Tuesday, 19 April 2016

पिंपरी महापालिका उद्यानांचा मनमानी वापर; प्रशासनाचे मात्र अनभिज्ञ असल्याचे ढोंग

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहराला उद्यानांचे शहर बनवावे यासाठी शहरात विविध ठिकाणी उद्याने उभारण्यात आली व त्यावर कोट्यावधी रुपयेही महापालिकेने…

कर्मचा-यांनो 1 मे पूर्वीच काढून घ्या तुमची संपूर्ण पीएफची रक्कम कारण

एमपीसी न्यूज - नोकरदार वर्गाला पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास ती एप्रिलअखेर पर्यंतच काढता येणार आहे.…

कंत्राटदाराचा प्रताप; नदीपात्रातच भराव टाकून रस्ता केला


कंत्राटदाराच्या या प्रतापामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नदीपात्रातून विरुद्ध दिशेला पाणी परत फिरू लागल्याची माहिती येथील नागरिकांनी महापालिकेला कळवली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महापालिकेने ...

मतदारयाद्या अद्ययावत करणे सुरू


निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमधील मतदारांकडून मतदारयादीसाठी छायाचित्रे गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी ...

राम पात्रे यांचा विजय म्हणजे निवडणुकीत पैशांची मस्ती दाखवणा-यांना चाप - बारणे

एमपीसी न्यूज - विद्यानगर निवडणुकीत जनतेने राम पात्रे यांना विजयी केले, हा विजय म्हणजे निवडणुकीत पैसे वाटप करणा-यांना चांगला चाप…

रेन हार्वेस्टिंग भागविणार तहान


पिंपरी : सध्या राज्यासह शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पर्जन्य जलसंचयन प्रकल्प 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात सुमारे नऊशे बांधकामांच्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला.

वायसीएम रुग्णालय जिवावर उदार

पिंपरी : चिंचवड, फुलेनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी आकाश विनोद गायकवाड या तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यातील या तरुणाला वायसीएममध्ये वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे इतरत्र धावपळ करावी लागली.