Friday, 22 July 2016

शेतकरी आठवडा बाजार @ पिंपरी-चिंचवड

आपल्या सर्वांना ज्ञात आहे कि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चुकीची अडत पद्धत व दलालांची साखळी बंद करणे व शेतकऱ्यांना त्यांचा माल शहरात थेट ग्राहकांना विकता येणे. जबाबदार नागरिक या नात्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत व सध्या सुरू असलेल्या संपाचा नागरिकांना त्रास होऊ नये या उदात्त हेतून PCCF, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एकत्र येऊन शहरभर शेतकरी आठवडा बाजाराचे आयोजन करत आहेत. शहरात खालील ठिकाणी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात येते, आपणास आव्हाहन - जरूर या आठवडा बाजारांना भेट द्यावी.

1. पिंपळे-सौदागर: यशदा चौक
2. रावेत, निगडी-प्राधिकरण: सेक्टर नंबर २९ 
3. वाकड, डांगे चौक: ओलॅरीश हॉस्पिटलसमोर
4. चिंचवड: तानाजीनगर
5. चिंचवड: प्रभाग क्रमांक २६, काळभोरनगर 
6. काळेवाडी: मोरया गोसावी स्टेडियम 
7. निगडी: कै. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, यमुनांनगर 
8. निगडी: सावरकर भवन, सेक्टर २५ 
9. निगडी: सावली हॉटेलसमोर, निगडी टिळक चौक
10. निगडी-प्राधिकरण: स्विमिंगपूल शेजारी, आकुर्डी स्टेशनजवळ 

Biogas plant to come up in Moshi to treat hotel waste

While the current population of Pimpri Chinchwad is 21 lakh, around 750 to 800 metric tonnes of solid waste is generated every day. The PCMC has appointed private contractors to collect solid waste and transport it to the Moshi garbage depot. Of the ...

पिंपरीत महापौर विरुद्ध सत्तारूढ सदस्य


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी नगर येथील कोपर्डी प्रकरणाचा निषेध करून सभा तहकूब करायची कि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण करू द्यायचे, या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला ...

उद्यानाच्या जागेतून गृहप्रकल्पाला रस्ता?


वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहप्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यानाच्या जागेतील आरक्षणातून रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो मंजूर करण्याची शिफारस शहर सुधारणा समितीने पालिकेच्या ...

वाहतुकीची कोंडी फुटणार कधी?


तर त्याचे उत्तर थेट न देता आडून द्यावे लागते. हे योग्य नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमधून हा महामार्ग जातो. दररोज हजारो वाहने या रस्त्याने ये- जा करतात. परंतु महापालिकांच्या हद्दीतून हा महामार्ग जातो, तेव्हा मात्र येथे ...

पालकांचा संताप


शासनाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात केवळ आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. मात्र, काही महाविद्यालयांकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात ...

देहू "इको फ्रेंडली' बनविणार


"एमएनजीएल'ने येत्या दोन वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरांतील सीएनजी स्टेशन्सच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षभरात पिंपरी-चिंचवडमध्ये चार सीएनजी गॅस स्टेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. याखेरीज तळेगाव ...

आता हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही!

हेल्मेटसक्तीसाठी सरकारचे अनोखे धोरण   एमपीसी न्यूज - दुचाकी चालकाने हेल्मेट घातले नसल्यास त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याबाबतचा निर्णय…