे ऑटो हब म्हणून आता ओळखला जात आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. चाकणमधील विमानतळ सुरू झाल्यावर येथील कंपन्या व या प्रदर्शन केंद्रास त्याचा नक्कीच लाभ होईल. तसेच, या परिसराच्या विकासासही मोठा हातभार लागेल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Pimpri-Chinchwad civic panel defers tax hike proposal
Pimpri-Chinchwad civic panel defers tax hike proposal: Civic administration had proposed to hike taxes from 4% to 13% which would have increased earnings by Rs45.5 crore.
Car break-ins on the rise: Confused Pune cops suspect old gang is active again
Car break-ins on the rise: Confused Pune cops suspect old gang is active again: As many as 14 thefts from cars were reported from Pimpri-Chinchwad and Camp areas in January.
Prithviraj Chavan urges Bridgestone to set up R&D centre in Pune
Prithviraj Chavan urges Bridgestone to set up R&D centre in Pune: Inaugurates manufacturing facility of global tyre manufacturer at Chakan.
Bill to regularise illegal structures in Maharashtra on the cards
Bill to regularise illegal structures in Maharashtra on the cards: Chief minister Prithviraj Chavan says it will solve the problems of Pimpri-Chinchwad.
एक लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी 'महावितरण'चे तीन कर्मचारी अटकेत

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
नेहा महाजन
मिडनाईटस् चिल्ड्रन या दीपा मेहता यांचे दिग्दर्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका करण्याची संधी नेहा महाजन या तळेगावच्या कन्येला मिळाली. मागच्याच गुरुवारी म्हणजे 30 जानेवारीला हा चित्रपट भारतातील सुमारे 130 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने नेहाशी तिच्या या आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाविषयी मारलेल्या गप्पा खास पिंपरी-चिंचवड अंतरंगच्या वाचकांसाठी...
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
मार्च 2012 पूर्वीच्या अवैध बांधकामांना संरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe to:
Posts (Atom)