MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 28 July 2012
Doctors extend support to municipal commissioner Shrikar Pardeshi
Doctors extend support to municipal commissioner Shrikar Pardeshi: Sanjay Dabhade, convenor of Janarogya Manch, said that they handed over a letter to Pardeshi condemning the incident.
नेहरुनगरमध्ये 47 लाख रुपयांच्यासोन्यावरील जकात चोरी उघड पिंपरी, 27 जुलै
नेहरुनगरमध्ये 47 लाख रुपयांच्यासोन्यावरील जकात चोरी उघड पिंपरी, 27 जुलै...: नेहरुनगरमध्ये 47 लाख रुपयांच्या सोन्यावरील जकात चोरी उघड
पिंपरी, 27 जुलै
दोन दुचाकीवर जकात चुकवून आणल्या जात असलेल्या सुमारे 47 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोने महापालिकेच्या भरारी पथकाने पकडले. या मालावर दोन टक्के जकात आणि दहापट तडजोड शुल्कापोटी सुमारे 10 लाख 38 हजार दंड वसुलीची नोटीस महापालिकेने संबंधित सराफ व्यावसायिकांना बजाविली आहे.

औंध रुग्णालयाची जमीन बिल्डरच्या घशात
औंध रुग्णालयाची जमीन बिल्डरच्या घशात: पिंपरी -  औंध उरो रुग्णालयाची 90 एकर जागा "बीओटी'च्या नावाखाली खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केला.
गहाण दागिने महिलांकडे सुपूर्द
गहाण दागिने महिलांकडे सुपूर्द: चिखली -  सराफाने आत्महत्या केल्याने त्याच्याकडे गहाण ठेवलेले सोने परत मिळेल असे स्वप्नातही वाटत नव्हते.
Tongue tied youth leaves city doctors spellbound
Tongue tied youth leaves city doctors spellbound: Nitin Vitthalrao Suryawanshi’s condition has baffled the medical fraternity in the city and neighbouring Pimpri Chinchwad. Suryawanshi has to hold the tip of his tongue to speak, otherwise he can’t. ...
Docs rally round PCMC boss
Docs rally round PCMC boss: While illegal construction and encraochment is rampant in Pimpri-Chinchwad, authorities have been rather tame about, until Pimpri-Chinchwad Municipal Comissioner Dr Shrikar Pardeshi took over in May 2012. ...
अन्न औषध प्रशासनाकडून परवाने घ्या
अन्न औषध प्रशासनाकडून परवाने घ्या: पावसाळ्यात अन्न पदार्थांच्या बाबतीत नागरी आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी केले आहे.
सुधारित शहर आराखडा करणार
सुधारित शहर आराखडा करणार: केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानाच्या (जेएनएनयूआरएम) दुस-या टप्प्यातील समावेशासाठी सुधारित शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. आगामी २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या ४० लाख गृहीत धरून आराखडा तयार करण्यात येणार आहे.
'टॅब'ने घेतली "स्मार्ट' भरारी
'टॅब'ने घेतली "स्मार्ट' भरारी: पुणे -  बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या नवनवीन व आकर्षक "टॅबलेट कॉंप्युटर'ची कॉर्पोरेट व आयटी कंपन्यांतील कर्मचारी आणि महाविद्यालयातील तरुणांमध्ये "क्रेझ' वाढत आहे.
उद्यानासाठी आरक्षित जागेवर चक्क हॉटेल
उद्यानासाठी आरक्षित जागेवर चक्क हॉटेल: पिंपरी -  चिंचवड येथे पवना नदीकाठावर गणपती घाटाजवळ उद्यान उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने "टीडीआर' दिलेल्या जागेत चक्क खासगी हॉटेल उभारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
नागरी सुविधा केंद्रासाठी आयुक्तांचा "नांदेड पॅटर्न'
नागरी सुविधा केंद्रासाठी आयुक्तांचा "नांदेड पॅटर्न': पिंपरी -  नांदेडच्या धर्तीवर शहरातील नागरी सुविधा केंद्र आणि सुविधांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय आयुक्त डॉ.
बचत गटाच्या कारभाराचे धिंडवडे
बचत गटाच्या कारभाराचे धिंडवडे: पिंपरी -  महापालिकेच्या महिला बचत गटांकडून आणि महिला बालकल्याण योजनांतून विविध योजनांद्वारे कशी लूट चालते, याचे जळजळीत वास्तव महापौर मोहिनी लांडे आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनीच सांगितल्याने महिला बचत गटांच्या भरगच्च मेळाव्यात खळबळ उडाली.
Ensure welfare of staff, PCMC tells SWaCH Take care of staff welfare
Ensure welfare of staff, PCMC tells SWaCH Take care of staff welfare: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued a notice to SWaCH, one of the agencies that collect garbage from houses, asking them to take adequate measures to ensure the safety and welfare of its workers.
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) target structures in rivers' floodline'
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) target structures in rivers' floodline': The civic administration will soon remove nearly 500 unauthorized constructions built after April 1 2012 and identified by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
मल्टिप्लेक्सचा कोट्यवधींची घोटाळा
मल्टिप्लेक्सचा कोट्यवधींची घोटाळा: करमाफी असूनही गेल्या दहा वर्षांत मल्टिप्लेक्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून सुमारे नव्वद कोटी रुपयांचा करमणूक व सेवाकर बेकायदा वसूल केल्याचे उघडकीस आले आहे. करापोटी गोळा केलेली रक्कम शासनजमा करण्याऐवजी त्यांनी स्वत:कडे ठेवल्याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात ८८५३ बेकायदा बांधकामे
पुणे जिल्ह्यात ८८५३ बेकायदा बांधकामे: पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या दहा किलोमीटर परिसरातील कायदेशीर होऊ न शकणारी सुमारे साडेतेराशे अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांत अधिकारी अविनाश हदगल यांनी गुरूवारी दिली.
आयुक्तांबरोबरच उपमुख्यमंत्र्यांनाही धमकी
आयुक्तांबरोबरच उपमुख्यमंत्र्यांनाही धमकी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मारण्याचा उल्लेख असल्याची माहिती उघड झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पाळीव प्राण्यांच्या विद्युतदाहिनीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू
पाळीव प्राण्यांच्या विद्युतदाहिनीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू: पाळीव प्राण्यांच्या दफनभूमीत रोज एक याप्रमाणे अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे तुलनेत आगामी गरज ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विद्युतदाहिनी तयार करण्यात येत आहे. या संदर्भात ऑगस्टमध्ये टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले.
दुचाकीस्वार अपघातात ठार
दुचाकीस्वार अपघातात ठार: हिंजवडी फेज-टू मध्ये बुधवारी मध्यरात्री दुचाकीस्वाराने डिव्हायडरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. प्रदीप शंकर ननावरे (वय २४, रा. भोईरवाडी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पिंपरीतील अनधिकृत बांधकामे ...
पिंपरीतील अनधिकृत बांधकामे ...:
पिंपरी / प्रतिनिधी
धमकीनाटय़ानंतरही िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची ठाम भूमिका घेत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी या कारवाईचे आता चार टप्पे तयार केले आहेत. ३१ मार्चनंतर झालेली जवळपास ५०० बांधकामे पाडण्याच्या कारवाईचा त्यांनी पुनरुच्चार केला.
Read more...

पिंपरीत रात्रीच्या अंधारात ...
पिंपरीत रात्रीच्या अंधारात ...:
आता अधिकाऱ्यांना अघोषित रात्रपाळी?
बाळासाहेब जवळकर
जकात विभागाच्या भरघोस उत्पन्नावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्रीमंती अवलंबून आहे. जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांची भरारी पथकाकडून मोठय़ा प्रमाणात धरपकड होत असली तरी जकातचोरांचा सुळसुळाट कायम आहे.जकात अधीक्षकांचे कडक धोरण आणि दंडात्मक कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या जकातचोरांनी दिवसाऐवजी रात्रीच्या अंधारात कोटय़वधींचा माल शहरात आणण्याचा ‘उद्योग’ सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.

२६ तोळे सोने हस्तगत
२६ तोळे सोने हस्तगत: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
शहरात विविध ठिकाणी सोन्याचे दागिने वापरणार्या महिलांना लक्ष्य करून झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांपैकी १५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून सुमारे २६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

पवना धरणात ३३ टक्के साठा
पवना धरणात ३३ टक्के साठा: लोणावळा । दि. २६ (वार्ताहर)
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणासह परिसरातील धरणामध्ये आजअखेर सरासरी ३0 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. शहरात काल केवळ १0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिसरात या वर्षी १४२३ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजअखेर २२३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. पवना धरणात आजअखेरपर्यंत १११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जीवरक्षक, रखवालदार म्हणून बदल्या
जीवरक्षक, रखवालदार म्हणून बदल्या: महापालिकेच्या क्रीडा शिक्षकांची व्यथा, मुके बिचारे, कोणीही हाका
संजय माने । दि. २६ (पिंपरी)
महापालिकेच्या कला, क्रीडा विकास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात १५ वर्षांपासून खेळाडू घडविण्याचे काम करणार्या क्रीडा शिक्षकांवर व्यायामशाळा, जलतरण तलाव, मैदानांची देखभाल करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांवर रखवालदाराचे काम करण्याची वेळ आली असून शैक्षणिक अर्हता, पात्रतेनुसार काम मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होऊ लागली आहे.

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही
अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सामूहिक आहे. कारवाई सुरू असताना, नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे १२८ निर्वाचित आणि ५ स्वीकृत अशा १३३ नगरसेवकांना न्यायालयाचे निर्देश, शासनादेश आणि मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीचा इतवृत्तान्त पाठविण्यात येणार आहे. मार्च २0१२ नंतरची अनधिकृत बांधकामे पाडणार आहे. ही कारवाई चार टप्प्यांत करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

PCMC to appoint advisor for BRTS
PCMC to appoint advisor for BRTS: PIMPRI: Taking a cue from the Pune Municipal Corporation (PMC), the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will implement an Intelligent Transport System (ITS) as part of the Bus Rapid Transport System (BRTS) project in its jurisdiction.
Bids for AC bus service to Hinjewadi again
Bids for AC bus service to Hinjewadi again: PMPML had to abandon plan last April when no pvt party showed interest PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) has revived its plans to start air-conditioned (AC) bus service from the city to the Rajiv Gandhi Infotech Park at Hinjewadi for IT professionals.
Thermax Q1 net falls 16.5 per cent
Thermax Q1 net falls 16.5 per cent: The net profit of Thermax declined for the first quarter of the current financial year owing to the fall in the orders of the company.
Pavana dam level increases to 2.9 TMC
Pavana dam level increases to 2.9 TMC: PIMPRI: The Pavana dam in Maval taluka of Pune district has recorded 10 per cent rise in water storage, following rains in the dam's cathchment areas during the past few days.
Cops seek info on Moshi murum theft
Cops seek info on Moshi murum theft: PIMPRI: Commissioner of police Gulabrao Pol, who visited Bhosari on Thursday, has called upon the public to provide names of those involved in the theft of gravel worth crores of rupees from a plot owned by the Pimpri Chinchwad New Township Development Authority (Pradhikaran) at Moshi.
Pimpri Samaritan helps victims of road accidents
Pimpri Samaritan helps victims of road accidents: Anish Menon has saved 70 accident victims so far PUNE: Thirty-year-old, Pimpri based entrepreneur Anish Menon is a unique Samaritan.
904 PCMC structures go for rainwater harvesting
904 PCMC structures go for rainwater harvesting: These propertiies are entitled to a rebate in property tax PIMPRI: As many as 904 housing and other structures under the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) jurisdiction have opted for the rainwater harvesting system during the past five years, thus conserving rain water for drinking and other purposes.
उपमुख्यमंत्री अजित पवार बांधकाम माफियांच्या 'हिटलिस्ट' वर ?
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31912&To=6
उपमुख्यमंत्री अजित पवार बांधकाम माफियांच्या 'हिटलिस्ट' वर ?
पिंपरी, 27 जुलै
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतल्यामुळे शहरातील बांधकाम माफियांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. ही कारवाई थांबावी यासाठी बांधकाम माफियांनी आक्रमक पावित्रा घेतला असून डॉ. परदेशी यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)