Thursday, 30 October 2014

PCMC to start BRT service next year

The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to start the Bus Rapid Transit System (BRTS) service on Sangvi-Kiwale Road and Nashik Phata-Wakad Road by March end or the first week of April next year.

PCMC steps up surveillance as dengue cases mount

As many as 63 cases of dengue were reported in Pimpri Chinchwad in October alone, taking the tally in the area to 313 this year, so far.

'बीआरटी'च्या पहिल्या दोन मार्गासाठी मार्चपर्यंत प्रतिक्षा..!

'बीआरटीएस' बससेवा वाहतूक व्यवस्थापन प्रणालीशिवाय (आयटीएमएस) सुरू न करण्याचा निर्णय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी घेतला आहे. बीआरटीचे काम प्रगतीपथावर असले…

बीआरटी जनजागृतीसाठी महापालिका करणार 'ट्रिंग-ट्रिंग'

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात येत आहे. बीआरटीला नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे बीआरटीविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे ट्रिंग-ट्रिंग मोहीम हाती…

पादचा-यांच्या जिवाला धोका; चोरट्यांपुढे महावितरण हवादिल

रस्त्यालगत, पदपथवरील डीपी बॉक्स धोकादायक विजेच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचा घटना शहरात घडल्या आहेत. मात्र, तरी देखील शहरात ठिकठिकाणी…

लाभार्थ्यांना मिळाला आपल्या घरकुलाचा ताबा

महापौरांच्या हस्ते 504 सदनिकांची संगणीकृत सोडतसदनिका भाड्याने न देण्याचे महापौरांचे आवाहन केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेमधील चिखली येथील 'स्वस्त घरकुल प्रकल्पा'तील…

पिंपरी-चिंचवड शहरात पारंपरिक रितीने छटपूजा साजरी

घरात सुखशांती लाभो, धन-धान्य मिळो, समृद्धी येवो, अशी प्रार्थना करीत पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीयांनी थेरगाव, पिंपरी येथे पवना नदीकिनारी उत्तर…

ATMमधून पैसे काढण्यावर मर्यादा

पाचपेक्षा अधिक वेळा ‘एटीएम’मधून पैसे काढायला गेलात, तर तुमच्या खिशाला आणखी कात्री बसण्याचा प्रकार आणखी काही दिवसांनी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या ‘एटीएम’मधून महिन्यात पाच वेळा, तर इतर बँकांच्या ‘एटीएम’मधून तीन वेळा विनाशुल्क पैसे काढता येईल, असे मार्गदर्शक तत्त्व रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे.

राष्ट्रवादीचे पिंपरी ‘मॉडेल’ राजकीयदृष्टय़ा ठरले निरूपयोगी

देशभरातील ६३ शहरांमधून ‘बेस्ट सिटी’ ठरलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेच ‘तीन तेरा’ वाजले. अनेक ‘लोकप्रिय’ घोषणा अंगलट आल्याने पिंपरी ‘मॉडेल’ तसे फसवे ठरले.