MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 February 2013
चिंचवडचे सायन्स पार्क येत्या आठवड्यात खुले
चिंचवडचे सायन्स पार्क येत्या आठवड्यात खुले पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि केंद्र सरकारचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे उभारण्यात आलेले प्रादेशिक विज्ञान केंद्र (सायन्स पार्क) पुढील आठवड्यात खुले होत आहे. भरधाव वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगनगरीच्या शिरपेचातील हा मानाचा तुरा असणार आहे. साडेसात एकरातील या केंद्रासाठी सुमारे पावणेदहा कोटी रुपये खर्च आला. चाकाचा शोध केव्हा व कसा लागला यापासून आजवरच्या प्रगत वाहन उद्योगाच्या वाटचालीचे स्वतंत्र दालन आहे. विविध प्रकारची ऊर्जा, ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या ऋतुमानाचे धडे देणारी दोन दालने माहिती आणि प्रबोधन करतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूगोल, भूगर्भशास्त्र, जैवविज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगविषयी मनोरंजनातून विज्ञान शिकविणारे दालन लहानथोरांसाठीचे मोठे आकर्षण आहे. याशिवाय वीस आसन क्षमतेच्या लघुतारांगणातून आकाशगंगेचे दर्शन होते. शैक्षणिक परिसंवाद, कार्यशाळा, दृक्श्राव्य व्याख्याने, संगणक अभियान, प्रश्नमंजूषा, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीपट आदी उपक्रमांसाठी दीडशे प्रेक्षकांसाठीचे स्वतंत्र सभागृह आहे.
विकलेले ३ फ्लॅट पुन्हा विकून गंडा
विकलेले ३ फ्लॅट पुन्हा विकून गंडा: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)
विकलेल्या सदनिकेची पुन्हा विक्री करून ग्राहकांला सव्वा कोटीला गंडा घालणार्या बांधकाम व्यावसायिकासह मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यावर पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक शैलेंद्र आनंदस्वरूप गोयल व एजंट दीपक कविटकर यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पुनीतकुमार शंकरलाल गोल्हाण (वय ३३, रा. रामविलास, सोसायटी, कोरगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड येथे गोयल यांचा एरिस्टो या नावाने गृहप्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पासाठी सदनिका विक्रीचे काम कविटकर करतो. त्यामुळे पुनीतकुमार यांची कविटकरशी भेट झाली. ‘मी तुम्हाला वाकडला सदनिका घेऊन देतो, असे त्याने सांगितले आणि पुनीतकुमार यांना सदनिकेच्या अधिक माहिती घेण्यासाठी आकुर्डीतील तपस्वी कॉम्लेक्समध्ये बोलावले. तेथे गेल्यावर पुनीतकुमार यांना सदरच्या प्रकल्पात कोणत्या सदनिका शिल्लक आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर ४0१, ४0२, ४0३ या तीन सदनिका घेण्याची तयारी पुनीतकुमार यांनी त्या वेळी दर्शविली. व्यवहार ठरला. त्यानुसार सदनिका खरेदीपोटी एक कोटी २२ अशी रक्कम खरेदी कागदपत्रांसाठी आठ लाख द्यावेत असे ठरले. तसेच कमिशन म्हणून एक लाखाची रक्कम घेतली. त्यानंतर पुनीतकुमार यांनी या सदनिकांबाबत चौकशी केली तेव्हा त्या पूर्वीच विकलेल्या आहेत, अशी माहिती मिळाली. गोयल व कविटकर यांनी संगनमताने फसविल्याचे लक्षात आले.
पुनीतकुमार यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rs 46 cr for special BRTS stops in PCMC
Rs 46 cr for special BRTS stops in PCMC: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has launched the final stage of setting up specially designed bus stops along four of the six routes it has planned under the Bus Rapid Transport System (BRTS) by setting aside a sum of nearly Rs 46 crore.
Off-season Onam dance at Nigdi today
Off-season Onam dance at Nigdi today - Indian Express:
Off-season Onam dance at Nigdi today Indian Express As many as 13 groups from across Pune will vie for top honours, as well as the prize money on Saturday when they try to outdo and outmatch one another in Thiruvathirakali (a dance form of Kerala and Tamil Nadu performed by girls and women during ... |
PCMC orders probe against health chief
PCMC orders probe against health chief - Times of India:
PCMC orders probe against health chief Times of India PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation ( PCMC) has ordered a departmental inquiry against chief of health department A D Jagdale for alleged irregularities in the purchase of medical equipment. The inquiry order against Jagdale, who is also ... |
MIDC to vacate part of its land for PCMC's BRTS corridor
MIDC to vacate part of its land for PCMC's BRTS corridor - Times of India:
MIDC to vacate part of its land for PCMC's BRTS corridor Times of India PUNE: The Maharashtra Industrial Development Corporation has agreed to give a part of its land to Pimpri-Chinchwad Municipal Corporation for widening a portion of the two-km long road between Kalewadi Phata and Dehu Alandi in Chinchwad. The road is ... |
PCMC commissioner Dr Shrikar Pardeshi Press Conference -2
http://www.youtube.com/watch?v=JkM_PQ86Luw: http://www.youtube.com/watch?v=JkM_PQ86Luw
pcmc commissioner Dr Shrikar Pardeshi Press Conference
PCMC Commissioner Dr Shrikar Pardeshi press conference regarding 10 point programme Video by mypimprichinchwad.com city's first Marathi News Portal.

PCMC commissioner Dr Shrikar Pardeshi Press Conference -1
http://www.youtube.com/watch?v=JkM_PQ86Luw: http://www.youtube.com/watch?v=JkM_PQ86Luw
pcmc commissioner Dr Shrikar Pardeshi Press Conference
www.youtube.com
PCMC Commissioner Dr Shrikar Pardeshi press conference regarding 10 point programme Video by mypimprichinchwad.com city's first Marathi News Portal.
pcmc commissioner Dr Shrikar Pardeshi Press Conference
www.youtube.com
PCMC Commissioner Dr Shrikar Pardeshi press conference regarding 10 point programme Video by mypimprichinchwad.com city's first Marathi News Portal.
सेवानिवृत्तीच्या दिवशीच मुख्य वैद्यकीय अधिका-यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश
सेवानिवृत्तीच्या दिवशीच मुख्य वैद्यकीय अधिका-यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
अनधिकृत बांधकामाचा निर्णय टांगणीला
अनधिकृत बांधकामाचा निर्णय टांगणीला पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करायची असल्यास हा नियम राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामांना लावावा लागेल, असे विधी व न्याय विभागाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले असल्यामुळे लाखो अनधिकृत बांधकामाबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावरून गेल्या चार वर्षांपासून दररोज सत्ताधारी व विरोधक "राणा भीम देवी थाटात' गर्जना करीत आहेत. परंतु, अद्याप लाखो अनधिकृत बांधकामधारकांच्या हाती निराशाच आलेली आहे. भविष्यात सरकारने या संदर्भात नवीन कायदा केला नाही तर या प्रश्नावर केवळ सर्वच पक्ष राजकारण करीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळेंचा "आनंद' हिरावला
निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळेंचा "आनंद' हिरावला पिंपरी - 'एचबीओटी' यंत्रणा खरेदी, परिचारिकांच्या बदल्या, सुहास काकडे निलंबन प्रकरण व सुपर स्पेशॅलिटी अल्ट्रा मॉड्युलर यंत्र खरेदी आदी प्रकरणांत प्राथमिक अहवालात दोषी आढळल्यामुळे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी दिले. आयुक्तांच्या आदेशामुळे निवृत्तीच्या दिवशीच डॉ. जगदाळे यांचा आनंद हिरावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
Subscribe to:
Posts (Atom)