एका गटाच्या प्रस्तावाला दुस-या गटाने खो घालण्याच्या राजकारणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहकलह उफाळून आला आहे. शहराध्यक्ष व सत्तारुढ पक्षनेत्या मनमानीपध्दतीने पक्षाचा आदेश डावलून काम करीत असल्याचा आरोप पक्षांतर्गत विरोधकांनी केला आहे. "बहल व कदम हटाव"च्या मागणीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 22 September 2013
Corporators level bribery charges against PCMC officials, Pardeshi promises probe
Civic officials say corporators trying to stall demolition of illegal structures
PMPML's reliability score improves, commuters feel buses not running on time
Several bus commuters of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) feel that buses are not on time, according to an assessment by Parisar, a NGO working for sustainable transport.
Voters' registration drive starts in Pune, Pimpri Chinchwad
The district administration has started a month-long voters' registration drive in Pune, Pimpri Chinchwad and the rural parts of the district to help new voters register.
Birth of quadruplets creates buzz in PimpBirth of quadruplets creates buzz in Pimpri, family worriedri, family worried
Hospital extends helping hand to family, will waive bill of 'wonder boys''
Separate PMPML divisions for city and outside city services sought
'Corporators flayed for demanding split of PMPML into PMT and PCMT services''
ऑटोक्लस्टरच्या जवळ रिक्षाचालकाचा ...
चिंचवडच्या ऑटोक्लस्टरच्या जवळ एका रिक्षाचालकाचा धारदार शस्त्राने चार ते पाच जणांनी खून केल्याची घटना आज पहाटे सव्वादोन वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतले असून अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आला असावा असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
टक्केवारीचे गणित जुळेना ; स्काडाचा प्रस्ताव फेटाळला
टक्केवारीचे गणित न जुळल्याने शहरातील पाण्याच्या टाक्यांना स्काडा या अत्याधुनिक प्रणालींने जोडण्याचा साडेचार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आज (शनिवारी) स्थायी समिती सभेत फेटाळण्यात आला. त्यामागे 'गोल्डन गँग'चा मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत पुरेशी स्पर्धा न झाल्याने 21 दिवसात फेरनिविदा काढण्याचे
आळंदीकरांवरील पाणीचोरीच्या ...
आळंदीकरांवर पाणीचोरीचा आरोप करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आता घुमजाव केले आहे. आम्ही आळंदीकरांबद्दल कोणतेही अपशब्द वापरले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. आळंदी नगरपालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यास महापालिकेच्या खर्चाने पाण्याची टाकी बांधून देण्याचा निर्णयही सभेमध्ये घेण्यात आला.
सायबर क्राईम आणि सुरक्षेवर ...
ए.टी.एस.एस आणि आय.सी.एम.आर. यांच्या संयुक्तविद्यमाने येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी 'सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 27
प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 27
रेडझोनप्रश्नी महापालिकेची भूमिका ...
लाखो रेडझोनबाधितांचा विचार न करता पिंपरी-चिंचवड महापालिकेने सेक्टर क्रमांक 22 मधील महत्त्वाकांक्षी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वाचविण्यासाठी 1145 यार्डापर्यंत रेडझोन स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेची ही भूमिका अप्पलपोटीपणाची असल्याचा आरोप देहूरोड रेडझोन संघर्ष समितीने केला आहे.
पिंपरी चिंचवड एसटी आगाराने केला सीसीटीव्हींचा श्रीगणेशा
पिंपरी : बस स्थानकांवरील प्रवाशांप्रमाणेच बसेसची सुरक्षा राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी कळीचा मुद्दा बनला आहे. आगारांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे महामंडळाला आर्थिक दुर्बलतेमुळे शक्य होत नसल्याची सबब पुढे केली जाते. परंतु, पिंपरी चिंचवड आगाराने पोलिसांचे सहकार्य आणि प्रायोजकांच्या मदतीतून गणेशोत्सवातच सीसीटीव्ही बसविण्याचा मुहूर्त साधला आहे.
आगारातील हालचालींवर यापुढे ८ सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. सुरक्षेबाबत पुढाकार घेणारे हे राज्यातील पहिले काळजीवाहू आगार ठरले, यास महाराष्ट्र वाहतूक भवनातून दुजोरा मिळाला आहे.
आगारातील हालचालींवर यापुढे ८ सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. सुरक्षेबाबत पुढाकार घेणारे हे राज्यातील पहिले काळजीवाहू आगार ठरले, यास महाराष्ट्र वाहतूक भवनातून दुजोरा मिळाला आहे.
घरकुल प्रश्नावर खेळले जातेय राजकारण
पिंपरी : नागरिकांना स्वस्तातील घरकुल मिळण्याच्या आशेवर ठेवून या प्रश्नावर राजकारण खेळले जात आहे.
एकूण १३ हजार २५0 घरांपैकी केवळ ७८५४ घरे बांधून प्रकल्प सीमित करण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात आला. पण हा प्रस्ताव आहे तसा मंजूर केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचे विपरीत परिणाम जाणवतील, हे लक्षात घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास महापालिका सभेत मुदतवाढीची उपसूचना देऊन लाभार्थींची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकूण १३ हजार २५0 घरांपैकी केवळ ७८५४ घरे बांधून प्रकल्प सीमित करण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात आला. पण हा प्रस्ताव आहे तसा मंजूर केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचे विपरीत परिणाम जाणवतील, हे लक्षात घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास महापालिका सभेत मुदतवाढीची उपसूचना देऊन लाभार्थींची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
मावळातील अनेक 'मावळे' लोकसभेसाठी सज्ज
पिंपरी -  गणेश विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत कोणाचे "राजकीय' विसर्जन करायचे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)