Five injured in Bhosari slab collapse Pune Newsline The injured labourers are Jivan Mhasure (27) of Chakrapani Vasahat, Bhosari, Parshuram Tapanna (20) of Bhosari, Sidappa Banage (38), Shivanand Patil (44) both of Chinchwad and Manoj Kore (19) of Dighi. The injured are being treated at a private ... Five labourers injured as part of slab collapsesTimes of India all 3 news articles » |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 29 January 2013
Five injured in Bhosari slab collapse
Five injured in Bhosari slab collapse - Pune Newsline:
Woman gang-raped in Bhosari
Woman gang-raped in Bhosari - Times of India:
Woman gang-raped in Bhosari Times of India Inspector Chandrakant Bhosale of the Bhosari police station told TOI that the incident came to light on Sunday evening when the victim and her husband came to the police station to lodge a complaint. "We have booked the duo under section 363 ... Bhosari: Woman kidnapped, gangraped; suspects fleeIndian Express all 2 news articles » |
Suggestions sought for framing cultural policy for Pimpri-Chinchwad
Suggestions sought for framing cultural policy for Pimpri-Chinchwad - Times of India:
Suggestions sought for framing cultural policy for Pimpri-Chinchwad Times of India Auditoriums, they said, must be provided at affordable rates. Similarly, an art gallery and an auditorium for amateur plays must be constructed, they said. The PCMC organizes the Swarsagar music festival every year. Artists suggested organization of a ... |

This one will put Pune on global map
This one will put Pune on global map: Pegged at Rs600 crore, it would be first such centre in Maharashtra on the lines of Pragati Maidan in New Delhi.
आश्चर्यम्! दोन रिक्षाचालकांनी भाडे नाकारले

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या नऊ महिन्यांत भाडे नाकारल्याबद्दल फक्त दोनच रिक्षाचालकांविरुद्ध "आरटीओ'ची कारवाई झाली आहे. भाडे नाकारल्याची तक्रार देण्यासाठी हेल्पलाइनचा अभाव आणि लेखी तक्रार देण्याबाबत प्रवाशांचा निरुत्साह असल्याचे दिसून आले आहे.

"स्थापत्य'च्या कामावर आता दक्षता पथकाची नजर

पिंपरी - रस्ते, इमारती, उद्यान व इतर स्थापत्यविषयक काम दर्जात्मक व्हावे, यासाठी दक्षता पथक स्थापन करण्याबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी हालचाल सुरू केली आहे. हे पथक स्थापन झाल्यावर स्थापत्यविषयक कामे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाची गुणात्मक तपासणी करणार आहे.

भोसरीत विवाहितेवर सामूहिक बलात्कार
भोसरीत विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पिंपरी - भोसरी परिसरातील एका गृहसंकुलाच्या बांधकामावरील सुरक्षारक्षकाच्या पत्नीचे घरातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक वकील, शहरातील एक नगरसेविका आणि पोलिसांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

परदेशी, म्हसे यांच्या बदलीचे ऑपरेशन "फेल'

पिंपरी - पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि पिंपरी प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे या दोन डॉक्टरांचे बदली ऑपरेशन करण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार सरसावले असले तरी काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे भविष्यात "अधिकारी बोले तैसे प्रशासन चाले' असा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

सात लाखांचा ऐवज दोन दिवसांत लंपास
सात लाखांचा ऐवज दोन दिवसांत लंपास: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
वाकड आणि कासारवाडीत घरफोडी करून चोरट्यांनी साडेसहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. तर दापोडीत पादचारी महिलेचे ५0 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन दिवसांत ७ लाखांचा ऐवज हाती लागल्याने चोरटे मालामाल झाले आहेत.
वाकड येथील सनी इस्टेट या इमारतीतील सदनिका फोडून चोरट्यांनी २ लाख ८0 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. भारद्वाज चलप्पा (३१) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच्चया सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दुसरी घटना कासारवाडीत प्रजासत्ताक दिनी भरदिवसा घडली. घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ३ लाख ४९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार तुषार व्यंकटेश यादव (३0, रा. विशाल चैतन्य सोसायटी, कासारवाडी) यांनी दिली आहे.
दोपोडी येथील एस. बी. पाटील शाळेसमोरून पायी चाललेल्या संगीता राजेंद्र सोनवणे (४0, रा. गणेश गार्डन, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच्चया सुमारास घराकडे पायी चालल्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळयातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

फ्लेक्स लावताना पडून बोपोडीत तरुणाचा मृत्यू
फ्लेक्स लावताना पडून बोपोडीत तरुणाचा मृत्यू: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
शुभेच्छा फ्लेक्स लावताना २५ फूट अंतरावरून खाली पडून २0 वर्षांच्या तरुण कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊच्या सुमारास बोपोडी सिग्नल चौकातील झंकार मित्र मंडळ येथे घडली. ब्रिजेश रामदास राठोड (रा. तावरे कॉलनी, अरणेश्वर, पुणे, मूळ रा. छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांच्या निवडीच्या व प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा देणारा ऋतुगंध महिला मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचा तो फ्लेक्स आहे. कॅप्शन पब्लिसिटीच्या होर्डिंगवर चढून राठोड तो फ्लेक्स लावत होता. तोल जाऊन तो खाली पडला. त्यात डोके व मणक्यास जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारा दरम्यान सायंकाळी साडेपाचला त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक अपघाती मृत्यूची नोंद बोपोडी पोलिसांनी केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश कडू करीत आहेत.

निगडी-देहूरोड चौपदरीकरण मार्गी
निगडी-देहूरोड चौपदरीकरण मार्गी: - मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना
किवळे । दि. २७ (वार्ताहर)
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर निगडी ते देहूरोड दरम्यान चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल बांधण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी ही माहिती देहूरोड येथे पत्रकार परिषदेत दिली. मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांनी चौपदरीकरण व उड्डाणपूल बांधण्याबाबत महामंडळाच्या अधिकार्यांची नुकतीच बैठक घेतली. महामंडळाचे उपाध्यक्ष श्रीमाळी, सचिव श्यामकुमार मुखर्जी, भेगडे, राष्ट्रवादीचे देहूरोड शहराध्यक्ष मिकी कोचर, कृष्णा दाभोळे, किशोर जगताप, गोपाल तंतरपाळे, सतीश भेगडे, नंदकुमार काळोखे, अंकुश झेंडे आदी उपस्थित होते. या बैठकीत निगडी ते देहूरोड (किमी. १२0.२00 ते किमी १२६.६५0) हा दुपदरी रस्ता तातडीने चौपदरी करणे तसेच देहूरोड येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत चर्चा झाली. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार यांनी अधिकार्यांना या रस्त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून तातडीने रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.

आंध्र प्रदेशातील अबलेला भेटणार कुटुंबीय
आंध्र प्रदेशातील अबलेला भेटणार कुटुंबीय: - चिखलीतील सुनीता व प्रकाश जाधव यांच्या प्रयत्नांना यश
अंकुश शेळके । दि. २७ (चिखली)
कौटुंबिक कलहातून मनावर परिणाम झाल्याने मुलासह नवर्याने घराबाहेर काढलेल्या आंध्र प्रदेशातून भटकत हैदराबादमार्गे पुण्यात आलेल्या व चिखलीतील सुनीता व प्रकाश जाधव या दांपत्याने सात महिन्यांपासून आधार दिलेल्या दुर्दैवी महिलेला आता लवकरच तिचा भाऊ भेटणार आहे.
आंध्र प्रदेशातील यावल्ला तालुक्यातील तांदूर गावात राहणार्या सगुणाम्मा आशाम्मा (वय ३0) या महिलेची ही करुण कहाणी आहे. साडेबारा वर्षांपूर्वी आशाप्पाशी तिचा थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर त्यांना ११ वर्षांनी मुलगा झाला. त्याच्या पाठीवर मुलगी झाली. दरम्यानच्या काळात या ना त्या कारणावरून घरात कौटुंबिक कलह वाढले. त्याचा परिणाम होऊन सगुणाम्माचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर तिच्या नवर्याने तिला घराबाहेर काढले. संधी साधून तिने मुलीला सोडून मुलाला झोळीत घातले आणि गावागावांत भीक मागून पोटाची खळगी भरू लागली. मुलाला पाठीवर घेऊन दिवसभर वणवण फिरत दिवस कंठत असतानाच ती वाट चुकली. रेल्वेने हैदराबाद शहरात पोहचली. तेथूनही ती रेल्वेने पुण्यात आली. पुन्हा भटकंती करीत ती थेट चिखलीतील जाधवकडे गढीजवळ येऊन पोहचली. तेथे जवळ राहणार्या सुनीता व प्रकाश जाधव दांपत्यासह अनेक नागरिक तिला चिखलीत फिरताना पाहत होते. मात्र, तिची कोणीही चौकशी करीत नव्हते. दरम्यानच्या काळात एका रात्री तिचे बाळ काही अज्ञातांनी हिसकावून नेले. मोठमोठय़ाने ओरडूनही तिच्या मदतीला कोणी धावले नाही. त्यामुळे तिची मानसिक स्थिती अधिकच खालावली. तिने अन्नपाणी सोडले. अशक्तपणामुळे तिला चालता येणेही कठीण होऊन बसले. तशा परिस्थितीत ती जाधव दांपत्याच्या घरासमोर येऊन पडली.

फ्लेक्स, होर्डिंगबाजी महागणार ?
फ्लेक्स, होर्डिंगबाजी महागणार ?
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
MPC News
mypimprichinchwad.com
My Pimpri Chinchwad is a news portal giving Breaking news and current events from Pimpri-Chinchwad, Talegaon, Lonavala and surrounding area in Pune,Maharashtra,India

Locals back PCMC drive against illegal buildings
Locals back PCMC drive against illegal buildings - Indian Express:
Locals back PCMC drive against illegal buildings Indian Express Local support seems to be pouring in for the efforts of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation chief Shrikar Pardeshi to ensure an effective, transparent and accountable administration. Last week a team of the town's who's who led by Sathyan Iyer, ... |
मिले सुर मेरा तुम्हारा..., दिल है छोटासा
http://youtu.be/C30gwB1UhYE: http://youtu.be/C30gwB1UhYE
Harmony 2
www.youtube.com
मिले सुर मेरा तुम्हारा..., दिल है छोटासा..., अम्मा मान जाओ..., हम किसीसे कम नही..., क्या हुआ तेरा वादा..., ही गुलाबी हवा..., छुकर मेरे मन को..., अजीब दास्तान...

Pimpri-Chinchwad an attraction for hotel business
'Pimpri-Chinchwad an attraction for hotel business' - Economic Times:
Economic Times | 'Pimpri-Chinchwad an attraction for hotel business' Economic Times On the flip side however, the Pimpri-Chinchwad region lacks any major entertainment centres for a client to unwind. Hence, clients coming in for just a few days may prefer to stay in main Pune. The areas such as Koregaon Park, Nagar Road, etc are the ... and more » |
Subscribe to:
Posts (Atom)