MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 8 December 2016
'सीएमई'समोर 'सब-वे'
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि दापोडी ते निगडी प्रवास कमी वेळात होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर (सीएमई) 'सब-वे' उभारणार आहे. आठ कोटी ७९ लाख रुपयांच्या निविदा यासाठी प्रसिद्ध ...
पिंपरी महापालिका अर्थसंकल्पातील लोकसहभाग म्हणजे निव्वळ फार्स
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचा आरोप एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पातील लोकसहभागाचा उपक्रम चांगला असला तरी, अर्थसंकल्पात लोकसभाग वाढविण्याचा मूळ उद्देश बाजुला…
पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदींच्या नव्हे पवारांच्या हस्ते!
एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या भूमिपुजनावरून राजकीय श्रेयवाद रंगलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन…
Finally, Pune Metro rail project gets Cabinet nod
The project will comprise two corridors — one from Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC) to Swargate, covering a length of 16.589 km (of which 11.57 km would be elevated and 5.019km would be underground), and a second from Vanaj to ...
Cabinet Gives Approval For Phase I Of Pune Metro Project
It comprises two corridors -- Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)- Swargate covering length of 16.589 km and Vanaz to Ramwadi with a length of 14.665 km. "The Union Cabinet, chaired by Prime Minister Narendra Modi has approved the ...
|
नागपूर मेट्रो झाली महामेट्रो
येत्या १० ते १५ दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पणे मेट्रो कॉरिडॉरची लांबी ३१ किलोमिटर आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मार्ग १६ किलोमिटरचा आणि वनाज ते रामवाडी हा १४ किमीचा मार्ग साकारण्यात येणार ...
पुणेकरांची 10 वर्षांची प्रतिक्षा संपली, मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन या कंपनीमार्फत उभारणी होणार असून पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमधील ५० ...
|
अंगरक्षक दहशतीसाठी?
पिंपरी-चिंचवड शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचे एक टोळके असे उद्योग करू लागल्याचे निदर्शनास आले आहे. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या खासगी अंगरक्षकांना बरोबर घेऊन हे टोळके कोणाच्याही मोकळ्या जागेवर अतिक्रमण करते.
|
Subscribe to:
Posts (Atom)