Thursday, 6 November 2014

PCMC likely to take call on twice-a-day water supply today


Since September first week, the corporators, and a section of the citizens have been demanding for twice-a-day water supply. In September, the PMC had resumed twice-a-day water supply. PCMC was supposed to convene a meeting in September to take a ...

Commuters group initiative for improving public bus transport service gets good response

Over 125 complaints and suggestions were received by PMPML on the first day of the initiative launched by PMP Pravasi Manch, a bus commuters group wherein 100 volunteers will report about bus services in the next 100 days.

पिंपरी-चिंचवडमध्येही BRT ची दुरवस्थाच

शहरात उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाची व बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. एकीकडे बीआरटीएस व्यवस्थित चालण्यासाठी या मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नुकतेच जाहीर केले.

आचारसंहितेनंतर महापालिकेची स्थायी समिती सुसाट

आमदार सभापतींनी दिली कोट्यवधींच्या कामांना मंजुरी विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर महापालिकेची स्थायी समिती पुन्हा सुसाट सुरू झाली आहे. स्थायी समितीचे सभापती…

डेंगूवरून स्थायी सदस्यांची महापालिका प्रशासनावर 'तोफ'

नगरसेवक, पदाधिका-यांकडून तक्रारींचा पाऊस पडल्यावर उपाययोजनांची यादी काढणा-या महापालिका प्रशासनाला आज (बुधवारी) स्थायी समितीच्या सदस्यांनीही रडारवर घेतले. डेंगूबाबत महापालिकेने "तहान…

खासगी रूग्णालयांमध्ये डेंग्यूची तपासणी पालिका रूग्णालयांच्या दराने करावी

यशवंतराव चव्हाण रूग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दरातच खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूची तपासणी झाली पाहिजे, यादृष्टीने आयुक्त राजीव जाधव यांनी प्रयत्न करावेत, असे महेश लांडगे म्हणाले.

स्वच्छतेसाठी प्रतिगुंठा १००० रु.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी मोकळ्या जागा व रिकाम्या प्लॉटमधील स्वच्छतेसाठी संबंधित जागा मालकांकडून नियोजित प्रतिगुंठा एक हजार रुपयांचा दराबाबत फेरविचार करण्याची मागणी खुद्द प्रशासनाकडून स्थायी समितीकडे करण्यात येणार आहे.

पहाटेच्या गुलाबी थंडीत दुर्गाटेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी

गेल्या काही दिवसापासून शहरासह परिसरात थंडीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. पहाटेच्या गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी निगडीच्या दुर्गादेवी टेकडीवर…

कुदळवाडी येथे भंगारमालाच्या चार गोडाऊनला भीषण आग

कुदळवाडी भागात जाधववाडी येथील भंगार मालाच्या चार गोडाऊनला आज (बुधवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या…