Sunday, 1 September 2013

Nigdi resident achieves remarkable swimming feat

AnalysisA resident of Nigdi-Pradhikaran, 33-year-old Amol Adhav, is in the limelight for successfully swimming the 23-km distance between Denmark and Germany in 8 hr 57 sec. An employee of Tata Motor Ltd, Amol successfully completed the feat on Thursday.

Property tax department to start survey of properties

The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start a survey of all the properties in the municipal limits and restart the assessment of the unauthorized constructions from September 2 .
    

State seeks PCMC’s views on merger of 20 villages

PIMPRI: The State Government has sought views of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) regarding the merger of 20 villages in fringe areas.

PMPML bus kills biker in Sangvi area

A 40-year-old man was killed and a teenager critically injured while they were hit by a bus of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) near Sangvi Phata around 6 am

महापालिकेकडून गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रवेश अर्ज महापालिकेच्या जनसंपर्क विभागात 2 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार असून गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले

पेट्रोल 2.35, तर डिझेल 50 पैश्यांनी महागले

डॉलरच्या तुलनेत घसरणा-या रुपयामुळे इंधनवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. पेट्रोलच्या दरात 2 रुपये 35 पैसे तर डिझेलच्या दरात 50 पैशांची वाढ होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

महापालिकेतून आठ जणांची स्वेच्छानिवृत्ती

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून आज बाबा उर्फ महादेव बागल यांच्यासह 13 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तसेच महापालिका सेवेतुन आठ कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

महापालिकेचा सावळा गोंधळ…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गालथान कारभाराचा उत्तम नमुना आज (शनिवारी) पहायला मिळाला. महापालिकेतील दिलीप महादेव वडके हे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. मात्र, प्रशासनाने त्यांची सेवानिवृत्तीच्या दोन दिवस अगोदर बदली करून त्यांना सार्वजनिक वाचनालयात हजर होण्याचा आदेशही दिला आहे. यामुळे वडके यांच्यासह सर्वच कर्मचा-यांनी आश्चर्य व्यक्त केले

एकनाथ पवार समर्थक करणार चक्री उपोषण

भाजप शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती झाल्याच्या निषेधार्थ माजी अध्यक्ष एकनाथ पवार यांचे समर्थक पुणे येथील बालेवाडी येथे होणा-या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत चक्री उपोषण करणार आहेत.

नवीन गावांच्या समावेशाविरोधात ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत देहू, आळंदी, चाकणसह नवीन 20 गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. 'एमपीसी न्यूज' आणि 'माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉम'च्या 'फेसबुक पेज'वरही अनेकांनी विरोध नोंदविला आहे. घरचं अडलं थोडं..असं पिंपरी-चिंचवडकर म्हणत आहेत. तर करवाढ आणि शहरीकरणाची भिती समावेशासाठी प्रस्तावित असलेल्या गावांमधील

निगडी परिसरात जल्लोषात दहीहंडी ...

गोविंदा रे गोपाला..,आला रे आला रे गोविंदा आला...अशा गाण्यांच्या तालावर थिरकत, पाण्याचे फवारे अंगावर झेलत, निगडी-प्राधिकरण परिसरातील मंडळांनी आयोजित केलेल्या दहीहंड्या मानवी मनोरे रचून गोविंदा पथकांनी फोडल्या.

पुण्यातील ढोल-ताशा पथकांचा विक्रम ; चार हजार ढोल-ताशांचे एकत्रित वादन

चार हजार ढोल एकाच वेळी बावीस मिनिटे वाजवण्याचा विक्रम शनिवारी पुण्यातील ढोल ताशा पथकांनी केला.