पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पीसीसीएफने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कनेक्टिंग एनजीओ अंतर्गत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून लाक्षणिक उपोषणाचा इशारा पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मागणीसाठी एकत्र आवाहन करण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 3 February 2018
Pimpri Chinchwad Municipal Corporation cartel allegations split BJP wide open
After winning the tussle for power in the cash-rich Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), the Bharatiya Janata Party (BJP) has been grappling with factionalism amid intervention by chief minister Devendra Fadnavis. The ‘division’ in the party came to fore after member of parliament (MP) Amar Sable accused PCMC standing committee chairman Seema Salve of irregularities in the Rs 425 crore road construction tender allotment.
Union Budget 2018: Push for Micro Small and Medium Enterprise sector draws mixed reaction
Union Finance Minister Arun Jaitley chose his penultimate Budget before the next general elections to announce specific sops for the Micro Small and Medium Enterprise (MSME), ranging from a Rs 3,794-crore credit support to higher custom duty on auto components. The Budget makes ample provision for the sector, he said.
PCMC leader of house alleges cartel in tender process for compound wall for Wakad octroi booth
Shiv Sena’s Rahul Kalate, leader of the house in the Pimpri Chinchwad Municipal Corporation, has alleged the existence of a cartel in the ₹2.9 crore tender process for the construction of a compound wall for an octroi booth in Wakad.
रिलायन्सला केवळ नोटीसचे सोपस्कार
पिंपरी – महापालिका इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. यांनी विनापरवाना रस्ते खोदाई केली. रस्ते खोदाई करुन महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच डांबरी रस्त्याची वाटली लागली. याप्रकरणी पालिका स्थापत्य विभागाने केवळ नोटीस बजावून दंडात्मक कारवाईतून रिलायन्सची सुटका केली आहे.
पिंपरी: काळेवाडीत दोन दिवसांत 70 बेकायदा बांधकामांवर कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी येथील तापकीर मळा चौक ते गोडांबे चौक परिसरातील एकुण 39 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर शुक्रवारी (ता. 2) धडक कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत 73 हजार 500 चौरस फुटांच्या एकूण 70 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
जलपर्णी मुक्त अभियानात अंजली भागवत होणार सहभागी
वाल्हेकरवाडी (पुणे) : गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या जलपर्णीमुक्त अभियानात या रविवारी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होणार आहेत.
Cleanliness test during Swachh Bharat survey
Pimpri Chinchwad: The city is taking the cleanliness test from January 28, the day the weeklong Swachh Bharat survey started to decide its ranking among the 4,041 cities across the country.
Having shunned plastic shopping carry bags for 1 month, Pimple Saudagar residents give thumbs up to cloth ones
“At the end of one month, we have received a lot of support from most of the locals in the area. Shopkeepers, too, have stopped giving away goods in the banned plastic bags,” said Vitthal Kate, a local corporator in Pimple Saudagar.
PCMC Issues Notices To Over 1 Lakh Property Owners
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started sending notices to those property holder having dues of more than Rs 5,000. According to PCMC, 1.13 property holders have arrears.
पाणी दरवाढी विरोधात मनसेचे महापालिकेत आंदोलन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी बिलात तिप्पट दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कुणाल आयकॉन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ करण्यास मंजूरी; शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांचा पाठपुरावा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग समितीच्या आज दि.०२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक सभेत प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ व ‘नो टॉलरन्स झोन’ करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच प्रभागातील प्रत्येक चौक हे १०० मीटर पर्यंत ‘नो हॉकर्स झोन’ करण्यास करण्यास प्रभागस्तरावर मंजुरी मिळाला आहे. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांनी याबाबत मागणी करून पाठपुरावा केला होता.
ऑनलाइन प्रश्नपेढी वेबसाइटवर उपलब्ध
राज्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रश्नपेढी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. या प्रश्नपेढीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची सध्या इयत्ता अकरावीची नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिकासुद्धा मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बारावीसाठीची प्रश्नपेढी येत्या काही दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Even officials unhappy with Fadnavis government, says Ajit Pawar
NCP leader claims the BJP-Sena ruling coalition has failed to tackle the problems of the people
Several IAS officers were unhappy with the functioning of the Devendra Fadnavis-led Bharatiya Janata Party government in Maharashtra, claimed senior Nationalist Congress Party (NCP) leader Ajit Pawar on Friday.
Several IAS officers were unhappy with the functioning of the Devendra Fadnavis-led Bharatiya Janata Party government in Maharashtra, claimed senior Nationalist Congress Party (NCP) leader Ajit Pawar on Friday.
पिंपरी : कॅशव्हॅन लूट प्रकरणी एकजण ताब्यात
पिंपरी (पुणे) : अॅक्सिस बँकेची 76 लाख 50 हजार रुपये असलेली कॅशव्हॅन चालकाने लुटून बुधवारी (ता. 31) नेली. या प्रकरणी एकाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॅशव्हॅन लुटीमध्ये तीन ते चार आरोपी असून ही नियोजनबद्ध लूट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रणजित धर्मराज कोरेकर (रा. माऊलीनगर, दिघी) या कॅशव्हॅन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुद्रांक शुल्क वाचवायचेय?
जेव्हा मालमत्तेसंबंधी एखादा व्यवहार होतो, तेव्हा सरकार त्यावर शुल्क आकारते. त्याला आपण मुद्रांक शुल्क किंवा स्टॅंप ड्यूटी असे म्हणतो. हे शुल्क प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहे. रिअल इस्टेटमधील व्यवहारात स्टॅंप ड्यूटी या शब्दाचा वापर प्रचलित आहे. मात्र त्याची आकारणी कशी होते, याबाबत अनेकांना आकलन नाही. यातून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ कसा घेता येईल, हेही ठाऊक नाही.
उपनगरातून सुटणार पहिली बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) डेड किलोमीटर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे हे डेड किमी घटविण्यासाठी गरज नसलेल्या ठिकाणाहून बस सोडणे आणि अनावश्यक ठिकाणी बस मुक्कामी पाठवणे, आदी प्रकारांना पीएमपी प्रशासनाकडून अटकाव करण्यात येणार आहे. अशा सर्व मार्गांचा व गाड्यांचा शोध घेऊन तब्बल १३० गाड्यांच्या सुटण्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये स्वारगेटसह सर्वच डेपोंतील गाड्यांचा समावेश आहे.
Subscribe to:
Posts (Atom)