Wednesday, 19 September 2018

Team to Monitor BRTS operations

The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) has deplo ..

बीआरटी मार्गावरील बस बंद पडण्याचे विघ्न टळेना !

एमपीसी न्यूज – निगडी- दापोडी बीआरटी मार्गावरील बस बंद पडण्याचे विघ्न काही केल्या संपेना. निगडीवरून पुण्याचे दिशेने जाणारी पीएमपीएमएल बस आज (बुधवारी) काळभोरनगर येथे अचानक टायर रस्त्याला चिकटल्याने बस बंद पडली.

Pimpri-Nigdi Metro route DPR ready

Pimpri Chinchwad: The MahaMetro has prepared a detailed proj .. 

Third grade separator at Dange Chowk

PIMPRI CHINCHWAD: A grade separator to link Rajiv Gandhi IT  .. 

App to make autorickshaw service transparent

PUNE: The autorickshaw unions on Tuesday launched a cellphon .. 

Cops tweak plan to curb IT hub snarls in Pune

MahaMetro suspends 2 engineers

The MahaMetro has suspended two engineers for poor quality supervision in Phugewadi while highlighting a number of faults in Metro construction work in Pune and Pimpri Chinchwad.

पिंपळे सौदागरमधील उन्न”ती”च्या गणपतीचा आरतीचा मान तृतीयपंथीयांना

पिंपरी (Pclive7.com):- उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात “ती” च्या गणपतीची संकल्पना सुरु करण्यात आली. त्यानिमिताने परिसरातील विविध घटकातील महिलांच्या हस्ते आरतीकरण्याची प्रथा सुरु करण्यात आली. मजूर महिला, साफसफाई कर्मचारी महिला, घरकाम करणाऱ्या महिला, स्वाभिमानी विधवा, अंध, डॉक्टर, वकील, पोलीस यासह विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान समाजाच्या प्रवाह पासून लांब असलेल्या तृतीयपंथीयांच्या हस्ते देखील गणपतीची आरती करण्यात आली. 

एशिया पॅसिफिक मास्टर गेम स्पर्धेत ब्राँझपदक विजेते हरिश्चंद्र थोरात यांचा स्थायीत सत्कारपिंपरी

पिंपरी (Pclive7.com):- मलेशिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर गेम स्पर्धेत दहा हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझपदक पटकावून पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविणा-या हरिश्चंद्र थोरात यांचा सत्कार स्थायी समितीच्या वतीने स्थायी समिती सभापती ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
  

४२ लाखाच्या विकास विषयक कामांना स्थायीची मान्यता

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

पिंपरीत पार्किंग नियमांबाबत जनजागृती

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित सुरु असावी म्हणून पोलिसांनी कंबर कसली असून कारवाईपूर्वी वाहन धारकांना नियमांची उजळणी करुण देण्याच्या उद्देशाने मंगळवारी पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंग नियमांबाबत जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले.

शहरबात : अतिक्रमणमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला असताना महापालिकेची यंत्रणा हतबल झाली आहे. राजकीय दबाव व हप्तेखोरी हे त्याचे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत, शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडीपासून अतिक्रमणे काढण्याचा धडाका सुरू केला आहे. भोसरी, निगडी या भागात अतिक्रमण करणारे, पथारीवाले पोलिसांनी पिटाळून लावले आहेत. कारवाईचा हा धडाका कायम राहिल्यास शहरात अतिक्रमणांची समस्या राहणार नाही.

Bopkhel residents closer to dream of a bridge on Mula

PUNE: A three-year struggle by Bopkhel’s residents for an ea .. 

Banned thermocol and plastic items seized in PCMC

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has initiated action against the use of banned plastic and thermocol during Ganesh Festival from September 11 and has seized close to 27 kilogrammes of banned plastic and 6 kilogrammes of thermocol from various commercial establishments. Dilip Gawade, additional commissioner, PCMC, said, “According to the state government guidelines,there is a ban on use of plastic and thermocol decorative items during Ganesh Festival. We have seized 27 kilogrammes of plastic and 6 kilogrammes of banned thermocol and charged around ₹70,000 fine in just four days.”

ई- बससाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त !

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वातानुकूल (एसी) ई- बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहुचर्चित निर्णयाची अंमलबजावणी गणेशोत्सवाचे औचित्य साधत अखेर मंगळवारी सुरू झाली. 500 ई- बस खरेदी करण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात 150 बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 

वराह पालन करणाऱ्या तिघांवर फौजदारी

पिंपरी – शहरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय स्थायी समिती सभेत सदस्यांनी देखील हा विषय उचलून धरत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेत, शहरात वराह पालन करणाऱ्या तीन व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका आयुक्‍तांचा “यु-टर्न’

पिंपरी – शहरात अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कारवाईत जप्त केलेली हातगाडी, टपरी, वाहन व साहित्य परत करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वाढविली होती. दंडाच्या रकमेला हातगाडी संघटनांनी विरोध दर्शविला असताना त्यांचा विरोध डावलून दंडाची आकारणी करुन त्यानुसार कारवाई सुरु केली. परंतु, सव्वा महिन्यानंतर आयुक्तांना उपरती आली आहे. जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत त्यांनी दंडाची रक्कम निम्म्यावर आणली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. 18) मान्यता दिली.

‘ट्रान्सपोर्टनगर’ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या – कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडीतील ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी  महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे.

भाजपच्या नगरसेवकांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरुन निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

भूमकर चौकात 'नो राइट टर्न'

आयटीपार्क हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूमकर चौकातील रचनेत बदल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या चौकात थांबून कोंडीची परिस्थिती जाणून घेतली.