प्रतिभा प्रतिष्ठानने पवना नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या ‘न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल’ या शाळेचे बांधकाम पालिका प्रशासनाने शाळेचे बांधकाम पाडावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 6 May 2014
PCMC issues list of 25 unauthorised schools
Pimpri: The School Board of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has come out with a list of unauthorised schools under its jurisdiction.
Pvt cos hired to curb hyacinth in Pavana, Mula, Indrayani
The growth of water hyacinth in Pavana, Mula and Indrayani rivers in Pimpri-Chinchwad, which is the cause of mosquito menace in the area, will soon be curbed.
Killer highway stretch needs widening
Over 200 accidents have occurred on the 8-km stretch of the Pune-Mumbai highway between Nigdi and Dehu Road in the last three years, highlighting the need for widening the road from two lanes to four lanes.
PCMC issues list of 25 unauthorised schools
Pimpri: The School Board of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has come out with a list of unauthorised schools under its jurisdiction.
मावळच्या मतमोजणीसाठी 700 कर्मचारी - अधिका-यांची नेमणूक
मावळ लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 700 कर्मचारी - अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून सोमवारी (दि. 12) त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. बालेवाडी क्रीडासंकुल या मतमोजणीस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे, अशी माहिती मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी आज (सोमवारी) दिली.
धीम्या गतीमुळे अडला पीएमपीचा प्रवास
आर. एन. जोशी (मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी) ः जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) पीएमपीला कोथरूडमधील कुंबरे पार्क, अप्पर इंदिरानगर, आकुर्डी आणि निगडी येथील बस आगार विकसित करण्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच, पुणे आणि ...
|
बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी
पिंपरी -चिंचवड परिसरातील कचरा वेचण्याचे काम करणा-या बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
वीजबिलातील वाढ म्हणजे सुरक्षा ठेव
शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ग्राहकांच्या यंदाच्या वीजबिलात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमइआरसी) नियमांनुसार सुरक्षा ठेवीतील (सिक्युरिटी डिपॉझिट) यंदाच्या बिलांमध्ये समाविष्ट झाल्याने ही वाढ दिसून येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
उन्हाच्या झळा पशू-पक्ष्यांनाही ...
वाढत्या उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले असताना पशूपक्ष्यांनाही उन्हाच्या झळा सोसवत नाहीत. पशू-पक्षी उष्माघाताने दगाविण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी येणा-या पशू-पक्ष्यांमध्ये उष्माघाताने आजारी असलेल्या प्राण्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. मागील अनेक वर्षातील यावेळचे प्रमाण सर्वाधिक असून आता मे महिना सुरु झाल्याने पशू-पक्ष्यांची अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असल्याची माहिती महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना दिली.
झाडांच्या बुंध्याजवळील सिमेंट काढून टाकण्याची मागणी
पुणे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत किशोर गटात ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींच्या संघाने आपले विजेतेपद सलग तिस-यांदा कायम राखले. या संघाने अंति लढतीमध्ये एम. एच. स्पोर्ट्स क्लब विरुध्द 32 -9 गुणांनी सामना जिंकला.
ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींच्या संघाचे विजेतेपद
पुणे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत किशोर गटात ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींच्या संघाने आपले विजेतेपद सलग तिस-यांदा कायम राखले. या संघाने अंति लढतीमध्ये एम. एच. स्पोर्ट्स क्लब विरुध्द 32 -9 गुणांनी सामना जिंकला.
कीर्तन प्रशिक्षण शिबिरात 45 जणांचा ...
अखिल भारतीय कीर्तन कुल व प्रबोधन भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरात 45 जणांनी सहभाग घेतला.
'स्पीड ब्रेकर'साठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
वाहतूक पोलिसांनी परवानगी देऊनही प्राधिकरणात स्पीड ब्रेकर उभारण्यास पिंपरी महापालिका प्रशासनच 'ब्रेक' लावीत असून या परिसरामध्ये लवकरात लवकर गतिरोधक आणि सूचनाफलक न उभारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
दिघी येथे नागरिकांसाठी पाणपोई
दिघीतील संत गजानन महाराज नगर येथे कामगार दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश थोपटे यांनी नागरिकांसाठी 'गुरुकृपा पाणपोई' सुरु करण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)