PCMC proposes road-widening to 75 metres at Triveninagar
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 8 October 2013
After High Court diktat, PCMC hammer to fall on 66,300 illegal constructions
Civic body urges citizens to abandon illegal properties, not to buy or sell such real estate
Commuting by PMPML buses best option, say activists
autorickshaw fares are going up and two-wheeler rides are becoming life-threatening on city roads.
प्राधिकरणात वाढीव वीज बिलांचा 'शॉक'
महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत यावेळी दुप्पट तिप्पट व काहीना पंधरापट जास्त विद्युत देयके पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अनेकांनी बिले न भरण्याचा पवित्रा घेतला आहे.
बूट खरेदी प्रकरणाचे बूमरँग ; सभापती लोखंडे यांची विकेट
कार्यकाल पूर्ण झाल्याचे निमित्त पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा घेतला आहे. थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या बूट खरेदी प्रकरण शिक्षण मंडळावरच 'बुमरँग' झाल्याने लोखंडे यांची 'विकेट' पडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शहरातील फुटपाथ होणार मोकळे
शहरातील वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात झालेल्या वाहतूक सल्लगार समितीच्या बैठकीत फुटपाथबाबत चर्चा झाली. वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे , ' आरटीओ ' अरुण येवला यांच्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचे अधिकारी आणि ... |
मैदानांवरील बांधकामाची मर्यादा वाढवण्याचा प्राधिकरणाचा प्रस्ताव
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या मैदानांवर 300 चौरस मीटर मर्यादेपेक्षा जादा बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे मोकळ्या मैदानांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भीती वर्तविली जात आहे.
नवे रिक्षादर सॉफ्टवेअर ८ दिवसांत
नव्या प्रवास दरानुसार रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमधील सॉफ्टवेअर पुढील आठ दिवसांत तयार करण्याच्या सूचना या मीटरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींना देण्यात आल्या आहेत.
दरमहा कर भरा; अन्यथा कनेक्शन कट
सेट टॉप बॉक्सची व्यवस्था लागू झाल्यानंतर आता केबल व्यावसायिकाने दरमहा करमणूक कर भरणे अपेक्षित असून वेळेत कर न भरल्यास त्याचे कनेक्शन कट करण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे.
अनधिकृत बांधकामांना न्यायालयाने संरक्षण नाकारले !
अनधिकृत बांधकामांना न्यायालयाने संरक्षण नाकारले असून नागरिकांनी कायदेशीर मिळकतींमध्ये वास्तव्य करावे, असे आवाहन पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी केले.
खिळे टाकून वाहने पंक्चरचे वाढते प्रकार
रहाटणी : रस्त्यावर विविध प्रकारचे खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचे प्रमाण वाढल्याचे शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी स्पाइन रस्त्यावर दररोज असाच प्रकार घडत होता. मात्र, काही जागरूक नागरिकांनी खिळे टाकणार्या व्यक्तीला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर काहीसा प्रकार थांबला होता. हाच प्रकार सध्या रहाटणी परिसरात घडत आहे. गतिरोधकाच्या दोन्ही बाजूला खिळे टाकले जात आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहने पंक्चर होत असल्याने चालक संताप व्यक्त करीत आहेत.
भोसरीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त
पिंपरी : भोसरीतील राष्ट्रप्रेमनगर परिसरातील एका घरातून गुटख्यासह ३२ हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत या मालाची साठवणूक करण्यात आली होती. रवींद्र जबाजी जेकटे (४७, रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मृतांच्या नातेवाइकांचा महामार्गावर ठिय्या
देहूरोड - पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी सोमवारी महामार्गावर अंत्ययात्रा थांबवून अर्धा तास ठिय्या दिला.
मतदारांसाठी हेल्पलाइन सुरू
पुणे - मतदार यादीत नाव सापडत नाही, नोंदणी कोठे करावी, यांसारख्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)