Parking in no-parking zones or straying into bus rapid transit system (BRTS) lanes in Pimpri Chinchwad may soon attract heavy penalties ranging from Rs 1,000 to Rs 5,000, with a new proposal from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) awaiting the nod.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 11 August 2013
महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्यमंत्र्यापुढे रडगाणे
शहरातील महिलांना विविध बारा प्रकारचे प्रशिक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब ठेवल्याने दुखावलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी आज (शनिवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गा-हाणे गायले.
चिखलीत वाहतूक कोंडीचा त्रास
मोशी ते निगडी हा स्पाईन रस्त्यावरील वाहतूक सुरक्षा विषयक कामे अपुर्णावस्थेत आहेत. त्यातच रस्त्यालगत उभी केली जाणारी वाहने, अतिक्रमणांमुळे चिखलीमध्ये सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांनी केली आहे.
रिक्षातून दहा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची मागणी फेटाळली
रिक्षा संघटनांनी केलेल्या मागणीनुसार रिक्षातून दहा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची मागणी राज्याच्या परिवहन विभागाचे सचिव शैलेंद्रकुमार शर्मा यांनी फेटाळून लावली.
हॉटेल, बिअरशॉपींवर पोलिसांची कारवाई
पिंपरी : निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असणारे हॉटेल, बिअरशॉपी यांवर पोलिसांनी पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहानंतर पिंपरीतील १0 आणि हिंजवडीतील ७ आस्थापनांवर कारवाई करून गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी शनिवारी दिली.
शहरातील प्रत्येक हॉटेल, बिअरशॉपी, वाईनशॉपी किती वेळेपर्यंत उघड्या ठेवाव्यात याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तरीही अनेक भागांमध्ये निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल्स, बिअरबार, वाईनशॉप सुरू राहतात, अशा तक्रारी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार असे हॉटेल्स आणि दुकानांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असे प्रकार बंद व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक अन्य पोलीस ठाण्याचे पथक पाठविण्याची क्लृप्ती लढविण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल मालाश्री, हॉटेल सलोनी, हॉटेल दक्षिण,
हॉटेल व्हिलेज, रेणू बिअरशॉपी,
विकी वाईन, ब्लू ९ वाईनशॉपीवर कारवाई करण्यात आली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांदळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हिंजवडीतल्या कस्पटेवस्तीतील रेगीस हॉटेल, काळेवाडी फाटा
येथील कुणाल हॉटेल, थेरगावातील सोना वाईन, डांगे चौकातील
रसगंधा हॉटेल, ताथवडेतील हॉटेल सागर कॅफे, पुनावळेतील हॉटेल गोकुळ, कस्पटे वस्ती येथील
हॉटेल बावर्चीवर कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

वाहतूक नियोजन कक्ष नामधारी
पिंपरी : महापालिकेत वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गरज लक्षात घेऊन मागील महिन्यात स्वतंत्र कक्ष स्थापन झाला असला तरी अद्याप कार्यान्वीत होऊ शकला नाही. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचे काम या कक्षातर्फे होईल, अशी घोषणा केली. परंतु त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असून हा कक्ष नामधारी ठरू लागला आहे.
सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली या कक्षाचे कामकाज सुरू झाले आहे. त्यासाठी १ कार्यकारी अभियंता, १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता तसेच १ लिपिक आणि १ शिपाई असा कर्मचारी वर्ग वाहतूक नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून दिला आहे.
शहराचे दळणवळण आणि वाहतूक यासाठी जे प्रकल्प राबवले जातात. त्या प्रकल्पांची उभारणी, देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेत अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहे. पण वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष नव्हता. ही बाब लक्षात
घेऊन महापालिकेत स्वतंत्र वाहतूक नियोजन कक्ष स्थापन करण्यात
आला आहे. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. परंतु महापालिका आवारातसुद्धा वाहन व्यवस्थेचे योग्य प्रकारे नियोजन होत नाही. अन्य ठिकाणी महापालिकेचा हा कक्ष कसे नियोजन करणार, असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे. (प्रतिनिधी)

ऑक्टोबरपासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट
पुणे : राज्यातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांना
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट
बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून ऑक्टोबर पासून
त्या बसविण्याच्या कामास
सुरूवात होईल. हायसिक्युरिटी नंबरप्लेटमुळे वाहन चोरीला मोठयाप्रमाणात आळा बसू शकेल अशी माहिती परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शर्मा यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला, उपप्रादेशिक
अधिकारी अजित शिंदे, अनिल वळीव, अमर पाटील, जितेंद्र पाठक
उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा प्रस्ताव आला होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो मागे पडला. पुन्हा त्याची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याठीची निविदा काढण्यात आली आहे.
साधारणत: ऑक्टोबरपासून त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. पहिल्यांदा नवीन वाहनांना त्या बसविल्या जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या जुन्या वाहनांना बसविले जातील असे शैलेश शर्मा यांनी सांगितले.
हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविल्यामुळे वाहन चोरीच्या घटनांवर चाप बसू शकेल. आरटीओने एकदा बसवून दिलेली नंबरप्लेट बदलता येणार नाही. ऑल इंडिया परमीट घेतल्यानंतर टॅक्सी, कॅबचालकांनी मीटर बसवून शहरांतर्गत वाहतूक करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सुचना शर्मा यांनी यावेळी आरटीओच्या अधिकार्यांना दिल्या. तसेच पुणे विभागातील महसुलवाढीचा आढावा त्यांनी घेतला. (प्रतिनिधी)
अशी असेल हाय सिक्युरिटी नंबरप्लेट
हाय सिक्युरिटी नंबप्लेटमध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर बसविण्यात येणार आहेत. एकदा वाहनाला नंबरप्लेट बसविल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाहीत. नंबरप्लेटला लॉक जोडलेला असेल. तो लॉक तोडण्याचा प्रयत्न केला गेल्यास संबंधित वाहनचालकावर त्वरीत कारवाई केली जाणार आहे. चारचाकी वाहनांना ३५0 रूपयांमध्ये तर दुचाकी वाहनांना १00 रूपयांमध्ये ही नंबरप्लेट बसवून दिली जाणार आहे.

कॅबची वाहतूक बेकायदा
पुणे -  शहर व उपनगरांत प्रति किलोमीटर दराने रिक्षांच्या धर्तीवर धावणाऱ्या कॅब-मोटारी बेकायदा असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन खात्याचे मुख्य सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी पुणे भेटीदरम्यान शनिवारी दिले.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to conduct property survey
The Pimpri Chinchwad Municipal Corporation will start a survey of properties within the municipal limits from September 1.
Civic body to shift pumping station
Pimpri Chinchwad Municipal Corporation to bear the expenditure for shifting pipeline and pumping station in Military Dairy Farm.
Civic body to have a song detailing history of the city
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will commission a 'song of pride' - 'Gaurav geet' for the civic body.
Thieves pose as cops, loot Nigdi residence
Pimpri: Four unidentified persons posing as policemen barged into a house of Krishnanagar resident Chandrakant Belawate and fled with cash, gold ornaments and mobile phones, worth Rs 85,000, after locking him in the bathroom.
Subscribe to:
Posts (Atom)