पिंपरी-चिंचवड महापालिकेची येत्या प्रजासत्ताक दिनापासून सहा क्षेत्रीय कार्यालये सुरु होत आहेत. प्रभागांऐवजी आता क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहराचा कारभार हाकला जाणार आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी 219 अधिकारी व कर्मचारी आज (बुधवारी) वर्ग करण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 23 January 2014
तापलेल्या वातावरणात रविवारी अजितदादा पिंपरी दौऱ्यावर
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली व अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा रखडलेला निर्णय यामुळे पिंपरी-चिंचवडचे वातावरण तापलेले असताना अजित पवार यांचा रविवारी (२६) शहरात दौरा असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण- अमर साबळे -
पिंपरी विधानसभेचे भाजपचे उमेदवार अमर साबळे यांनी वेगळाच सूर काढत परदेशींची बदली योग्यच असून सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
बांधकामे नियमित करण्यापूर्वी न्यायालयाला द्यावी लागणार पूर्वसूचना
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील साडे 66 हजार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा घाट मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. पालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम पालिकेचे अधिकारी आणि नेतेमंडळी मिळून अधिकृत करणार होते. परंतु, न्यायालयाने यावर
Now, Phase III of Rajiv Gandhi IT Park gets 24-hour patrol van
Employees of both IT and non-IT firms located in the area use the Phase III-Sus Road stretch that passes through the villages of Chande and Nande to go to areas such as Sus, Bavdhan, Katraj and others.
पिंपरी-चिंचवड पद्मशाली संघमचा वर्धापन दिन
पिंपरी-चिंचवड पद्मशाली संघम संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन रविवार (दि. 26) रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. सदानंद बोगम यांनी दिली आहे.
देवेंद्र पाटील यांची गिनीज बुकमध्ये नोंद
सांगवी येथील देवेंद्र सुभाष पाटील यांनी सीओईपी येथे झालेल्या स्पर्धेत रूबीक क्युब पझल यशस्वीरित्या सोडवून आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले आहे.
वीस फूट खोल ड्रेनेजमध्ये अडकलेल्या ...
ड्रेनेजमध्येच जन्मले वासरु तीन दिवसांनी झाली सुटका
पिंपरीतील डेअरी फार्म मधील ब्रिटीशकालीन 20 फूट खोल ड्रेनेजमध्ये एक गाय अडकली. तेथेच तिला वासरु देखील झाले. मात्र, तब्बल तीन दिवसानंतर आज (बुधवारी) ही बाब काही नागरिकांच्या
पिंपरीतील डेअरी फार्म मधील ब्रिटीशकालीन 20 फूट खोल ड्रेनेजमध्ये एक गाय अडकली. तेथेच तिला वासरु देखील झाले. मात्र, तब्बल तीन दिवसानंतर आज (बुधवारी) ही बाब काही नागरिकांच्या
पिंपरी येथे गुरूवारी आरपीआयचे आंदोलन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विदर्भ रहिवासी महासंघ पिंपरी -चिंचवड यांच्या वतीने पिंपरी येथे गुरूवारी (दि. 23) विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आरपीआयचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष रमेश चिमुरकर यांनी दिली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी सकाळी अकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांचे स्मारक त्यांच्या गावी उभारावे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या गुंठेवारी बांधकामास परवानगी द्यावी आणि महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली होऊ नये या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सेना व राष्ट्रवादीसाठी मावळचा गड प्रतिष्ठेचा ठरणार!
(विजय काशीनाथ जगताप)
मावळ लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीने लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामार्तोब केले असले तरी सेनेचा उमेदवार कोण असेल, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी तसेच सेनेच्या हालचाली वरकरणी
मावळ लोकसभा अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीने लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामार्तोब केले असले तरी सेनेचा उमेदवार कोण असेल, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी तसेच सेनेच्या हालचाली वरकरणी
नियमावलीचा कोणताही फायदेशीर परिणाम नाही
टाउनशिपच्या सुधारित नियमावलीचा पुणे व पिंपरीतील प्रस्थापित व नियोजित टाउनशिप प्रकल्पांवर कोणताही फायदेशीर परिणाम होणार नसल्याचे ‘क्रेडाई’ने स्पष्ट केले आहे.
2 कोटींसाठी अडला वर्तुळाकार मार्ग
पुणे -  शहरातील वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजेच उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) योजनेतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले तरी त्याच्या शासकीय मोजणीसाठी महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांचे प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे पुढील प्रक्रिया दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे.
अशुद्ध पाणी, निकृष्ट जेवण अन् दुर्गंधी
पिंपरी -  टॅंकरचे अशुद्ध पाणी, निकृष्ट जेवण, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव, पार्किंगच्या जागेत किचन आणि जेवणाची व्यवस्था, साफसफाईअभावी कोंदटलेल्या खोल्या आणि दुर्गंधी येणारी स्वच्छतागृहे ही अवस्था आहे, शहरातील काळेवाडी फाटा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची.
Subscribe to:
Posts (Atom)